ध्यास विश्वसार्ह बातमीचा

अक्कलकोट, दुधनी बाजार समितीच्या निकालावरून तालुक्याची दिशा ठरणार;थेट आरोप प्रत्यारोपांमुळे वाढली…

(मारुती बावडे) अक्कलकोट तालुक्यात सध्या दुधनी आणि अक्कलकोट बाजार समितीच्या निवडणुकीमुळे वातावरण तापले आहे.आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झडत आहेत यात मिनी गोल्डन गॅंग ,भस्मासुर गॅंग आणि उचल्या गॅंग या शेलक्या शब्दांच्या वापरामुळे…

हालहळ्ळीत बुधवारपासून हनुमान यात्रा,विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन

अक्कलकोट, दि.२५ : हालहळ्ळी अ (ता. अक्कलकोट) येथील ग्रामदैवत श्री हनुमान यात्रा महोत्सवाला बुधवारी २६ एप्रिलपासून प्रारंभ होणार असून ही यात्रा तीन दिवस चालणार आहे. या कालावधीत विविध धार्मिक, सामाजिक उपक्रम राबविण्यात येणार आहेत.…

मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना शेतकऱ्यांच्या समृद्धीसाठी उपयुक्त – उपमुख्यमंत्री देवेंद्र…

        मुंबई दि 24:- शेतकऱ्यांना दिवसाही वीज उपलब्ध होण्यासाठी मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना 2.0 अतिशय उपयुक्त ठरणार असून शेतकऱ्यांच्या समृद्धीसाठीची ही 'फ्लॅगशीप' योजना सर्व जिल्ह्यांमध्ये अतिशय प्रभावीपणे राबविण्यात यावी, असे…

अक्कलकोट ४८ तर दुधनी बाजार समितीसाठी ३२ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात;दुधनीत म्हेत्रे गटाच्या दोन…

अक्कलकोट, दि.२० : तालुक्यातील दुधनी आणि अक्कलकोट बाजार समितीचे अंतिम चित्र गुरुवारी स्पष्ट झाले.उमेदवारी अर्ज माघार घेण्याच्या शेवटच्या दिवशी अक्कलकोटसाठी ५६ जणांनी माघार घेतली तर दुधनीमध्ये ४३ जणांनी माघार घेतली.…

जेऊरच्या सामुदायिक विवाह सोहळ्यात २१ जोडपी होणार विवाहबद्ध

अक्कलकोट, दि.२० : : अक्कलकोट तालुक्यातील जेऊर येथील काशिलिंग देवस्थान ट्रस्ट व श्री काशीलिंग बहुऊद्देशिय संस्थेच्या वतीने शनिवार दि. २२ एप्रिल रोजी सायंकाळी गोरज मुहूर्तावर २१ जोडप्यांचा सामुदायिक विवाह सोहळा पार पडणार आहे.येथील…

स्वामी पुण्यतिथी निमित्त वटवृक्ष देवस्थानचा पालखी सोहळा उत्साहात;पालखीचे रांगोळी आणि गुलाब पुष्पांनी…

अक्कलकोट, दि.१८ : दत्त अवतारी श्री स्वामी समर्थ महाराजांच्या १४५ व्या पुण्यतिथीनिमित्त आयोजित पालखी मिरवणूक सोहळा मोठ्या उत्साहाने आणि भक्तीभावाने संपन्न झाला. हजारो भक्तगणांच्या सहभागाने या पालखी सोहळ्यात भक्तीचा सुगंध दरवळला होता.…

स्वामी पुण्यतिथी निमित्त हजारो भाविक स्वामींचरणी लीन;स्वामींच्या नामघोषाने आसमंत दुमदुमला

अक्कलकोट, दि.१८ : अनंत कोटी ब्रम्हांडनायक श्री राजाधिराज योगीराज श्री स्वामी महाराज की जयचा जयघोष करित अक्कलकोट येथील मूळ स्थान असलेल्या वटवृक्ष श्री स्वामी महाराज मंदिरात पुण्यतिथी उत्सव मोठ्या भक्तिमय वातावरणात पार…

समर्थनगर येथे धार्मिक कार्यक्रम; भक्ती केल्याशिवाय ज्ञानाची प्राप्ती नाही ; ह.भ.प.विरुपाक्ष वैरागकर…

https://youtu.be/aolFCAlCiKw अक्कलकोट, दि.१८ : भक्ती केल्याशिवाय ज्ञान प्राप्त होत नाही ज्ञानाने परमेश्वर कळतो तर भक्तीने देवाला पकडता येते म्हणून परमेश्वराचे सतत चिंतन आवश्यक आहे,असे ह.भ.प.विरुपाक्ष वैरागकर महाराज कानेगावकर यांनी…

‘महाराष्ट्र भूषण’ सोहळ्यातील दुर्घटना सरकार निर्मित आपत्ती;शासनाच्या नियोजनशून्य आयोजनामुळेच निष्पाप…

मुंबई, दि. १७ एप्रिल - खारघर येथे ‘महाराष्ट्र भूषण’ पुरस्कार वितरण सोहळ्याच्यावेळी लाखो संख्येने नागरिक उपस्थित होते. यावेळी अनेकांना उष्माघाताचा त्रास झाला, त्यात निष्पाप १३ अनुयायांचा नाहक बळी गेला. ही दुर्दैवी घटना…

अन्नछत्र मंडळात फुलला भक्तीचा मळा ! पुण्यतिथी निमित्त हजारो भाविकांनी घेतला महाप्रसाद

अक्कलकोट : दि.१८ (प्रतिनिधी) दिगंबरा दिगंबरा.... श्रीपाद वल्लभ दिगंबरा....! श्रीक्षेत्र अक्कलकोटनिवासी श्री स्वामी समर्थ महाराज की जय...च्या जयघोषात श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळात १४५ व्या श्रींच्या पुण्यतिथी निमित्त न्यासाचे संस्थापक…
Don`t copy text!