ध्यास विश्वसार्ह बातमीचा

अवकाळीग्रस्त शेतकऱ्यांना आर्थिक मदत देण्याची अक्कलकोट रिपाईची मागणी ; तहसीलदारांना निवेदन

अक्कलकोट,दि.२० : अक्कलकोट तालुक्यात गेल्या दोन दिवसांत झालेल्या अवकाळी पाऊस तसेच गारपीटीमुळे शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले आहे. तरी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शेतकऱ्यांचे झालेल्या रब्बी पिकांचे ज्वारी, गहू, हरभरा, तसेच फळबाग…

अक्कलकोट नळदुर्ग रस्ता ; अवमान याचिकेवर औरंगाबाद खंडपीठाने कार्यकारी अभियंत्यांना बजावली नोटीस

अक्कलकोट, दि.२० : अक्कलकोट - नळदुर्ग रस्त्यातील शेतकऱ्यांना औरंगाबाद खंडपीठाने न्याय देऊनही राष्ट्रीय महामार्ग विभागाने त्याची अंमलबजावणी न केल्याने न्यायालयाने त्यांना सोमवारी अवमान याचिके संदर्भात कारणे दाखवा नोटीस बजावली आहे.यासंदर्भात…

नुसते पंचनामे नको; आता प्रत्यक्षात मदत हवी ; युवा नेत्या शीतल म्हेत्रे यांची मागणी

अक्कलकोट, दि.२१ : नुसते आता पंचनामे नको, प्रत्यक्षात मदत देखील हवी अशा प्रकारची मागणी अक्कलकोट महिला काँग्रेसच्या तालुकाध्यक्षा शीतल म्हेत्रे यांनी तहसीलदारांकडे निवेदनाद्वारे केली आहे. पूर्ण अक्कलकोट तालुक्यामध्ये मोठ्या प्रमाणात गारपीट…

अक्कलकोट येथे शेतकऱ्यांसाठी हरभरा हमीभाव केंद्र सुरू

अक्कलकोट, दि.२१ : शेतकऱ्यांसाठी अक्कलकोट येथे सोमवारपासून शासकीय हमी भाव सुरू करण्यात आले आहे. याद्वारे हरभरा खरेदीस सुरूवात झाली असून याचे उद्घाटन अक्कलकोट बाजार समितीचे गौरीशंकर मजगे, वेअर हाऊस अधिक्षक कांबळे, जिल्हा मार्केटींगचे विश्वनाथ…

श्रीशैलम येथे खेडगी परिवाराच्यावतीने विविध सामाजिक उपक्रम

अक्कलकोट, दि. २१ - अक्कलकोट नगरपरिषदेच्या माजी नगराध्यक्षा शोभाताई खेडगी परिवारच्यावतीने तेलंगणा राज्यातील श्रीशैलम येथे मंगळवारी लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या श्री मल्लिकार्जुन यात्रेनिमित्त हजारो साधू संताना अन्नदान, वस्त्रदान करुन…

जयहिंद शुगरकडून पैलवान राहुल काळे यांचा विशेष गौरव

मारुती बावडे अक्कलकोट, दि.२१ : आचेगांव ( ता.दक्षिण सोलापूर ) येथे कै.हिंद केसरी हजरत पटेल यांच्या स्मरणार्थ निकाली कुस्त्यांचे जंगी मैदान आयोजित करण्यात आले होते.यावेळी जयहिंद शुगर कारखान्यात काम करणारा कामगार पैलवान राहुल काळे…

अक्कलकोट बसस्थानक पुनर्बांधणीसाठी 29 कोटी निधी मंजूर ; देवेंद्र फडणवीस यांची अक्कलकोटवासियांना गुढी…

अक्कलकोट, ता.21: अक्कलकोट तालुकावसीय ज्या अक्कलकोट बसस्थानक पुनर्बांधणीसाठी खूप प्रतीक्षा करीत होते त्याला आता मूर्त स्वरूप आले असून एकूण तीन मजली बसस्थानक उभारणी केली जाणार असून त्यासाठी एकूण 29 कोटी निधी मंजूर झाला असून यानिमित्ताने…

गारपीट व अवकाळीग्रस्त भागाचे पंचनामे करण्याचे तहसीलदारांचे आदेश;तातडीच्या बैठकीत प्रशासनाचा निर्णय

मारुती बावडे अक्कलकोट, दि.२० : अक्कलकोट तालुक्यात मागील दोन दिवसात अवकाळी व गारपिटीने नुकसान झालेल्या शेतकऱ्यांचे पंचनामे करण्याचे आदेश तहसीलदार बाळासाहेब सिरसट यांनी दिले आहेत. सोमवारी,यासंदर्भात मंडल अधिकारी आणि तलाठ्यांची…

अक्कलकोटमधील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत द्यावी;काँग्रेस तर्फे उद्या निवेदन : शीतल म्हेत्रे

अक्कलकोट, दि.१९ : अक्कलकोट तालुक्यात अवकाळी पाऊस,गारपीटमुळे नुकसान शेतकऱ्यांना तत्काळ नुकसान भरपाई मिळावी,ही आपली प्रमुख मागणी असणार असल्याचे काँग्रेसच्या महिला तालुकाध्यक्ष शितल म्हेत्रे यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.…
Don`t copy text!