ध्यास विश्वसार्ह बातमीचा

मानवी जीवनासाठी अग्निहोत्र काळाची गरज ; गोव्याचे मुख्यमंत्री सावंत यांची शिवपुरीला सदिच्छा भेट

अक्कलकोट, दि.२३ : अक्कलकोट येथील शिवपुरी संस्थानकडून अग्निहोत्राचा प्रचार व प्रसार मोठ्या जोमाने सुरू असून अग्निहोत्र हे मानवी जीवनाच्या सुख व शांततेसाठी आजच्या काळात आवश्यक बाब बनले आहे, असे प्रतिपादन गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत…

IPL चाहत्यांसाठी एक आनंदाची बातमी; यंदाची IPL दिसणार मोफत…

मुंबई : IPL च्या दृष्टीने क्रिकेटच्या चाहत्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. IPL संदर्भात Reliance Jio ने एक घोषणा केली आहे. जिओ ने सांगितले आहे की, IPL २०२३ आता jio cinema वर लाईव्ह स्ट्रीम केले जाणार आहे. ३१ मार्चपासून सुरु होत असलेल्या…

शेतकऱ्यांना उत्पादन खर्चाच्या दीड पट हमीभाव मिळावा ; अक्कलकोट येथे स्वाभिमानीचा रास्ता रोको

अक्कलकोट, दि.२३ : शेतकऱ्यांना उत्पादन खर्चाच्या दीड पट हमीभाव मिळावा यासह अन्य विविध मागण्यांसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटना अक्कलकोट तालुक्याच्यावतीने सोलापूर रोड येथे रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. यानंतर अक्कलकोट सोलापूर रस्त्यावरील…

डोंबरजवळगेत जल संजीवनी अंतर्गत १५० शेतकऱ्यांना तुषार संचचे वितरण

अक्कलकोट, दि.२३ : युनायटेड वे मुंबई यांच्या अंमलबजावणी मधील जल संजीवनी प्रकल्प अंतर्गत कोवेस्ट्रो प्रायव्हेट लिमिटेड यांच्या अर्थसहाय्याने १५० शेतकऱ्यांना तुषार संचचे वितरण करण्यात आले. या वितरण कार्यक्रमाचा शुभारंभ या प्रकल्पातील…

पहाटेचा शपथविधी : उर्वरित सत्य सुद्धा बाहेर येईलच! राष्ट्रवादीतील सर्व भावींना मन:पूर्वक शुभेच्छा:…

लोणी , 23 फेब्रुवारी : हळूहळू जे गौप्यस्फोट होताहेत, हे चांगलेच आहेत. मी जे बोललो तेच खरे होताना दिसते आहे. आतापर्यंत अर्धेच बाहेर आले आहे. अजून अर्धी गोष्ट बाहेर यायची आहे. काळजी करु नका, संपूर्ण गोष्ट सुद्धा बाहेर येईल, असे उपमुख्यमंत्री…

चिक्केहळ्ळीच्या व्हीजन इंडिया प्रि-स्कुलचा वार्षिक पारितोषिक वितरण उत्साहात

कुरनूर : चिक्केहळ्ळी सारख्या ग्रामीण भागामध्ये इंग्रजी शाळेची सुरुवात करून आधुनिक काळामध्ये इंग्रजी विषयाचा ज्ञान देऊन विद्यार्थ्यांना दिशा देण्याचे काम मुख्याध्यापिका शबाना मुल्ला व इरफान मुल्ला आणि सरपंच चिक्केहळ्ळी येथील ग्रामस्थ करत…

चंद्रपूरचे जिल्हाधिकारी विनय गौडा यांच्या अटकेचे आदेश

चंद्रपूर : चंद्रपूरचे जिल्हाधिकारी विनय गौडा यांना अटक करण्याचे आदेश राष्ट्रीय अनुसूचित जाती, जमाती आयोगाने दिले आहेत. आयोगा समोर साश्रीसाठी हजर न झाल्याने हे आदेश देण्यात आले आहेत. आयोगाने गौडा यांना आपल्या समोर हजार राहण्याचे समन्स जारी…

चेन्नई सुरत हायवेला समृद्धी मार्गाप्रमाणे भाव मिळण्यासाठी तातडीची बैठक ; खा. राजू शेट्टी यांच्या…

अक्कलकोट - देशात सर्वात नीचांकी दर देऊन शेतकरी समाज उध्वस्त करण्याचा घाट सरकारने घातला आहे. बागायतीसाठी सात लाख तर जिरायत जमिनीसाठी पाच लाखाचा दर निश्चित करून शेतकऱ्यांचा बळी घेण्याचे कारस्थान सुरू आहे. बाधित शेतकऱ्यांचा सरकार विरुद्ध तीव्र…

चेन्नई सुरत हायवे बाबत केंद्र सरकारकडून शेतकऱ्यांची फसवणूक, माजी मंत्री सिद्धाराम म्हेत्रे यांनी…

अक्कलकोट  : चेन्नई - सुरत ग्रीनफिल्ड हायवेमधील बाधित शेतकऱ्यांना अत्यल्प नुकसान भरपाई देऊन केंद्र सरकारने शेतकऱ्यांची घोर फसवणूक केली आहे. आता या माध्यमातून शेतकऱ्यांच्या करोडो रुपयांच्या जमिनी बळकवण्याचा डाव सरकारकडून आखला जात आहे. तो…

इंग्रजीनंतर आता हिंदीच्या प्रश्न पत्रिकेतही झाल्या चुका ; पेपर सोडवताना विद्यार्थ्यांचा उडाला गोंधळ

मुंबई : बारावीच्या परीक्षेत इंग्रजी विषयाच्या प्रश्नपत्रिकेत प्रश्नाऐवजी उत्तरे छापून आल्याचे उघडकीस आल्यानंतर आता काल बुधवारी झालेल्या हिंदीच्या प्रश्न पत्रिकेतही चुका झाल्याचे समोर आले आहे. दोन प्रश्नांमध्ये चुकीचे क्रमांक देण्यात आले…
Don`t copy text!