ध्यास विश्वसार्ह बातमीचा

ऑनलाइन सायकलिंग चॅलेंजच्या माध्यमातून सायकलपटूंनी केला १०० तासांचा फिटनेस प्रवास

सोलापूर, दि.२९ : सायकलिस्ट फाउंडेशन सोलापूर व कंसाइज इंजिनिरिंग सोल्युशन प्रा. लि. पिंपरी -चिंचवड तर्फे जागतिक अभियंता दिनाचे औचित्य साधून ऑनलाइन फिटनेस राईडचे आयोजन १५ सप्टेंबर ते २० सप्टेंबर दरम्यान करण्यात आले होते. सदर…

सोलापूरात विद्यापीठ कर्मचार्‍यांच्या लेखणी बंद आंदोलनाला आमदार सचिन कल्याणशेट्टींचा पाठिंबा

सोलापूर, दि.२९ : राज्यातील सर्व विद्यापीठ कर्मचाऱ्यांना लागू केलेला सातवा वेतन आयोग विद्यापीठ कर्मचाऱ्यांना अद्यापही लागू न झाल्याने पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ कर्मचारी संघटनांच्या संयुक्तरित्या ७ वा वेतन…

राष्ट्रवादी काँगेसचे अध्यक्ष शरद पवारांनी घेतली पंढरपूरच्या पाटील कुटुंबीयांची भेट

पंढरपूर, दि.२९ : देशाचे माजी केंद्रीय कृषिमंत्री तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी मंगळवारी पंढरपूर तालुक्यातील भोसे गावाला भेट दिली. त्यावेळी त्यांनी पाटील कुटुंबाची सांत्वनपर भेट घेऊन नातेवाईकांशी विचारपूस केली. काही अडचण…

सोलापूरमध्ये ‘रेमडेसिव्हिर’ इंजेक्शन आणि औषधांचा पुरेसा साठा उपलब्ध

सोलापूर, दि. २८ : कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी रेमडेसिव्हिर, टॉसिलिझुमॅब इंजेक्शन आणि औषधांचा पुरवठा मागणीच्या प्रमाणात कमी प्राप्त होत आहे. मात्र सोलापुरात कोरोना रुग्णांसाठी औषधे आणि इंजेक्शनचा साठा पुरेशा प्रमाणात…

अतिवृष्टीमुळे ज्या शेतकऱ्यांचे नुकसान झाले त्यांच्या मदतीसाठी केंद्रालाही साकडे घालू –  कृषि…

नांदेड दि. 27 :मागील दोन दिवसांपासून मी अतिवृष्टी झालेल्या व ज्या-ज्या ठिकाणी पिकांचे नुकसान झाले आहे त्या भागांना प्रत्यक्ष भेट देऊन पाहणी करत आहे. परभणी, हिंगोली नंतर आता नांदेड जिल्ह्यातील अतिवृष्टीमुळे झालेले नुकसान सर्वांच्या…

राज्याचे कोरोना रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ७८ टक्के : आरोग्यमंत्री राजेश टोपे

मुंबई, दि.२८: राज्यात गेल्या अनेक दिवसानंतर आज कमी संख्येने नविन निदान झालेल्या रुग्ण नोंदविण्यात आले आहेत. आज दिवसभरात ११ हजार ९२१ रुग्णांची नोंद झाली असून १९ हजार ९३२ रुग्णांना घरी सोडण्यात आले. राज्याच्या रुग्ण बरे होण्याच्या…

भागवताचार्य वा. ना. उत्पात यांचे मोठेपण

भागवताचार्य ह.भ.प. वा.ना. उत्पात हे सावरकर साहित्य, लोकसंगीत, लावणी या विषयांचे अभ्यासक आहेत. ते पंढरपूरचे राहणारे आहेत.श्री वा. ना. उत्पात हे गेली ३३ वर्ष पंढरपूर येथील विठ्ठल रुक्मिणी मंदिर येथे चातुर्मासात भागवत सांगत आहेत .…

सोलापूर जिल्ह्यात पर्यटन ग्राम योजना राबवणार

सोलापूर,दि.२८ : पंढरपूर तालुक्यातल्या चिंचणी गावाच्या धर्तीवर सोलापूर जिल्ह्यात अनेक गावांचा पर्यटन ग्राम म्हणून विकास करण्याची योजना सोलापूर सोशल फाऊंडेशनने आखली असून त्यातून सोलापूर जिल्ह्याच्या पर्यटनाला गती देण्याचा निर्धार…

रेस्टॉरंट  सुरु करण्यासाठी मार्गदर्शक तत्वे अंतिम झाल्यावर पुढील निर्णय- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

मुंबई दि. २८ :राज्य शासनाने रेस्टॉरंट सुरु करण्यासाठी मार्गदर्शक तत्वे तयार केली असून ती सर्व संबंधितांना पाठवण्यात आली आहेत.ती अंतिम झाल्यानंतर रेस्टॉरंट सुरु करण्याबाबतचा निर्णय घेतला जाईल, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज…

अध्यात्मासह सामाजिक, शिक्षण क्षेत्रातील मार्गदर्शक व्यक्तिमत्व हरपले

मुंबई, दि. २८:- अध्यात्मिक क्षेत्रासह सामाजिक, शैक्षणिक आणि राजकीय क्षेत्रातील अधिकारवाणीचे मार्गदर्शक व्यक्तिमत्व भागवताचार्य ह.भ.प. वासुदेव नारायण तथा वा.ना. उत्पात यांच्या निधनामुळे हरपले आहे, अशी श्रद्धांजली मुख्यमंत्री उद्धव…
Don`t copy text!