ध्यास विश्वसार्ह बातमीचा

शेतकऱ्यांच्या विधेयकाबाबत विरोधी पक्षांकडून अपप्रचार

दिल्ली,दि.२५ : शेतकऱ्यांच्या विधेयकाबाबत विरोधीपक्ष खोटा प्रचार करून लोकांची दिशाभूल करत आहे, असा आरोप पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केला आहे. ते आज पंडित दीनदयाळ उपाध्याय यांच्या जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.…

एस.पी. बालसुब्रमण्यम यांनी संगीत भाषा- प्रांतापलीकडे पोहचविले

मुंबई, दि.२५ :- आपल्या नाद-मधूर सुरांनी संगीत हे भाषा-प्रांत यांच्या पलिकडे असते हे सिद्ध करणारे ज्येष्ठ गायक एस. पी. बालसुब्रमण्यम सुरांच्या दुनियेतील मनस्वी अवलिया होते. त्यांना काळाने आपल्यातून ओढून नेले आहे.अशी श्रद्धांजली…

प्रसिद्ध गायक एसपी बालसुब्रमण्यम यांचं निधन

चेन्नई: भारतीय सिनेसृष्टीतील प्रसिद्ध गायक एसपी बालसुब्रमण्यम यांचं आज निधन झालं. वयाच्या ७४ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. गेल्या महिन्यात त्यांना करोनाची लागण झाली होती. त्यानंतर उपचारासाठी त्यांना एमजीएम रुग्णालयात दाखल…

सोलापुरात धनगर समाजाच्यावतीने ढोल बजावो आंदोलन

सोलापूर, दि.२५ : धनगर समाजाला अनुसूचित जमातीच्या सर्व योजनांचा लाभ मिळावा तसेच एसटीचा दाखला द्यावा या प्रमुख मागण्यासाठी सोलापूरात धनगर आरक्षण संघर्ष समितीच्या वतीने ढोल बजावो सरकार जागावो आंदोलन करण्यात आले. शासनाने आता वेळीच जागे…

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केली पुणे मेट्रोच्या कामाची पाहणी

पुणे,दि.२५ :   उपमुख्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी आज (२५ सप्टेंबर) पहाटे सहा वाजता पुणे स्टेशन येथून मेट्रोच्या प्रत्यक्ष कामाच्या पाहणीला सुरुवात केली. त्यांनी पुणे स्टेशनसह वनाज डेपो आणि शिवाजीनगर येथील…

सोलापुुरातील बेरोजगार युुुवकांना रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न करणार : शरद पवार

सोलापुुरातील बेरोजगार युुुवकांना रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न करणार : शरद पवार
Don`t copy text!