ध्यास विश्वसार्ह बातमीचा

सुरक्षेच्या दृष्टीने जेऊर ग्रामपंचायतीने बसविले सीसीटीव्ही कॅमेरे ; तहसीलदारांच्या हस्ते लोकार्पण

अक्कलकोट,दि.१ : जेऊर अक्कलकोट तालुक्यातील जेऊर ग्रामपंचायतीने सुरक्षेच्या दृष्टीने महत्त्वाचे पाऊल उचलत गावात सीसीटीव्ही कॅमेरे बसवले आहेत. या माध्यमातून गावची सुरक्षितता वाढण्यास मदत होईल, असा विश्वास तहसीलदार बाळासाहेब सिरसट यांनी व्यक्त…

चेन्नई सुरत प्रकरणी सलग दुसऱ्या दिवशी शेतकऱ्यांनी घेतली जिल्हाधिकाऱ्यांची भेट ; वरिष्ठ स्तरावर…

अक्कलकोट, दि.१ : चेन्नई-सुरत ग्रीन फिल्ड हायवेच्याबाबतीत अक्कलकोट तालुक्यातील शेतकऱ्यांच्या भावना तीव्र आहेत. या पार्श्वभूमीवर बुधवारी आणखी एका शेतकऱ्यांच्या शिष्टमंडळाने जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांची भेट घेतली. भाजपचे ज्येष्ठ नेते महेश…

खासदार संजय राऊत यांच्या ‘’त्या’’ वादग्रस्त विधानवरून शिंदे-फडणवीस गटाचे आमदार आक्रमक

मुंबई : ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी कोल्हापुरात प्रसार माध्यमाशी संवाद साधताना एक वादग्रस्त विधान केली आहे, त्या विधानवरून शिंदे- फडणवीस गटाचे आमदार विधान मंडळात आक्रमक झाले आहेत. संजय राऊत यांच्या विरोधात भाजप आमदार अतुल भातखळकर…

महागाईत आणखी भर ; घरगुती सिलेंडर ५० रुपयांनी, तर व्यावसायिक सिलेंडर ३५० रुपयांनी महागला

दिल्ली : देशात वाढत्या महागाईमुळे सर्वसामान्य नागरिक होरपळला जात आहे. आता आणखी या महागाईत भर पडणार आहे. आज पासून म्हणजेच १ मार्च पासून घरगुती आणि व्यावसायिक सिलेंडरच्या किमती वाढल्या आहेत. घरगुती सिलेंडरचे दर हे ५० तर व्यावसायिक सिलेंडर…

कापसाने भरलेल्या ट्रकला लागली आग ; तरुणांच्या तत्परतेमुळे मोठी आर्थिक हानी टळली

दुधनी दि. २८ : येथील अक्कलकोट गाणगापूर महामार्गवरील मैंदर्गी नाक्यावर आज संध्याकाळी साडे सातच्या दरम्यान कापसाने भरलेल्या एका ट्रकला आग लागल्याची घटना घडली. याबाबत सविस्तर माहिती अशी की, वाहन क्रमांक KA- 28 A- 7434 कर्नाटकातील तालुका…

रत्नागिरी जिल्ह्यातील पत्रकार हल्लाप्रकरणी एसआयटीमार्फत तपास सुरु – उपमुख्यमंत्री

मुंबई, दि. २८ : रत्नागिरी जिल्ह्यातील पत्रकार शशिकांत वारीशे यांच्या अपघाती मृत्युप्रकरणी एसआयटीमार्फत तपास सुरु असून हे प्रकरण फास्ट ट्रॅक कोर्टात चालविण्यात येईल, अशी माहिती उपमुख्यमंत्री व गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज विधानसभेत…

सामाजिक न्याय विभागाच्या योजना प्रभावीपणे राबवण्यासाठी प्रयत्नशील – केंद्रीय राज्यमंत्री रामदास…

पुणे, दि. २८ : अनुसूचित जाती तसेच इतर मागास वर्ग, ज्येष्ठ नागरिक, आर्थिक, सामाजिक, शैक्षणिकदृष्ट्या मागास घटकांच्या विकासासाठी सरकार कटीबद्ध असून राज्यांच्या सहभागातून या घटकांपर्यंत योजना अधिक प्रभाविपणे पोहोचवण्यासाठी प्रयत्न करण्यात येत…

जलयुक्त शिवार योजना टप्पा दोनमुळे गावे जलसमृद्ध होणार – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

मुंबई, दि. २८: शेतकऱ्यांच्या जमिनी जलसमृद्ध करून देणारे जलयुक्त शिवार अभियान टप्पा दोन सुरू करण्यात आले आहे. या योजनेत पाच हजार गावांचा समावेश करण्यात आला आहे. या योजनेमुळे गावे जलसमृद्ध होणार आहेत, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी…

राज्य सरकारची भरकटलेली दिशा राज्यपालांच्या अभिभाषणातून प्रकट ; राज्यासमोरील गंभीर प्रश्नांचा साधा…

मुंबई, दि. २८ फेब्रुवारी - दावोस येथील जागतिक गुंतवणूक परिषदेतील १९ कंपन्यांशी १ लाख ३७ हजार कोटी रुपये इतक्या गुंतवणुकीसाठी सामंजस्य करार केल्याचा उल्लेख अभिभाषणात सरकारने केला आहे. मात्र यातील अनेक कंपन्या या महाराष्ट्रातल्याच आहेत. मग…

शासन कांदा उत्पादकांच्या पाठीशी ठामपणे उभे, नाफेडकडून कांदा खरेदी सुरु – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

मुंबई दिनांक २८: कांदा उत्पादकांच्या पाठीशी शासन ठामपणे उभे असून नाफेडकडून कांदा खरेदी सुरु झाली आहे असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज सकाळी विधानसभेत बोलताना सांगितले.…
Don`t copy text!