ध्यास विश्वसार्ह बातमीचा

कपिल शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त गोकुळ शुगर धोत्री येथे कार्यक्रम

अक्कलकोट : धोत्री येथील गोकुळ शुगर कारखान्याचे मॅनेजिंग डायरेक्टर कपिल शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांचा भव्य सत्कार सोहळा व विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आल्याची माहिती चेअरमन दत्ता शिंदे यांनी दिली. मंगळवार दि. ४ एप्रिल रोजी…

सर्जेराव जाधव यांच्या स्मृतिदिनानिमित्त मंगळवारी विविध कार्यक्रम

अक्कलकोट : अक्कलकोटचे समाजसेवक तथा पुणे येथील प्रसिद्ध सरकारी वकील ऍड. सर्जेराव जाधव यांच्या २५ व्या पुण्यस्मरणानिमित्त मंगळवार दि.४ एप्रिल रोजी सर्जेराव जाधव चॅरिटेबल ट्रस्ट आणि कुरनूर येथील लोकनेते कै. ब्रह्मनंद मोरे समाजसेवा…

लोकनेते स्व. ब्रह्मानंद मोरे यांच्या पुण्यस्मरणानिमित्त ५ एप्रिलला विविध कार्यक्रम

अक्कलकोट, दि.२ : अक्कलकोट तालुक्यातील लोकनेते स्व.ब्रह्मानंद कृष्णात मोरे यांच्या २४ व्या पुण्यस्मरणानिमित्त दि.५ एप्रिल रोजी विविध सामाजिक उपक्रमांचे आयोजन करण्यात आल्याची माहिती प्रतिष्ठानचे अध्यक्ष बाळासाहेब मोरे यांनी दिली. दरवर्षी मोरे…

चपळगांवच्या मल्लिकार्जुन यात्रेस मोठ्या उत्साहात प्रारंभ, उद्या शेवटचा दिवस

अक्कलकोट, दि.२ : अक्कलकोट तालुक्यातील चपळगांव येथे मल्लिकार्जुन देवस्थानच्या यात्रेस चैत्र शुद्ध एकादशी शनिवारपासून मोठ्या उत्साहात प्रारंभ झाला आहे. ही यात्रा उद्या सोमवार तीन एप्रिल पर्यंत चालणार आहे .यानिमित विविध धार्मिक व सामाजिक…

बागेश्वर बाबाच साईबाबांविरोधात वादग्रस्त विधान, ‘’त्या’’ विधानाचा शिर्डी ग्रामस्थ आणि साईभक्तांनी…

शिर्डी : बागेश्वर बाबा उर्फ धीरेंद्र शास्त्री हे एका मागून एक वादग्रस्त विधान करत आहे. याआधी त्यांनी संत तुकाराम महाराज यांच्या संदर्भात वादग्रस्त केला होता. आता यानंतर त्यांनी साईबाबांविषयी वादग्रस्त वक्तव्य केले आहे. त्यांच्या विधानाचा…

भारताचे माजी क्रिकेटपटू सलीम दुर्राणी यांचे वयाच्या ८८ वर्षी निधन

भारतीय संघाचे माजी क्रिकेटपटू सलीम दुर्राणी यांचे निधन झाले आहे. वयाच्या ८८ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या निधनाने क्रिकेट विश्व शोकसागरात बुडाले आहे. सलीम दुर्रानी यांनी भारतीय संघात अष्टपैलू खेळाडूची भूमिका बजावली.…

रेशीम शेतीने गणपत मदने यांच्या जीवनाला कलाटणी – महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी…

माळशिरस : पारंपरिक पद्धतीने शेती करताना ओढाताण होणारे कुटुंबीय… ते आज रेशीम शेतीच्या आधारावर मुलीचे लग्न, मुलांचे शिक्षण पूर्ण… माळशिरस तालुक्यातील गणपत मदने यांच्या जीवनाला रेशीमशेतीने खऱ्या आणि चांगल्या अर्थाने कलाटणी दिली आहे. माळशिरस…

प्रतिकूल परिस्थितीत जिद्द आणि चिकाटीच्या जोरावर श्रीशैल झाला ‘अग्निवीर’, दुधनीतील…

दुधनी दि. ०२ : दुधनी येथील एका गरीब कुटुंबातील तरुणाला वयाच्या १९व्या वर्षी अग्निपथ योजनेद्वारे भारतीय नौदलात चार वर्षांसाठी व्यावसायिक सैनिक म्हणून काम करण्याची संधी मिळाली आहे. या निवडीमुळे त्याचे सर्वत्र कौतुक होत आहे. श्रीशैल गुरुशांत…

महसूल विभागाचा महत्वाचा निर्णय;रेडी रेकनरच्या दरात कोणतीही वाढ नाही

मुंबई , दि.३१ः वार्षिक बाजार मुल्य दर म्हणजेच रेडी रेकनरचे दर प्रत्येक वर्षी 1 एप्रिल रोजी जाहीर करण्यात येतात. त्यानुसार स्थावर व जगंम मालमत्तेचे सरासरी दर निश्चित करण्यात येतात. यावर्षी क्रेडाई, विकासक व इतर सामान्य…

कुरनूर धरणातून उद्या पाणी सोडणार; ऐन उन्हाळ्यात शेतकऱ्यांना मिळणार दिलासा

मारुती बावडे अक्कलकोट, दि.३१ : अक्कलकोट तालुक्याला वरदान ठरणाऱ्या कुरनूर धरणातून उद्या (शनिवारी) संध्याकाळी ६ वाजता दुसरे आवर्तन सोडण्यात येणार आहे.त्यामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळणार आहे.सध्या कडक उन्हाळा असल्यामुळे नदीकाठच्या…
Don`t copy text!