ध्यास विश्वसार्ह बातमीचा

स्वामी दर्शनातच माझ्या जीवनाचे हितार्थ – डॉ.प्रमोद सावंत; अक्कलकोट स्वामींचे घेतले दर्शन

तालुका प्रतिनिधी अक्कलकोट, दि.२२ : श्री स्वामी समर्थांची भक्ती स्वामी भक्तांसाठी खूप मोलाचे असते. स्वामी समर्थांनी आपल्या अवतार कार्यात अनेक लोकहिताची कामे केलेली आहेत. त्यामुळे त्यांच्या अवतार कार्याची माहिती ही सर्वश्रुत…

अन्नछत्र मंडळ हे गोवेकरांसाठी श्रद्धास्थान – मुख्यमंत्री प्रमोद सावंत

अक्कलकोट : श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाचे संस्थापक अध्यक्ष जन्मेजयराजे भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली व प्रमुख कार्यकारी विश्वस्त अमोलराजे भोसले यांच्या नेतृत्वाखाली सुरू असलेले अन्नदान श्रेष्ठ दान असून सर्वात मोठे नित्य अन्नदान होत आहे.…

ठाकरे गटाला मोठा धक्का ; निवडणूक आयोगाच्या निर्णयावर स्थगिती देण्यास न्यायालयाने दिला नकार, विधानसभा…

मुंबई : महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षावर व निवडणूक आयोगाच्या निर्णयाविरोधात ठाकरे गटाने दाखल केलेल्या याचिकेवर सर्वोच्च न्यायलयात सुनावणी झाली. न्यायालयाने निवडणूक आयोगाच्या निर्णयावर स्थगिती देण्यास नकार दिला आहे. शिवसेनेचं नाव आणि चिन्ह…

महसूल विभागाच्या बळकटीकरणासाठी शासन सकारात्मक – मुख्यमंंत्री एकनाथ शिंदे

शिर्डी ,दि.२२ फेब्रुवारी - महसूल विभाग कालानुरूप आपल्या यंत्रणेत बदल करून अत्याधुनिक साधनांचा वापर करत आहे. येत्या काळात महसूल विभागाच्या बळकटीकरणासाठी सकारात्मक निर्णय घेऊन हा विभाग अधिक लोकाभिमुख करण्यात येईल, असे प्रतिपादन मुख्यमंत्री…

लेझीम पथकाच्या लक्षवेधी खेळाने अक्कलकोटकर मंत्रमुग्ध; शिवजयंती मिरवणुकीची जल्लोषात सांगता

अक्कलकोट : श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळ आणि महाराष्ट्र बहुजन मध्यवर्ती शिवजन्मोत्सव युवक मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने आधारस्तंभ जन्मेजयराजे विजयसिंहराजे भोसले, श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थानाचे अध्यक्ष महेश इंगळे व मंडळाचे…

शेती नसणाऱ्यांसाठी अक्कलकोटमध्ये हुरडा महोत्सव ; प्रमोद पाटील व शिवराज बिराजदार यांची अनोखी माणुसकी

मारुती बावडे अक्कलकोट : समाजात शेती नसणाऱ्यांची संख्या ही खूप मोठी आहे पण या लोकांना दरवर्षी हुरडा खाता यावा, यासाठी अक्कलकोट येथील दानशूर प्रमोद पाटील व शिवराज बिराजदार यांनी हूरडा महोत्सव आयोजित करून मोठा दिलासा दिला आहे. गेली १५ वर्ष…

चेन्नई – सुरत ग्रीनफिल्ड हायवेबद्दल शेतकऱ्यांत संतापाची लाट ; नुकसान भरपाईबद्दल तीव्र नाराजी,…

अक्कलकोट,दि.२१ : अक्कलकोट तालुक्यातील चेन्नई - सुरत ग्रीन फिल्ड हायवेमधील बाधित होणाऱ्या शेतकऱ्यांना शेतजमिनीचा मोबदला हा बाजारभावापेक्षा अत्यंत कमी असल्याने शेतकऱ्यांमधून तीव्र संतापाची लाट उसळली आहे. या विरोधात आता शेतकऱ्यांकडून संघर्ष…

शिवसेनेच्या इतिहासात पहिल्यांदाच ठाकरेंच्या उपस्थितीविना बैठक ; एकनाथ शिंदेना गटाचे प्रमुखपद बहाल

मुंबई : निवडणूक आयोगाने शिवसेना नाव व चिन्ह एकनाथ शिंदे यांना प्रदान केल्यानंतर शिवसेनेच्या कार्यकारिणीची बैठक मुंबईत पार पडली. शिवसेनेच्या इतिहासात पहिल्यांदाच ठाकरेंच्या उपस्थितीविना ही बैठक पार पडली. या बैठकीत एकनाथ शिंदेना गटाचे…

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर स्मारक समितीने घेतली कुलगुरू डॉ. फडणवीस यांची भेट!

सोलापूर, दि.21- महाराष्ट्र शासनाच्या उच्च व तंत्र शिक्षण विभागाकडून दि. 17 फेब्रुवारी 2023 रोजी नव्याने गठीत केलेल्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर स्मारक समितीने पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाच्या कुलगुरू डॉ. मृणालिनी…

शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या प्रश्नासंदर्भात अधिवेशनात आवाज उठवणार : आमदार प्रणिती शिंदे

सोलापूर : येत्या अधिवेशनात विदयापीठ व महाविद्यालयीन शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित मागण्यासंदर्भात आवाज उठवणार असल्याचे आश्वासन आमदार प्रणिती शिंदे यांनी शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना दिले. विद्यापीठ व महाविद्यालतीन शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचा…
Don`t copy text!