ध्यास विश्वसार्ह बातमीचा

संस्कार प्री स्कूलच्या लिटल चॅम्प टॅलेंट हंट स्पर्धेला प्रतिसाद ; ९२ विद्यार्थ्यांनी घडविला…

अक्कलकोट, दि.४ : अक्कलकोट येथील संस्कार प्री स्कूलच्यावतीने लिटल चॅम्प टॅलेंट हंट स्पर्धेचे आयोजन लोकापुरे मल्टीपर्पज हॉल अक्कलकोट येथे करण्यात आले होते. या स्पर्धेला उस्फुर्त प्रतिसाद मिळाला.लहान मुलांना स्टेज डेरिंग मिळावे तसेच सुप्त…

शेतकऱ्यांच्या कांद्याला प्रती क्विंटल १ हजार रूपये अनुदान द्यावे ; राष्ट्रीय समाज पक्षाच्यावतीने…

अक्कलकोट दि . ०४ :राष्ट्रीय समाज पक्षाचे अध्यक्ष महादेव जानकर यांच्या आदेशानुसार राष्ट्रीय समाज पक्ष अक्कलकोट शहर व तालुका कार्यकारिणीच्यावतीने कांद्याला अनुदान द्यावे किंवा हमीभाव द्यावा या मागणीसाठी तहसीलदार बाळासाहेब सिरसट यांना निवेदन…

खासदार निधीतून वाचनालयांना पुस्तक संच भेट ; खासदार डॉ. जयसिद्धेश्वर महास्वामी यांचा उपक्रम

अक्कलकोट,दि.४ : स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त खासदार डाॅ. जयसिद्धेश्वर शिवाचार्य महास्वामी यांनी खासदार स्थानिक विकास निधीतून अक्कलकोट व दक्षिण सोलापूरातील सर्व शासकीय ग्रंथालयांना ऋषी बकीमचंद्र चटर्जी, राष्ट्रवाद ३६० अंशातून,…

अक्कलकोटमध्ये गुरांचा बाजार भरविण्यास जिल्हाधिकाऱ्यांची परवानगी ; सोमवारपासून भरणार बाजार

अक्कलकोट, दि.४ : जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांच्या आदेशानुसार अक्कलकोट बाजार समितीच्या आवारात गुरांचा जनावर बाजार भरविण्यास परवानगी देण्यात आली आहे, याचा पशुपालकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन बाजार समितीचे प्रशासक शामराव दडस व सचिव मडीवाळप्पा…

अक्कलकोट येथे शेतकऱ्यांसाठी हरभरा खरेदीसाठी हमीभाव केंद्र सुरु

अक्कलकोट, दि.४ : द मार्केटिंग फेडरेशन लि. सोलापूर व नाफेड यांच्या संयुक्त विद्यमाने विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटी किणी अंतर्गत अक्कलकोट येथे हरभरा शासकीय खरेदी केंद्र सुरू करण्यात आले आहे. सध्या हरभऱ्यांचा शासकीय हमी भाव ५ हजार ३३५…

राज्यातील विद्यापीठे व महाविद्यालयीन शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचा बेमुदत संप पुन्हा ११ मार्चपासून? :…

सोलापूर :  उपमुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांनी मान्य केलेल्या मागण्यांचे शासन निर्णय १० मार्चपर्यंत निघतील अशी आशा आहे. हे शासन निर्णय काढले नाही तर ११ मार्चपासून राज्यातील अकृषी विद्यापीठे व संलग्न महाविद्यालयातील शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचा…

आदिवासी विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासामध्ये आश्रमशाळांची महत्त्वाची भूमिका – पालकमंत्री…

सोलापूर, दि. 4 : राज्यातील आदिवासी विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाच्या दृष्टीने गुणवत्तापूर्ण शिक्षण देण्यासाठी आदिवासी विकास विभागामार्फत नाविन्यपूर्ण उपक्रम राबविण्यात येतात. आदिवासी विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक विकासासाठी आदिवासी विकास…

समाजहितासाठी पोलीस दलाचे आधुनिकीकरण – पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील

सोलापूर, दि. ०४ : पोलीस अधिकारी आणि कर्मचारी प्रतिकूल परिस्थितीत कर्तव्य बजावत असतात. अशावेळी त्यांना चांगल्या सुविधा मिळणे अत्यंत आवश्यक असते. पोलिसांची कार्यक्षमता वाढविण्यासाठी राज्य शासनामार्फत पोलीस दलास आधुनिकीकरणासाठी सर्व सुविधा व…

दुधनी येथे होलसेल किराणा दुकानाला भीषण आग ; आगीत लाखोंचे नुकसान

दुधनी दि. ०४ : दुधनी येथील भाजीपाला मार्केटमध्ये श्री बसव किराणा नावे होलसेल किराणा दोन मजली दुकान आहे. या दुकानाला रात्री दोन ते अडीच दरम्यान भीषण आग लागली. शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात आले आहे. मोठ्या…

इयत्ता १२ वी च्या गणित विषयाची परीक्षा पुन्हा घेतली जाणार नाही ; राज्य शिक्षण मंडळाचे स्पष्टीकरण

मुंबई, दि. ३ - उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (इ.१२वी) परीक्षेअंतर्गत दि.०३ मार्च २०२३ रोजीच्या गणित विषयाच्या प्रश्नपत्रिकेतील दोन पृष्ठे सिंदखेड राजा तालुक्यातील एका परीक्षा केंद्रावरून व्हायरल झाली असल्याची बातमी वृत्त वाहिन्यावरून प्रसिध्द…
Don`t copy text!