ध्यास विश्वसार्ह बातमीचा

ठाण्यातील दिव्यांग व विशेष मुलांच्या उपस्थितीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी साजरा केला वाढदिवस

ठाणे, दि. 9 – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज ठाण्यातील दिव्यांग व विशेष मुलांसोबत केक कापून आगळ्या वेगळ्या पद्धतीने वाढदिवस साजरा केला. यावेळी दिव्यांगांच्या रोजगार मेळाव्यास शुभेच्छाही दिल्या. तसेच मतदारसंघातील किसन नगर येथील मुलांना…

तुम्ही कितीही चिखलफेक करत रहा, भाजपचं कमळ फुलतंच राहणार – मोदी

दिल्ली : आज लोकसभेत पंतप्रधान नरेंद्र मोदी भाषणासाठी उभे राहिल्यानंतर विरोधकांनी जोरदार घोषणाबाजी करत 'भाषणबाजी बंद करा आणि अदानी, एलआयसीवर बोला', अशा घोषणा द्यायला सुरुवात केली. त्याला प्रत्युत्तर देताना पीएम मोदी म्हणाले की, तुम्ही कितीही…

पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या मुंबई दौऱ्यावर

मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी हे उद्या, १० फेब्रुवारी रोजी पूर्वनियोजित कामांसाठी मुंबई दौऱ्यावर येत आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे उद्या दुपारी २.४५ वाजता छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस इथं दोन वंदे भारत रेल्वे गाड्यांना हिरवा झेंडा…

आरोग्याच्या महायज्ञाचा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते शुभारंभ ; ३६६ ठिकाणी रक्तदान शिबीर,…

मुंबई, दि. ९: राज्यात ३६६ ठिकाणी रक्तदान शिबीर, १८०० शाळांध्ये विद्यार्थ्यांची आरोग्य तपासणी, जागरुक पालक सुदृढ बालक अभियानाचा समावेश आहे. एवढ्या मोठ्या संख्येने राज्यात एकाच दिवशी आरोग्याचा महायज्ञ पहिल्यांदाच होत असल्याचे सांगत…

पालखी मार्गावर वृक्षारोपण व वृक्षसंवर्धनात लोकसहभाग वाढवण्यासाठी प्रयत्न करा – वनमंत्री सुधीर…

पुणे : पालखी मार्गावर वृक्षारोपण व वृक्षसंवर्धनासाठी लोकसहभाग वाढेल यादृष्टीने प्रयत्न करावेत. शालेय विद्यार्थ्यांचा सहभाग तसेच किर्तन, अभंगाच्या माध्यमातून प्रबोधन करावे, असे निर्देश वने,  सांस्कृतिक कार्य व  मत्स्यव्यवसाय मंत्री सुधीर…

भूतान आणि महाराष्ट्र यांच्यात पर्यटन सहकार्य वाढवावे : वांगचूक नामग्येल

मुंबई : भूतान भारताचा केवळ शेजारीच नाही, तर भारताच्या सामाजिक - आर्थिक प्रगतीचा प्रशंसक देश आहे. सर्वच आंतरराष्ट्रीय व्यासपीठांवर भूतान भारताच्या पाठीशी भक्कमपणे उभा आहे. भारतात बौद्ध धर्माचा प्रसार झाल्यामुळे भगवान बुद्धांशी संबंधित…

विधान परिषदेच्या आमदार डॉ. प्रज्ञा सातव यांच्यावर हल्ला ; हल्ला पूर्वनियोजित असल्याचा आरोप सातव…

हिंगोली : विधान परिषदेच्या आमदार डॉ. प्रज्ञा राजीव सातव यांच्यावर कळमनुरी तालुक्यातील कसबे धावंडा गावात सायंकाळी साडे सातच्या सुमारास एका व्यक्तीने हल्ला केला. हा हल्ला पूर्वनियोजित असल्याचा आरोप करत जीविताला धोका असल्याची माहिती स्वतः…

अक्कलकोट येथे राज्यस्तरीय ज्युनिअर सॉफ्टबॉल स्पर्धेला प्रारंभ ; सोलापूर, जळगाव, अमरावती, लातूर,…

अक्कलकोट, दि.८ : श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थान व सोलापूर मनपा जिल्हा सॉफ्टबॉल असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित मुला - मुलींच्या २८ व्या ज्युनियर राज्यस्तरीय सॉफ्टबॉल अजिंक्यपद स्पर्धेला मोठ्या उत्साहात प्रारंभ झाला. या…

स्वामी कृपेने लाभलेल्या मंत्रीपदाची सेवा सामान्य जनतेसाठी समर्पित ;मंत्री संजय राठोड यांनी घेतले…

अक्कलकोट, दि.८ : श्री स्वामी समर्थांचा मी एक निस्सीम भक्त आहे. आज अक्कलकोटला येऊन वटवृक्ष मंदिरात स्वामी दर्शनाची संधी लाभल्याने मनापासून आनंद झालेला आहे. स्वामी कृपेने आपणास मंत्रिपदाच्या माध्यमातून जनसेवेची संधी लाभलेली आहे, त्यामुळे…

देशातील मतदार जे करू शकले नाहीत ते ईडीने केले ; या लोकांनी ईडीचे आभार मानले पाहिजे – मोदी

दिल्ली : संसदेच्या चालू अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या सातव्या दिवशी पंतप्रधान लोकसभेत राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरील धन्यवाद प्रस्तावावरील चर्चेला उत्तर दिले. यावेळी त्यांनी काँग्रेसचे खासदार राहुल गांधी यांच्यावर नाव न घेता निशाणा साधला. सोबतच…
Don`t copy text!