ध्यास विश्वसार्ह बातमीचा

अक्कलकोट शहर युवक काँग्रेसच्या अध्यक्षपदी मुबारक कोरबु यांची फेर निवड

तालुका प्रतिनिधी अक्कलकोट,दि.८ : अक्कलकोट येथील सामाजिक कार्यकर्ते मुबारक कोरबु यांची अक्कलकोट शहर युवक काँग्रेसच्या अध्यक्षपदी फेर निवड करण्यात आली आहे. सामाजिक कार्य व पक्ष बांधणी लक्षात घेऊन फेर निवड करण्यात आली आहे. काँग्रेस…

पुणे येथे १३ फेब्रुवारीला शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांचा विराट मोर्चा, सोलापूर जिल्ह्यातून हजारो कर्मचारी…

अक्कलकोट ता.८ : राज्यातील माध्यमिक उच्च माध्यमिक व अध्यापक विद्यालय शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांच्या विविध न्याय मागण्या संदर्भात १३ फेब्रुवारी रोजी पुणे येथील शिक्षण आयुक्त कार्यालयावर विराट मोर्चाचे आयोजन करण्यात आलेले असून सोलापूर जिल्ह्यातील…

अर्थसंकल्पीय अधिवेशन 27 फेब्रुवारीपासून ; 9 मार्चला अर्थसंकल्प सादर होणार

मुंबई, दि. 8 : राज्य विधिमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सोमवार 27 फेब्रुवारी ते 25 मार्च 2023 दरम्यान होणार आहे. या अधिवेशनात सन 2023-24 चा अर्थसंकल्प गुरुवार, 9 मार्च रोजी सादर केला जाणार आहे. विधानसभा आणि विधानपरिषद कामकाज सल्लागार…

महाराष्ट्र भूषण पुरस्कार ज्येष्ठ समाजसेवक, निरूपणकार आप्पासाहेब धर्माधिकारी यांना ; मुख्यमंत्री…

मुंबई दि 8; ज्येष्ठ समाजसेवक आणि निरूपणकार श्री आप्पासाहेब धर्माधिकारी यांना वर्ष 2022 चा महाराष्ट्र भूषण पुरस्कार देण्यात येणार असल्याचे आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जाहीर केले. महाराष्ट्र भूषण निवड समितीने केलेल्या शिफारशीवर…

अक्कलकोट तालुक्यात उद्या राष्ट्रवादीतर्फे पक्ष सभासद नोंदणी अभियान

अक्कलकोट, दि.७ : राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या आदेशानुसार अक्कलकोट तालुक्यातील चार जिल्हा परिषद गटात पक्ष सभासद नोंदणी अभियान राबविण्यात येणार असल्याची माहिती तालुकाध्यक्ष दिलीप सिद्धे यांनी दिली आहे. हे अभियान…

राज्याचे अन्न व औषध प्रशासन मंत्री संजय राठोड यांचा स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळातर्फे सत्कार

अक्कलकोट : श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाचे संस्थापक अध्यक्ष जन्मेजयराजे भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली व प्रमुख कार्यकारी विश्वस्त अमोलराजे भोसले यांच्या नेतृत्वाखाली धार्मिकतेचा वसा, विकासाचा ठसा, प्रगतीचा आरसा न्यासाच्या माध्यमातून…

राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते प्रफुल्ल पटेल यांच्या मालकीचे मुंबईतील चार मजले सक्तवसुली…

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते, शरद पवार यांचे विश्वासू, माजी केंद्रीय मंत्री प्रफुल्ल पटेल व त्यांच्या कुटुंबीयांच्या मालकीची मुंबईतील मालमत्ता ईडीनं सील केली आहे. सील करण्यात आलेल्या मालमत्तेमध्ये वरळी येथील सीजे हाऊस…

राज्यातील प्रश्नांना न्याय देण्यासाठी अर्थसंकल्पीय अधिवेशन किमान पाच आठवडे घ्यावे, कामकाज सल्लागार…

मुंबई, दि. 08 :- नागपूरचे हिवाळी अधिवेशन किमान तीन आठवडे घेण्याची विरोधी पक्षांनी मागणी असतानाही हिवाळी अधिवेशन तीन आठवडे घेण्यात आले नाही. त्यामुळे राज्यातील सर्व प्रश्न मार्गी लावण्यासाठी अर्थसंकल्पीय अधिवेशन किमान पाच आठवड्याचे घेण्याची…

अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाच्या कर्ज मर्यादा १० लाखांवरून वाढवून १५ लाख रुपये –…

बीड : अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाच्या वतीने विविध योजना कार्यान्वित करण्यात येणार असून कर्ज मर्यादा दहा लाखावरून पंधरा लाखावर वाढविण्यात येत आहे. तसेच कर्जासाठी महामंडळामार्फत बँकांना प्रस्ताव दिल्यानंतर संबंधितांचे…

श्री महालक्ष्मी जगदंबा संस्थान कोराडीच्या तिसऱ्या, चौथ्या टप्प्याच्या विकास आराखड्यास मान्यता ;…

मुंबई – नागपूर जिल्ह्यातील कोराडी येथील श्री महालक्ष्मी जगदंबा संस्थानमध्ये तीर्थक्षेत्र विकास आराखड्यातून विकासकामे सुरु आहेत, यापूर्वीच दोन टप्प्यांना शासनाने मान्यता दिली असून या आराखड्यातील २१४ कोटी रुपयांच्या तिसऱ्या आणि चौथ्या…
Don`t copy text!