वाढदिवस विशेष : शेतकऱ्यांचा आर्थिक स्तर उंचावणारे नेतृत्व : दत्ताभाऊ शिंदे
भारत हा कृषिप्रधान देश आहे.या देशात
आणि राज्यात शेतकरी हा केंद्रबिंदू आहे. शेतकरी सुखी तर सर्व जग सुखी असे मानले जाते परंतु कधी निसर्गाचा लहरीपणा,कधी वैयक्तिक संकटामुळे शेतकरी हा कायम संकटात राहिला आहे परंतु शेतकऱ्यांच्या जीवनात…