ध्यास विश्वसार्ह बातमीचा

कुरनूर (बोरी) धरण ५० टक्के भरले

अक्कलकोट, दि.२२ : अक्कलकोट तालुक्याला वरदान ठरणारे कुरनूर धरण मंगळवारी सायंकाळपर्यंत ५० टक्के भरले आहे.त्यामुळे तालुकावासियांच्या धरण भरण्याच्या आशा पल्लवित झाल्या आहेत. सोलापूर जिल्ह्याला वरदान ठरणारे उजनी धरण शंभर टक्के भरून वाहू…

आरक्षणाच्या मागणीसाठी अक्कलकोटमध्ये मराठा समाज रस्त्यावर

अक्कलकोट,दि.२१ : मराठा आरक्षणासंदर्भात पुकारण्यात आलेल्या बंदला सर्वपक्षीय आणि सामाजिक संघटनेच्या पाठिंब्यामुळे शंभर टक्के प्रतिसाद मिळाला. सोमवार बाजारचा दिवस असतानादेखील कडकडीत बंद पाळून सर्व समाज घटकांनी मराठा आंदोलनाला…

अंतरिम स्थगिती उठविण्यासाठी सर्वोच्च न्यायालयात विनंती अर्ज दाखल

मुंबई दि. 21 : मराठा आरक्षणासंदर्भात सर्वोच्च न्यायालयाने दिलेली अंतरिम स्थगिती उठविण्यासाठी सर्वोच्च न्यायालयात मोठया खंडपीठाकडे शासनाच्यावतीने आज 21 सप्टेंबर 2020 रोजी विनंती अर्ज दाखल करण्यात आला आहे. आज राज्यात सर्वत्र आंदोलन…

शिवसेना हा एक कन्फ्यूज्ड पक्ष

नागपूर,दि.२१ : माजी मुख्यमंत्री आणि विधानसभेतील विरोधी पक्षनेते श्री देवेंद्र फडणवीस यांनी नागपूर येथे पत्रकारांशी संवाद साधला. माजी मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, नागपूरचे महापौर संदीप जोशी आणि इतर नेते यावेळी उपस्थित होते. त्यावेळी मांडलेले…

अक्कलकोट तालुका बंदला सर्वपक्षीय नेत्यांचा पाठिंबा

अक्कलकोट,दि.१९ : सकल मराठा समाजाच्यावतीने पुकारण्यात आलेल्या २१ सप्टेंबरच्या अक्कलकोट बंदला सर्व पक्षीय पाठिंबा जाहीर करण्यात आला. सर्जेराव जाधव सभागृहात झालेल्या सभेत प्रारंभी छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचे पूजन…

कोरोना रुग्णांच्या समस्या तातडीने सोडवा

अक्कलकोट,दि.१९: सोलापूर जिल्ह्यातील कोव्हिडं १९ साठीच्या आजाराने त्रस्त रुग्णांसाठी अपुऱ्या पडत असलेली समस्या तातडीने सोडवाव्यात अशी मागणी अक्कलकोटचे आमदार सचिन कल्याणशेट्टी यांनी जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांच्याकडे केलेली आहे.…

भूसंपादन प्रक्रिया पूर्ण करून उजनी पाईपलाईनचे काम गतीने करा

सोलापूर, दि. 19 : उजनीच्या पाण्याचा विषय हा सोलापूरकरांच्या जिव्हाळ्याचा आहे. नागरिक, शेतकरी यांच्या समस्या दूर करून आणि भूसंपादनाची प्रक्रिया पूर्ण करून उजनी ते सोरेगावपर्यंतची वाढीव पाणीपुरवठा योजनेच्या पाईपलाईनचे काम…

सोलापुरात ऑक्सिजनचा पुरवठा सुरळीत ठेवा

सोलापूर, दि. 19 : कोरोनाबाधित रुग्णांना ऑक्सिजनचा पुरवठा सुरळीत राहण्यासाठी प्रयत्न करा, अशा सूचना पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांनी आज दिल्या. पालकमंत्री भरणे यांनी कोरोना नियंत्रणासाठी करण्यात येणाऱ्या उपाययोजनाबाबत आढावा बैठक…

सततच्या पावसामुळे कुरनूर धरणाच्या पाणी पातळीत वाढ

अक्कलकोट, दि.१८ : कुरनूर धरणाच्या लाभक्षेत्रात गेल्या दोन दिवसांपासून पडत असलेल्या पावसामुळे कुरनूर धरणाच्या पाणी पातळीत वाढ होत आहे. त्यामुळे सध्या कुरनूर धरणात ३६ टक्के पाणीसाठा झाला आहे. पाऊस असाच पडल्यास पाणीसाठ्यात आणखी…

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा वाढदिवस अक्कलकोटमध्ये साजरा

अक्कलकोट, दि.१७ : अक्कलकोट शहर आणि तालुका भाजपच्यावतीने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त कार्यक्रम घेण्यात आला. यामध्ये ग्रामीण रुग्णांना व कर्मचाऱ्यांना तसेच कोविड- १९ सेंटर येथील कोरोना रुग्ण व कर्मचाऱ्यांना फळ…
Don`t copy text!