ध्यास विश्वसार्ह बातमीचा

महसूल विभागाच्या बळकटीकरणासाठी शासन सकारात्मक – मुख्यमंंत्री एकनाथ शिंदे

शिर्डी ,दि.२२ फेब्रुवारी - महसूल विभाग कालानुरूप आपल्या यंत्रणेत बदल करून अत्याधुनिक साधनांचा वापर करत आहे. येत्या काळात महसूल विभागाच्या बळकटीकरणासाठी सकारात्मक निर्णय घेऊन हा विभाग अधिक लोकाभिमुख करण्यात येईल, असे प्रतिपादन मुख्यमंत्री…

लेझीम पथकाच्या लक्षवेधी खेळाने अक्कलकोटकर मंत्रमुग्ध; शिवजयंती मिरवणुकीची जल्लोषात सांगता

अक्कलकोट : श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळ आणि महाराष्ट्र बहुजन मध्यवर्ती शिवजन्मोत्सव युवक मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने आधारस्तंभ जन्मेजयराजे विजयसिंहराजे भोसले, श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थानाचे अध्यक्ष महेश इंगळे व मंडळाचे…

शेती नसणाऱ्यांसाठी अक्कलकोटमध्ये हुरडा महोत्सव ; प्रमोद पाटील व शिवराज बिराजदार यांची अनोखी माणुसकी

मारुती बावडे अक्कलकोट : समाजात शेती नसणाऱ्यांची संख्या ही खूप मोठी आहे पण या लोकांना दरवर्षी हुरडा खाता यावा, यासाठी अक्कलकोट येथील दानशूर प्रमोद पाटील व शिवराज बिराजदार यांनी हूरडा महोत्सव आयोजित करून मोठा दिलासा दिला आहे. गेली १५ वर्ष…

चेन्नई – सुरत ग्रीनफिल्ड हायवेबद्दल शेतकऱ्यांत संतापाची लाट ; नुकसान भरपाईबद्दल तीव्र नाराजी,…

अक्कलकोट,दि.२१ : अक्कलकोट तालुक्यातील चेन्नई - सुरत ग्रीन फिल्ड हायवेमधील बाधित होणाऱ्या शेतकऱ्यांना शेतजमिनीचा मोबदला हा बाजारभावापेक्षा अत्यंत कमी असल्याने शेतकऱ्यांमधून तीव्र संतापाची लाट उसळली आहे. या विरोधात आता शेतकऱ्यांकडून संघर्ष…

शिवसेनेच्या इतिहासात पहिल्यांदाच ठाकरेंच्या उपस्थितीविना बैठक ; एकनाथ शिंदेना गटाचे प्रमुखपद बहाल

मुंबई : निवडणूक आयोगाने शिवसेना नाव व चिन्ह एकनाथ शिंदे यांना प्रदान केल्यानंतर शिवसेनेच्या कार्यकारिणीची बैठक मुंबईत पार पडली. शिवसेनेच्या इतिहासात पहिल्यांदाच ठाकरेंच्या उपस्थितीविना ही बैठक पार पडली. या बैठकीत एकनाथ शिंदेना गटाचे…

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर स्मारक समितीने घेतली कुलगुरू डॉ. फडणवीस यांची भेट!

सोलापूर, दि.21- महाराष्ट्र शासनाच्या उच्च व तंत्र शिक्षण विभागाकडून दि. 17 फेब्रुवारी 2023 रोजी नव्याने गठीत केलेल्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर स्मारक समितीने पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाच्या कुलगुरू डॉ. मृणालिनी…

शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या प्रश्नासंदर्भात अधिवेशनात आवाज उठवणार : आमदार प्रणिती शिंदे

सोलापूर : येत्या अधिवेशनात विदयापीठ व महाविद्यालयीन शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित मागण्यासंदर्भात आवाज उठवणार असल्याचे आश्वासन आमदार प्रणिती शिंदे यांनी शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना दिले. विद्यापीठ व महाविद्यालतीन शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचा…

माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी केलेल्या ”त्या” आरोपामुळे राजकीय वर्तुळात खळबळ

नांदेड : माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेस नेते अशोक चव्हाण नवीन धक्कादायक खुलासा केला आहे. आपल्यावर पाळत ठेवली जात आहे, तसंच घातपाताचा प्रयत्नही केला जात असल्याचा गंभीर आरोप त्यांनी केला आहे. अशोक चव्हाण म्हणाले की, माझ्या मंत्रीपदाच्या…

उद्धव ठाकरेंकडे ठराविक शब्दांची ‘डिक्शनरी’ ; संजय राऊत हे रोज निर्बुंद्धांसारखी विधाने करतात, :…

पुणे, दि. 21 फेब्रुवारी : उद्धव ठाकरे यांच्याकडे ठरविक शब्दांची ‘डिक्शनरी’ (शब्दकोष) आहे. त्यातीलच शब्द ते फिरवून-फिरवून वापरत असतात. त्यामुळे त्यांच्या बोलण्याकडे फार लक्ष देण्याची गरज नाही, असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले…

सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांनी केली राज्यातील सत्तासंघर्षावर आतापर्यंतची सर्वात मोठी आणि…

दिल्ली : राज्यातील सत्तासंघर्षावरील याचिकांवर आज सुप्रीम कोर्टात पुन्हा सुरू झाली आहे. ठाकरे गटाकडून माजी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या अधिकारांवर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आलं आहे. याशिवाय पक्षांतरबंदी कायद्यावरही कपिल सिब्बल यांनी…
Don`t copy text!