ध्यास विश्वसार्ह बातमीचा

अंकुर साहित्य संघातर्फे राज्यस्तरीय साहित्य पुरस्कारासाठी आवाहन

सोलापूर,दि.५ : प्रतिनिधी - नवोदित साहित्यिकांचे विचारपीठ असलेल्या अंकुर साहित्य संघ सोलापूरच्या वतीने सालाबाद प्रमाणे यंदाही राज्यस्तरीय साहित्य व राज्यस्तरीय समाजसेवक पुरस्कार देण्यात येणार असल्याची घोषणा केंद्रीय उपाध्यक्ष…

अक्कलकोट शाखा अभियंता मुबीन पानगल यांची तडकाफडकी बदली;रिपाईने केली होती निकृष्ट दर्जाच्या रस्त्याची…

अक्कलकोट,दि.५ : प्रधानमंत्री ग्रामसडक योजनेतील अक्कलकोट विभागाचे शाखा अभियंता मुबिन पानगल यांची कार्यकारी अभियंत्यांनी तडकाफडकी बदली केली आहे.चार दिवसांपूर्वी हैद्रा, नागणसूर,नाविदगी,कलहिप्परगे येथे प्रधानमंत्री ग्रामसडक योजन…

सुवर्णाताई म्हेत्रे यांच्या तृतीय पुण्यतिथीदिनी सलगर येथे ४१ जणांचे रक्तदान

अक्कलकोट,दि.५ : माजी गृहराज्यमंत्री सिद्धाराम म्हेत्रे यांच्या धर्मपत्नी कै.सुवर्णाताई म्हेत्रे यांच्या तृतीय पुण्यस्मरणानिमित्त अक्कलकोट तालुक्यातील सलगर येथे आयोजित शिबिरात ४१ जणांनी रक्तदान केले.उपसरपंच काशिनाथ कुंभार व मित्र…

अक्कलकोट तालुक्यात पाच खडी क्रशर मशीनवर कारवाई, जाणून घ्या सविस्तर बातमी

अक्कलकोट,दि.५ : अक्कलकोट तालुक्यात खडी क्रशर मशीनचे नूतनीकरण नसल्याने व शासनाच्या निकषाप्रमाणे काही कागदपत्रात त्रुटी असल्याने पाच खडी क्रशर मशीन सील करण्यात आल्या आहेत.परिणामी त्या सध्या बंद आहेत,अशी तहसीलदार बाळासाहेब सिरसट…

जागतिक कर्करोग दिन विशेष ! डॉ.प्रथमेश मलगोंडा यांची वैद्यकीय क्षेत्रात गरुड भरारी

क्षेत्र कोणतेही असो,उच्च ध्येय ठेवल्याशिवाय यशप्राप्ती होत नाही,असे म्हणतात.अगदी त्याच गोष्टीचा प्रत्यय अक्कलकोट येथील डॉ.प्रथमेश सी.मलगोंडा यांच्याकडे बघून येतो.डॉ.मलगोंडा हे अक्कलकोटच्या माजी नगराध्यक्षा डॉ.सुवर्णा मलगोंडा यांचे ते…

अदानी एंटरप्रायजेसकडून वीसहजार कोटींचा एफपीओ रद्द, गुंतवणूकदारांचे पैसे परत करणार

मुंबई : अदानी समूहाने नुकतेच इपीओ जारी केले होते. यामध्ये ३१ जानेवारीपर्यंत गुंतवणूकदारांना पैसे गुंतवण्यासाठी संधी देण्यात आली होती. मात्र बुधवारी एफपीओ मागे घेण्याचा निर्णय त्यांनी घेतला. सध्याची परिस्थिती आणि बाजारातील अस्थिरता लक्षात…

तीर्थक्षेत्र विकास, खराब रस्त्यांची दुरुस्ती आणि उजनीच्या पाण्याची अपेक्षा ; आमदार कल्याणशेट्टी…

मारुती बावडे अक्कलकोट, दि.२ : राज्यातील इतर तीर्थक्षेत्राच्या तुलनेत अक्कलकोटचा विकास,खराब रस्त्यांची दुरुस्ती आणि उजनीच्या पाण्याची अपेक्षा शिंदे - फडणवीस सरकारकडून व्यक्त होत आहे. यात जिल्हा नियोजन समितीवर आमदार कल्याणशेट्टी यांची…

मूकनायकाचा शतकोत्तर महोत्सवी वर्ष ; राष्ट्रीय पत्रकार दिवस जाहीर करण्याची इंडियन प्रेस क्लब ची मागणी

अक्कलकोट दि,३१ : महानायक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ३१ जानेवारी १९२० रोजी आपले पहिले पाक्षिक मूकनायक प्रकाशित केले.त्या घटनेस शंभर वर्षे पूर्ण होऊन गेली असून शतकोतरी महोत्सवी वर्षात राष्ट्रीय पत्रकार संघटना इंडियन प्रेस क्लब ने हा दिवस…

पुणे – सोलापूर महामार्गावरील अपघातात अक्कलकोट तालुक्यातील तिघांचा मृत्यू

कुरनूर : पुण्यातील चौफुला येथे झालेल्या सोलापूर पुणे भीषण अपघातामध्ये अक्कलकोट तालुक्यातील तिघांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. त्यामध्ये चपळगाव येथील आरती अंबण्णा बिराजदार अतिशय कष्टातून शिक्षण घेत पुण्यातील आयटी कंपनीत नोकरी करीत होती. तर…

केंद्रीय अर्थसंकल्पावर आमदार सचिन कल्याणशेट्टी आणि माजी मंत्री सिद्धाराम म्हेत्रे यांची प्रतिक्रिया

अक्कलकोट, दि.१ : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली देशाच्या अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आज संसदेत अर्थसंकल्प सादर केला.यानंतर सत्ताधारी आणि विरोधी पक्षाच्या प्रमुख नेत्यांनी यावरती प्रतिक्रिया दिलेली आहे. राष्ट्राला…
Don`t copy text!