ध्यास विश्वसार्ह बातमीचा

अस्वामी समर्थ अन्नछत्र मंडळात सिद्धाराम म्हेत्रे यांचा वाढदिवसानिमित्त सत्कार

अक्कलकोट : श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाचे संस्थापक अध्यक्ष जन्मेजयराजे भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली व प्रमुख कार्यकारी विश्वस्त अमोलराजे भोसले यांच्या नेतृत्वाखाली न्यासाच्या वतीने माजी गृहराज्यमंत्री मा.सिद्धाराम म्हेत्रे यांचा…

अ‍ॅड.सर्जेराव जाधव यांच्या स्मृतिदिनानिमित्त ५८० जणांची नेत्र तपासणी ; १३१ जण मोतीबिंदू…

अक्कलकोट, दि.३० : येथील प्रसिद्ध सरकारी वकील अ‍ॅड.सर्जेराव जाधव यांच्या २५ व्या पुण्यस्मरणानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या नेत्रचिकित्सा शिबिरात ५८० जणांची तपासणी करण्यात आली व त्यातून १३१ जणांची निवड मोतीबिंदू शस्त्रक्रियेसाठी करण्यात आली.…

ऊस बिले वेळेवर देण्याबरोबरच शेतकऱ्यांचा सर्वांगीण विकास साधण्याचा प्रयत्न ; कपिल शिंदे यांच्या…

अक्कलकोट, दि.४ : शेतकऱ्यांची ऊस बिले वेळेवर देणे हे तर आमचे कर्तव्यच आहे. परंतु शेतकऱ्यांचा सर्वांगीण विकास साधण्याचा प्रयत्न गोकुळ शुगर मार्फत सुरू आहे. उसाचे एकरी उत्पादन वाढविणे हे आता आमच्या समोरचे प्रमुख ध्येय असल्याचे गोकुळ शुगरचे…

देशाला भ्रष्टाचारमुक्त करण्याची जबाबदारी ही सीबीआयची ; सीबीआयच्या हीरकमहोत्सवी कार्यक्रमाचे…

दिल्ली : सीबीआयच्या हीरकमहोत्सवी कार्यक्रमाचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी त्यांनी देशाला भ्रष्टाचारमुक्त करण्याची जबाबदारी ही सीबीआयची आहे असे सांगून त्यांना बेधडक कारवाई करण्याचा सल्ला देखील दिली आहे.…

लोकांनी या सरकारला विसरू नये म्हणून जनतेच्याच टॅक्सरुपाने आलेल्या पैशाने मस्तपैकी जाहिरातबाजी सुरूय…

मुंबई - अहो जाहिरातीवर आता ५५ कोटी नाही तर पार १०० कोटी रुपये खर्च जाणार आहे कारण सध्या त्यांच्याकडे काही मुद्दे राहिलेले नाहीत... लोकांसमोर कसे जायचे... जसे एखादे प्रॉडक्ट बाजारात विकण्याकरता सारखे - सारखे लोकांना जाहिरातबाजी करुन हॅमरींग…

मुदत संपल्याने अक्कलकोट येथील सेतू कार्यालय बंद ; दाखल्यांसाठी आता महा ई सेवा केंद्रांशी संपर्क…

अक्कलकोट, दि.१ : सेतू ठेक्याची मुदत संपल्यामुळे अक्कलकोट येथील सेतू कार्यालय बंद करण्यात आले आहे,अशी माहिती तहसीलदार बाळासाहेब सिरसट यांनी दिली. सदर सेतूमधील दाखले, प्रतिज्ञापत्र व इतर सुविधा यांचे नवीन अर्ज आता महा-ई-सेवा केंद्राद्वारे…

शेतकऱ्यांना सहजपणे पीक कर्ज मिळावे, सिबीलची अट लाऊ नये – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

मुंबई : शेतकऱ्यांना सहजपणे पीक कर्ज मिळावे, बँकांनी सिबील स्कोअरचे निकष त्यांना लाऊ नये. शेतकरी, कष्टकरी, सहकार यांच्या सर्वांगीण विकासासाठी राज्य शासन प्रयत्न करीत असून बँकांनी देखील यादृष्टीने या क्षेत्रासाठी पतपुरवठा धोरण आखावे असे…

धावत्या रेल्वेमध्ये अंगावर पेट्रोल टाकून प्रवाशांना जिवंत जाळला ; तीन प्रवाशांचा होरपळून मृत्यू

कोझीकोड : धावत्या रेल्वेमध्ये अंगावर पेट्रोल टाकून प्रवाशांना जिवंत जाळण्याचा धक्कादायक प्रकार केरळमधील कोझिकोडमध्ये उघडकीस आला आहे. अलप्पुझा-कन्नूर एक्झिक्यूटिव्ह एक्सप्रेसमध्ये रविवारी रात्री पावणे दहा वाजता ही घटना घडली.  इलाथूरजवळ…

आता डीएड होणार कायमचे बंद ; शिक्षक होण्यासाठी बीएड आवश्यक !

दिल्ली : राज्यातील शिक्षकांच्या दृष्टीने आणि शिक्षण क्षेत्रासाठी ही मोठी बातमी आहे. राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार आता शिक्षक होण्यासाठी बीएड करणे बंधनकारक असणार आहे. डीएड आता कायमचे बंद होणार आहे. बारावीनंतर चार वर्षांच्या पदवी अभ्यासक्रमात…

सोलापूर आकाशवाणी आज ३७ वर्षाची झाली – ४ एप्रिल २०२३ वर्धापनदिन

सोलापूर : मध्यम लहरी १६०२ किलोहर्ट्झवर आकाशवाणीचं हे सोलापूर केंद्र आहे, ही उद्घोघोषणा सोलापूर जिल्ह्यातील श्रोत्यांच्या कानी सर्वप्रथम दि.४ एप्रिल १९८६ रोजी कानी पडली. बघता बघता आकाशवाणी आज ३७ वर्षांची झाली. अत्याधुनिक संगणकीय…
Don`t copy text!