विधानसभेतील कार्यालयानंतर आता शिंदे गटाने शिवसेनेचे संसदेतील कार्यालय घेतले ताब्यात
दिल्ली : निवडणूक आयोगाने आता पक्षचिन्ह आणि पक्षाचे नाव शिंदे गटाला दिल्याने शिंदे गट सक्रिय झाला आहे. शिवसेनेच्या सर्व आस्थापना आणि पक्ष कार्यालयाचा ताबा घेण्यास सुरुवात करण्यात आली आहे. सोमवारी विधिमंडळातील शिवसेना पक्ष कार्यालयाचा ताबा…