ध्यास विश्वसार्ह बातमीचा

मतमोजणीच्या आधीच झळकले कसब्यातील दोन्ही उमेदवारांचे विजयाचे बॅनर, कोण मारणार बाजी..?

पुणे : पुण्यात सध्या बॅनर वार पाहायला मिळत आहे. कसबा पेठ मतदार संघासाठी रविवारी पोटनिवडणूक पार पडली त्याचे निकाल ०२ मार्चला म्हणजेच गुरुवारी होणार आहे. आता सर्व राजकीय पक्षांचे लक्ष निवडणूक निकालाकडे लागले आहेत. मात्र कसबा पेठ मतदार…

महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाची नवी कार्यकारिणी जाहीर ; अध्यक्षपदी मनीष केत तर सचिवपदी वसीम…

सोलापूर : महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाची जिल्हा कार्यकारिणी जाहीर करण्यात आली आहे. बीआर न्यूजचे संचालक तथा विद्यमान अध्यक्ष मनीष केत यांची एकमताने फेरनिवड तर लोकशाही न्यूज चॅनेलचे जिल्हाप्रतिनिधी वसीम अत्तार यांची प्रथमच सचिव म्हणून…

राज्य सरकार सीमा भागातील जनतेच्या पाठीशी ठाम ; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची सीमाप्रश्नावरील चर्चेवर…

मुंबई, दि. २८: राज्य सरकार महाराष्ट्र-कर्नाटक सीमा भागातील नागरिकांच्या पाठिशी ठामपणे उभे असून त्यांच्यावर कोणत्याही पद्धतीने अन्याय होऊ देणार नाही, अशी ग्वाही राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज विधानसभेत दिली. विधानसभा सदस्य छगन…

कांदा आणि कापूस दरांवरुन विरोधक आक्रमक ; विधिमंडळाच्या पायऱ्यांवर विरोधकांकडून आंदोलन

मुंबई : राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा आज दुसरा दिवस आहे. विधिमंडळाच्या पायऱ्यांवर विरोधकांकडून कांद्यासंदर्भात आंदोलन सुरु आहे. कांदा आणि कापूस दरांवरुन विरोधक चांगलेच आक्रमक झाले आहेत. डोक्यावर कांदे घेऊन शेतकऱ्यांच्या मागण्यांसाठी…

सांगलीत अॅक्सीस बँकेंच्या कर्मचाऱ्याने घातला ग्राहकांना ९० लाखांचा गंडा

सांगली : सांगली जिल्ह्यातील अ‍ॅक्सिस बँकेच्या मिरज शाखेत कार्यरत असलेल्या एका व्यक्तीने १० ग्राहकांना तब्बल ८० लाखांना गंडा घातला आहे. याप्रकरणी मिरज शहर पोलिस ठाण्यात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तोहिद अमीर रिकमसलत वय - २७ असे…

मराठी साहित्यामुळे मराठी भाषेच्या समृद्धीत भर ; अक्कलकोट मसापतर्फे राजभाषा गौरव दिन साजरा

अक्कलकोट, दि.२८ : मराठी साहित्यामुळे मराठी भाषेच्या समृद्धी मध्ये भर पडत आहे. मराठी राजभाषा दिन हा मराठी भाषेचे महत्त्व सांगणारा आहे. मराठी भाषेचा वापर सर्व प्रथम पालकांनी केला पाहिजे म्हणजे आपोआपच पालकांचे अनुकरण विद्यार्थी करतील, असे…

नातेपुते शहरात खादी ग्रामोद्योगचा जनजागृती मेळावा उत्साहात ; सरकारच्या विविध योजनांविषयी मार्गदर्शन

नातेपुते : महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळ, जिल्हा कार्यालय सोलापूर यांच्यामार्फत जिल्हास्तरीय पंतप्रधान रोजगार निर्मिती कार्यक्रमांतर्गत नातेपुते येथे जनजागृती मेळावा पार पडला. या कार्यक्रमाला माळशिरस तालुक्यातील नागरिक मोठ्या…

अक्कलकोटमध्ये चेन्नई सुरत ग्रीनफिल्ड हायवेचा विषय बनला ‘संवेदनशील’

मारुती बावडे सध्या अक्कलकोट तालुक्यात चेन्नई सुरत ग्रीनफिल्ड हायवेचा विषय चांगलाच पेटला आहे या पार्श्वभूमीवर हा विषय राजकीय दृष्टीने देखील चांगलाच चर्चेचा बनला असून यातून मार्ग काढणे भाजप समोरचे आव्हान बनले आहे.दर वाढविणे किंवा कमी करणे…

सोलापूर – गुलबर्गा राष्ट्रीय महामार्गाच्या मोजणीबाबत प्रतिज्ञापत्र सादर करा ; मुंबई उच्च…

अक्कलकोट : सोलापूर - गुलबर्गा सोलापूर राष्ट्रीय महामार्ग प्रकरणी संयुक्त मोजणीबाबत प्रतिज्ञापत्र सादर करण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयाने राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाला दिले आहेत. या प्रकरणाची पुढील सुनावणी २० मार्च रोजी घेण्यात येणार…

अक्कलकोट शहरालगतच्या भंगार गोडाऊनला भीषण आग ; पाच लाख रुपयांचे नुकसान

अक्कलकोट : शहरा लगत असलेल्या अक्कलकोट ते मैंदर्गी रोडवरील राहुल रुही यांच्या शेतातील भंगार गोडऊनला अचानकपणे आग लागल्याने मोठी खळबळ उडाली. ही घटना दुपारी ३ वाजण्याच्या सुमारास घडली. यात सुमारे पाच ते सहा लाख रुपयांचे नुकसान झाल्याची प्राथमिक…
Don`t copy text!