ध्यास विश्वसार्ह बातमीचा

आपत्ती प्रवण क्षेत्रातील सर्व यंत्रणेने सज्ज राहावे;अक्कलकोट येथे मान्सूनपूर्व तयारीबाबत आढावा बैठक

अक्कलकोट, दि.१९ : लवकरच पावसाळा सुरू होणार आहे त्यामुळे आपत्ती प्रवण क्षेत्रातील सर्व यंत्रणेने सज्ज राहावे, अशा सूचना सहाय्यक जिल्हाधिकारी मनीषा आव्हाळे यांनी दिल्या आहेत.मान्सूनपूर्व तयारी २०२३ या अंतर्गत अक्कलकोट येथील तहसील…

स्वतःच्या मुलाच्या लग्नात सामाजिक जाणीवेतून पाच मुलींचा विवाह;अक्कलकोटच्या अशपाकभाई बळोरगी यांचा नवा…

अक्कलकोट, दि.१८ : स्वतःच्या मुलाच्या लग्नात गोरगरिबातील पाच मुलींचे लग्न लावून अक्कलकोट नगर परिषदेचे विरोधी पक्षनेते अशपाकभाई बळोरगी यांनी समाजासमोर नवा आदर्श ठेवला आहे.आपल्या मुलाचे तर लग्न होणारच होते परंतु याच लग्नामध्ये…

मुख्यमंत्र्यांनी घेतला जलयुक्त शिवार, कृषि सिंचन योजनांचा आढावा

ठाणे, दि. 17 : अल् निनोच्या प्रभावामुळे यंदा पावसाचे सरासरी प्रमाण कमी होण्याची शक्यता आहे. तसेच नेहमीपेक्षा उशिरा मोसमी पावसाचे आगमन होणार असल्यामुळे पडणाऱ्या पावसाचा थेंबन् थेंब वाचविणे आणि तो जमिनीत जिरवणे आवश्यक आहे. त्यासाठी…

बेदरकारपणे वाहन चालविणाऱ्यांना अजामीनपात्र गुन्ह्याच्या कक्षेत आणणार

मुंबई, दि. १५: विना परवाना तसेच मद्यसेवन करून बेदरकारपणे वाहन चालविणाऱ्या सार्वजनिक वाहन सेवेच्या चालकांविरुद्ध अजामीनपात्र गुन्हा दाखल करण्यासंदर्भात आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली आढावा बैठक घेण्यात आली. हिमाचल…

अक्कलकोट बाजार समितीच्या सभापतीपदी माजी आमदार सिद्रामप्पा पाटील;चप्पळगावचे आप्पासाहेब पाटील उपसभापती

अक्कलकोट दि.१५ : अत्यंत चुरशीच्या ठरलेल्या अक्कलकोट कृषी उत्पन्न बाजार समिती सभापतीपदी माजी आमदार सिद्रामप्पा पाटील यांची तर उपसभापतीपदी अप्पासाहेब पाटील यांची निवड करण्यात आली.या निवडीमुळे सभापती पाटील यांना दुसऱ्यांदा अक्कलकोट…

दुधनी बाजार समितीच्या सभापतीपदी सातलिंगप्पा परमशेट्टी;उपसभापतीपदी सिद्धाराम बाके

अक्कलकोट, दि.११ : बहुचर्चित संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागून राहिलेल्या दुधनी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या नूतन सभापतीपदी सातलिंगप्पा उर्फ अप्पू परमशेट्टी ( दुधनी ) यांची तर उपसभापतीपदी सिद्धाराम बाके ( उमरगे ) यांची बिनविरोध निवड…

पित्याने दान केले सून, मुलगी,नात यांच्या वजनाइतके दीड टन पुस्तके

अक्कलकोट, दि.१0-येथील सामाजिक कार्यकर्ते, पत्रकार तथा साहित्यिक स्वामीनाथ हरवाळकर यांनी आपल्या आयुष्यात वाचनाचा छंद लागल्यापासून संकलित केलेले सुमारे दीड टन वजनाची पुस्तके श्रीमंत शहाजीराजे भोसले वाचनालयाला आपल्या मुलाच्या लग्नात…

परीक्षेच्या निकालाचा प्रश्न लवकरच मार्गी लावणार! नूतन प्रभारी कुलगुरू डॉ. कामत ‘वॉर’मधून…

सोलापूर, दि.10- पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाच्या विविध अभ्यासक्रमांच्या परीक्षेच्या निकालाचा प्रश्न लवकरच मार्गी लावणार असल्याची ग्वाही नूतन प्रभारी कुलगुरू डॉ. रजनीश कामत यांनी दिली. डॉ. कामत यांनी गेल्या…

जेऊर प्रशालेचे शिक्षक तुकाराम दुपारगुडे यांना राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार

अक्कलकोट, दि.९ : पंढरपूर येथील ब्ल्यू स्टार सामाजिक बहुउद्देशीय संस्थेच्यावतीने देण्यात येणारा राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार जेऊर प्रशालेचे शिक्षक तुकाराम दुपारगुडे यांना सन्मानपूर्वक प्रदान करण्यात आला. दुपारगुडे…

समाजकार्यात चपळगावातील पाटील परिवार नेहमी अग्रेसर; पाटील पिता-पुत्रांचा ग्रामस्थांच्यावतीने सत्कार

अक्कलकोट, दि.७ : चपळगाव व परिसरात समाजकार्यात नेहमी आप्पासाहेब पाटील व अभिजीत पाटील यांचा परिवार पुढे असतो नुकत्याच झालेल्या बाजार समितीच्या निवडणुकीत त्यांच्या विजयाने पाटील घराण्याचा नावलौकिक वाढला आहे,असे गौरवोद्गार…
Don`t copy text!