ध्यास विश्वसार्ह बातमीचा

पर्यावरण आणि वन्यजीव रक्षणाची “जाग” आयुष्यभरासाठी जपू या- मुख्यमंत्री, वन्यजीव सप्ताहानिमित्ताने  …

मुंबई दिनांक १: वन्यजीव सप्ताहाच्या माध्यमातून वन्यजीव संरक्षण आणि संवर्धनाप्रती येणारी सजगता, जाग ही केवळ सप्ताह साजरा करण्यापुरती मर्यादित न ठेवता ती आयुष्यभरासाठी जपू या असे आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले आहे.…

अल्पसंख्याक समाजातील महिलांसाठी स्वयंसहाय्यता बचतगट योजना,अल्पसंख्याक विकास मंत्री नवाब मलिक यांची…

मुंबई, दि. १ : राज्यातील अल्पसंख्याक बहुल क्षेत्रातील अल्पसंख्याक समाजातील महिलांसाठी पुढील ५ वर्षाकरीता स्वयंसहाय्यता बचतगट योजना राबविण्यास मान्यता देण्यात आल्याची माहिती कौशल्य विकास आणि अल्पसंख्याक विकास मंत्री श्री. नवाब मलिक…

सांगोला, माढा, करमाळा, कुर्डूवाडीत वाहन परवाना शिबीराचे आयोजन

सोलापूर,दि.1: अकलूज उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या कार्यक्षेत्रात येणाऱ्या ठिकाणी कोरोना विषाणूबाबतच्या सूचनांचे पालन करून ऑक्टोबर महिन्याच्या शिबीराचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती उपप्रादेशिक परिवहन अधिकारी अर्चना गायकवाड…

माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह

कणकवली,दि.१ : माजी मुख्यमंत्री तथा भाजप खासदार नारायण राणे यांचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. याबाबत त्यांनी ट्विट करून माहिती दिली आहे. त्यांची तब्येत ठीक असून डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार ते काही दिवस आयसोलेट राहणार आहेत.…

रक्तदात्यांचे शहर म्हणून सोलापूरची ओळख व्हावी : आ. सुभाष देशमुख,लोकमंगल फाऊंडेशनच्या रक्तदान शिबिरास…

सोलापूर,दि.1 : रक्तदान हे सर्वश्रेष्ठ दान आहे. रक्तदानामुळे अनेकांचे प्राण वाचू शकतात. तरूणांनी रक्तदानासाठी पुढाकार घ्यावा. सर्व लोकांनाही यासाठी प्रोत्साहित करावे. रक्तदात्यांचे शहर म्हणून सोलापूरची ओळख व्हावी, असे प्रतिपादन आ.…

एकसंघ प्रयत्न केल्यास तालुक्याचा विकास होणे शक्य : आ.सुभाष देशमुख

सोलापूर,दि.1 : मनरेगाच्या माध्यमाद्वारे गावात रोजगार निर्मितीसोबतच विविध विकास कामे होण्यास मदत होते. शेती पूरक व्यवसाय, शेती उत्पादने विक्री व्यवस्था, आत्मनिर्भर योजना, उज्वला योजनेसह गावातील पर्यटन स्थळाचे मार्केटिंग करण्यास…

ठाणे महानगरपालिकेच्या वर्धापनदिनानिमित्त मुख्यमंत्र्यांनी दिल्या शुभेच्छा,कोरोनाशी लढण्याबरोबरच…

मुंबई दि. १ - ठाणे महानगरपालिकेच्या ३८ व्या वर्धापनदिनानिमित्त मुख्यमंत्र्यांनी ठाणेवासियांना शुभेच्छा दिल्या आहेत तसेच कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी प्रयत्न करतांना विकास कामांचा वेगही हळूहळू वाढविणे स्तुत्य आहे असे म्हटले आहे.…

शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे आंदोलन स्थगित; विद्यापीठ परीक्षा वेळापत्रकानुसार होणार

सोलापूर, दि.1- सातवा वेतन आयोग तात्काळ लागू करण्यात यावा, यासह प्रमुख मागण्यांसाठी राज्यातील विद्यापीठ कर्मचारी संघटनेच्यावतीने लेखणी बंद आंदोलन सुरू करण्यात आले होते. सदरील आंदोलन गुरुवारी स्थगित झाल्याने पुण्यश्लोक अहिल्यादेवी…

जिल्ह्यात शाळा, महाविद्यालये, सिनेमागृहे, जलतरण तलाव 31 ऑक्टोबरपर्यंत राहणार बंद

सोलापूर, दि. 1 : कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव, संसर्ग कमी करण्यासाठी सोलापूर जिल्ह्यात (पोलीस आयुक्तालय हद्द वगळून) लॉकडाऊनचे निर्बंध 31 ऑक्टोबर 2020 पर्यंत वाढविण्यात आले आहेत. या काळात शाळा, महाविद्यालये, शैक्षणिक…

शेतकऱ्यांची बिले थकविणाऱ्या साखर कारखान्यांवर आरआरसीप्रमाणे कारवाई

सोलापूर, दि. 1 : ऊस उत्पादक शेतकऱ्यांना एफआरपीप्रमाणे (रास्त आणि किफायतशीर दर) साखर कारखानदारांनी पैसे देणे गरजेचे आहे. मात्र जिल्ह्यातील साखर कारखानदारांनी शेतकऱ्यांना एफआरपीप्रमाणे दर दिला नसल्याने शेतकऱ्यांची बिले थकविणाऱ्या…
Don`t copy text!