ध्यास विश्वसार्ह बातमीचा

महाराष्ट्रात राज्य कामगार विमा महामंडळाद्वारे उभारण्यात येणाऱ्या रुग्णालयांसाठी तातडीने जमीन उपलब्ध…

मुंबई, दि. २०: महाराष्ट्रात पालघर, सातारा, पेण, पनवेल, जळगाव, चाकण याठिकाणी राज्य कामगार विमा महामंडळाच्या माध्यमातून रुग्णालये उभारण्यात येणार असून त्यासाठी तातडीने शासकीय जमीन उपलब्ध करून देण्याचे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज…

शासनाच्या विविध विभागात ८१६९ पदांची भरती ; महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची जाहिरात प्रसिद्ध

मुंबई, दि. २० – महाराष्ट्र शासनाच्या विविध कार्यालयांमधील सुमारे ८ हजार पेक्षा अधिक पदांच्या भरतीसाठी आज, महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने जाहिरात प्रसिद्ध केली आहे. लोकसेवा आयोगाच्या ८५ वर्षांच्या इतिहासात प्रथमच इतक्या मोठ्या प्रमाणातील…

मंत्रालयात प्रवेश करण्यासाठी आवश्यक असणारे पास बंद असल्याने सर्वसामान्य नागरिकांचे हाल, खासदार…

मुंबई : मंत्रालयातील प्रवेशाचे पास देणाऱ्या कंत्राटी कामगारांना गेल्या सहा महिन्यांपासून पगारच मिळाला नाही. त्यामुळे या कर्मचाऱ्यांनी संप पुकारला आहे. ही अतिशय गंभीर बाब असून या कर्मचाऱ्यांना त्यांची देणी तातडीने द्यावीत अशी मागणी…

शिवसेना जम्मूमध्ये विधानसभेच्या निवडणुका लढवणार – संजय राऊत

जम्मू : शिवसेना जम्मूमध्ये विधानसभेच्या निवडणुका लढवणार असल्याची घोषणा शिवसेनेचे नेते आणि खासदार संजय राऊत यांनी केली आहे. संजय राऊत हे कॉँग्रेसचे नेते राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेत सहभाग होण्यासाठी जम्मू – काश्मीर मध्ये दाखल झाले…

मराठा मंदिरचे ज्येष्ठ विश्वस्त शंकरराव पालदेसाई यांचा अन्नछत्र मंडळाकडून सत्कार

अक्कलकोट : श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाचे संस्थापक अध्यक्ष जन्मेजयराजे भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली व प्रमुख कार्यकारी विश्वस्त अमोलराजे भोसले यांच्या नेतृत्वाखाली सुरु असलेल्या महाप्रसादाची सेवा व दूरदृष्टीचे नेतृत्व असल्यानेच एका…

युवानेते सत्यजित तांबे सहा वर्षांसाठी पक्षातून निलंबित, कारवाई करण्यापूर्वी पक्षाने आमची भूमिका…

नाशिक : नाशिक पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत काँग्रेसने डॉ. सुधीर तांबे यांना अधिकृत उमेदवारी जाहीर केली होती. डॉ. सुधीर तांबे यांच्या उमेदवारीची घोषणा गुरुवारी सकाळी दिल्लीतून करण्यात आली, मात्र उमेदवारी अर्ज भरण्याच्या शेवटच्या…

तीर्थक्षेत्र विकासासाठी नगरपरिषदेने तयार केला ३६८ कोटी ७१ लाखांचा आराखडा ; संपूर्ण आराखड्याला मंजुरी…

अक्कलकोट दि.19 : लाखो भक्तांचे श्रध्दास्थान श्री स्वामी समर्थांच्या दर्शनासाठी वाढत चाललेली गर्दी पाहता तीर्थक्षेत्र विकासासाठी नगरपरिषदेने 368 कोटी 71 लाख रुपयांचा आराखडा तयार करण्यात आला असून या संपूर्ण रक्कमेला मंजूरी मिळाल्यास गेल्या…

अक्कलकोट ग्रँड फेस्टिवलला थाटात प्रारंभ ; व्यापार वाढीला चालना; आमदार सचिन कल्याणशेट्टी यांचे…

अक्कलकोट, दि.१९ : अक्कलकोट ग्रँड फेस्टिवलमधून अक्कलकोटची उंची तर वाढेलच परंतु उद्योग व्यापार वाढीला देखील चालना मिळेल, असे प्रतिपादन आमदार सचिन कल्याणशेट्टी यांनी केले. गुरुवारी, अक्कलकोट येथे १९ ते २३ जानेवारीपर्यंत आयोजित करण्यात आलेल्या…

मुंबईचा सर्वांगीण विकास ही आमची सर्वोच्च प्राथमिकता – प्रधानमंत्री नरेंद्र मोदी

मुंबई, दि. १९ : मुंबईतील विविध विकास कामांच्या माध्यमातून सर्वसामान्य मुंबईकरांना विकासाच्या दिशेने नेण्याचा आमचा संकल्प आहे. प्रधानमंत्री स्वनिधी योजनेच्या माध्यमातून त्याला बळ दिले जात आहे. आधुनिक आणि विकसित मुंबई बनवण्यास शासनाची…

‘संगीत संत तुकाराम’ नाट्यप्रयोगाने वेधले सोलापूरकरांचे लक्ष;जय हिंद शुगरचा उपक्रम

मारुती बावडे अक्कलकोट,दि.१९ : कसदार अभिनय आणि दमदार गाण्याचा देखणा नजराणा याचा सुरेख संगम असलेल्या 'संगीत संत तुकाराम' या नाट्यप्रयोगाने सोलापूरकर नाट्य रसिकांचे लक्ष वेधून घेतले. या नाट्यप्रयोगातून संत तुकाराम महाराजांचे पांडुरंगा विषयीचे…
Don`t copy text!