ध्यास विश्वसार्ह बातमीचा

किमान पुढच्या अधिवेशनाच्याआधी तरी आश्वासन दिलेल्या बैठका लावा ; विरोधी पक्षनेते अजित पवार सरकारवर…

मुंबई, दि. ३ मार्च - विविध आयुधांच्या माध्यमातून सभागृहात सदस्य विविध प्रश्न तळमळीने मांडत असतात. यावेळी सरकारच्यावतीने त्यांचे प्रश्न सोडविण्यासाठी बैठक लावण्याचे आश्वासन दिले जाते. मात्र अनेक मंत्र्यांकडून सभागृहात आश्वासन दिलेल्या बैठकाच…

कुरनूरला प्राथमिक आरोग्य केंद्राची नितांत गरज ; सरपंच व्यंकट मोरे यांची आरोग्यमंत्र्यांकडे मागणी

कुरनूर : २००१ साली पुनर्वसन झालेल्या अक्कलकोट तालुक्यातील कुरनूर गावाला प्राथमिक आरोग्य उपकेंद्राची गरज भासत आहे. रात्री अपरात्री अनेक शेतकरी हे शेतीच्या कामानिमित्त धरणाकडे जात असतात एखाद्याला जर सर्पदंश झाला तरी त्याला तात्काळ जवळच्या…

जिल्हास्तरीय पाचदिवसीय कृषि महोत्सव रविवारपासून शेतकरी, महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी लाभ घेण्याचे…

सोलापूर : कृषि विभाग व कृषि तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा (आत्मा) यांच्या वतीने दि. ५ ते ९ मार्च २०२३ या कालावधीमध्ये लक्ष्मी विष्णू मिल मैदान, मरीआई चौक, सोलापूर येथे जिल्हा कृषि महोत्सव २०२३ चे आयोजन करण्यात आले आहे. शेतकऱ्यांना शासनाच्या…

मनसेचे नेते संदीप देशपांडे यांच्यावर शिवाजी पार्कमध्ये प्राणघातक हल्ला

मुंबई : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे दादर भागातील माजी नगरसेवक व प्रवक्ते संदीप देशपांडे यांच्यावर आज सकाळी प्राणघातक हल्ला करण्यात आला. देशपांडे हे सकाळी दादर येथील शिवाजी पार्कमध्ये मॉर्निंग वॉक करत असताना अज्ञात हल्लेखोराने त्यांचावर…

मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून आ. सुभाष देशमुख यांची रुग्णांना 13 लाखांची आर्थिक मदत…

सोलापूर : मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता कक्षाने रुग्ण सेवेत उत्कृष्ट कामगिरी करुन राज्यातील हजारो रुग्णांच्या जीवनात निरामय आरोग्याचा प्रकाश आणला आहे. आमदार सुभाष देशमुख यांनीही यामार्फत गेल्या दोन महिन्यात 16 रुग्णांना तब्बल 13 लाखांची…

कसब्यातील विजयानंतर शिंदे – फडणवीसांवर जयंत पाटील यांचा हल्लाबोल…

मुंबई दि. २ मार्च - ज्याप्रमाणे महाविकास आघाडी सरकार पाडण्यात आले, ज्याप्रमाणे महाराष्ट्राची राजकीय संस्कृती खराब करण्यात आली, या सर्व गोष्टींचा निषेध जनतेने केला आहे अशा शब्दात राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि माजी जलसंपदा मंत्री…

भाजपच्या बालेकिल्ल्याला महाविकास आघाडीने लावला सुरुंग ; कसब्यात महाविकास आघाडीच्या धंगेकरांचा दणदणीत…

पुणे : महाविकास आघाडीचे उमेदवार रवींद्र धंगेकर यांनी भाजपच्या हेमंत रासने यांचा दणदणीत पराभव केला आहे. धंगेकर यांनी रासने यांचा 11040 मतांनी पराभव केला आहे. भाजपच्या बालेकिल्ल्याला महाविकास आघाडीने सुरुंग लावला असून, धंगेकरांच्या विजयानंतर…

ज्यांनी हक्कभंग दाखल केला ते वादी असतात तेच समितीत हे नैसर्गिक न्यायाच्या तत्वाला धरून नाही –…

मुंबई दि. २ मार्च - विधीमंडळात ज्यांनी खासदारांच्या वक्तव्यावर हक्कभंग दाखल केला त्याच सदस्यांना हक्कभंग समितीमध्ये घेण्यात आले हे नैसर्गिक न्यायाच्या तत्त्वाला धरून नसल्याने ही समिती पुनर्गठीत करावी, अशी मागणी विधानसभेचे विरोधी पक्षनेते…

माजी सैनिकांसाठी अक्कलकोट तालुक्यात कार्यालयाची मागणी ; तहसीलदारांना दिले निवेदन

अक्कलकोट, दि.१ : देशाच्या संरक्षणासाठी अनेक सैनिकांनी आतापर्यंत बलिदान दिले आहे परंतु आज त्याच माजी सैनिकांना त्यांच्या हक्काचे प्रश्न सोडवण्यासाठी साधे सैनिक कार्यालय अक्कलकोट तालुक्यात नाही त्यामुळे भारतीय माजी सैनिक संघटनेच्या…

शेतक-यांना योग्य मोबदला दया, अन्यथा रस्त्यावर उतरु : शितल म्हेत्रे ; तहसीलदारांना दिले निवेदन

अक्कलकोट, दि.१ : चेन्नई सुरत ग्रीन फिल्ड हायवे बाबत जोपर्यंत तालुक्यातील शेतक-यांना योग्य मोबदला मिळत नाही तोपर्यंत काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून या सरकारच्या विरोधात वेगवेगळया पध्दतीने आंदोलन करुन शेतक-यांना योग्य मोबदला देण्यास भाग पाडू,…
Don`t copy text!