ध्यास विश्वसार्ह बातमीचा

चुंगी प्रशालेत माजी विद्यार्थी स्नेह मेळावा उत्साहात

कुरनूर : श्रीमती धोंडूबाई स्वामी माध्य. व उच्च माध्य. प्रशाला चुंगी येथील माजी विद्यार्थ्यांचा स्नेह मेळावा अतिशय उत्सा पडला. चुंगी प्रशालेच्या मैदानावर सन २०००-२००१ च्या माजी विद्यार्थ्यांनी स्नेह मेळावा आयोजित केला होता.अध्यक्ष स्थानी…

हजारोंच्या उपस्थितीत पुण्यात रंगला अक्कलकोटकरांचा स्नेह मेळावा ; वेळअमावस्येनिमित्त बसवेश्वर मित्र…

अक्कलकोट, दि.९ : वेळाअमावस्येचे औचित्य साधून पुण्यात हजारो नागरिकांच्या उपस्थितीत स्नेह भोजनाचे आयोजन करण्यात आले होते. या सोहळ्याला माजीमंत्री सिद्धाराम म्हेत्रे यांनी हजेरी लावून उपस्थितीतांचा आनंद द्विगुणित केला. बसवेश्वर मित्र मंडळ…

गुरुग्राममधील सेक्टर ४९मध्ये अग्नि तांडव, आगीत २०० हून अधिक झोपड्या जळून खाक

गुरुग्राम : गुरुग्राममधील सेक्टर-४९ मधील घसौला गावाजवळील रिकाम्या जागेत बांधलेल्या झोपडपट्टीला सोमवारी दुपारी अचानक आग लागली. झोपडपट्टीत ठेवलेल्या छोट्या-छोट्या गॅस सिलिंडरचा स्फोट झाल्याने आग झपाट्याने वाढू लागली. काही वेळातच २०० झोपड्या…

पालापूरच्या उपसरपंचपदी संतोष जगताप यांची बिनविरोध निवड

अक्कलकोट - तालुक्यातील पालापूर ग्रामपंचायतीच्या उपसरपंच पदासाठी सरपंच बाबन जमादार यांच्या अध्यक्षतेखाली निवडणूक पार पडली. यामध्ये परिवर्तन ग्रामविकास पॅनलचे संतोष जगताप यांचा एकमेव अर्ज आल्याने त्यांची बिनविरोध निवड निवडणूक निर्णय अधिकारी…

आदित्य ठाकरेनंतर शिवसेना खासदार संजय राऊत काँग्रेसच्या भारत जोडो यात्रेत होणार सहभागी

मुंबई : भारत जोडो यात्रा महाराष्ट्रात असताना शिवसेनेकडून आदित्य ठाकरे राहुल गांधींसोबत पदयात्रेत दाखल झाले होते. त्यानंतर आता संजय राऊत उत्तरेत जाऊन भारत जोडो यात्रेत सहभागी होणार असल्याची माहिती समोर येत आहे. यामुळे राजकीय चर्चांना उधाण…

बहुकार्य करणारा विद्यार्थी घडवण्यासाठी कौशल्याचा वापर करावा: कुलगुरू डॉ. फडणवीस ; सोलापूर…

सोलापूर, दि.9- आज सर्वच क्षेत्रात बहुकार्य करणाऱ्या व्यक्तींना विशेष महत्त्व आहे. म्हणजे ज्याच्याकडे एकापेक्षा अधिक क्षेत्राचे ज्ञान आहे, ती व्यक्ती चांगल्या प्रकारे कार्य करू शकते आणि आयुष्यात यशस्वी होऊ शकते. त्यानुसार शिक्षकांनी नवीन…

आंदेवाडी गावच्या विकासासाठी सदैव कटीबद्ध – शितल म्हेत्रे ; आंदेवाडीच्या सरपंचपदी जगदेवी…

कुरनूर : आंदेवाडी गावच्या विकासासाठी सदैव म्हेत्रे परिवार कटीबद्ध असून या गावाने काँग्रेस पक्षावर प्रेम दाखवून वर्चस्व प्राप्त केले आहे. त्याबद्दल सर्व ग्रामस्थांचे आभार मानते. यापुढेही असेच सहकार्य असावे, अशी अपेक्षा महिला काँग्रेसच्या…

जयहिंद शुगरकडून १५ डिसेंबरपर्यंतची ऊसबिले अदा ; चेअरमन गणेश माने देशमुख यांची माहिती

अक्कलकोट ,दि.६ : आचेगाव (ता.दक्षिण सोलापूर) येथील जयहिंद शुगरच्यावतीने यंदाच्या गळीत हंगामात १५ डिसेंबरपर्यंत ऊस पुरवठा केलेल्या शेतकऱ्यांच्या खात्यावर रक्कम अदा केली असल्याचे कारखान्याचे चेअरमन गणेश माने देशमुख यांनी सांगितले.…

समाजोन्नतीसाठी एकसंघ राहून निर्भयपणे कार्य करा : म्हेत्रे ; अक्कलकोट येथे वीरशैव माळी समाजातर्फे…

अक्कलकोट,दि.८ : एकसंघ होऊन विधायक कार्य केल्यास समाजाची उन्नती होऊन लौकीक वाढतो. यासाठी समाजबांधवानी निर्भयपणे कार्य करावे, असे आवाहन माजी मंत्री सिद्धाराम म्हेत्रे यांनी केले. वीरशैव माळी समाज अक्कलकोट शहराच्यावतीने विरक्त मठ अक्कलकोट येथे…

प्रशासन आणि पत्रकारांची मैत्री विकासाला पूरक : जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर

सोलापूर- पत्रकार हे फ्रेंड्स, फीलॉसॉफर आहेत. ते समाजाचा आरसा बनून वास्तव मांडत असतात. प्रशासनाची आणि पत्रकाराची मैत्री ही असलीच पाहिजे. त्यातून विकासाची प्रक्रिया गतिमान होते, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी डॉ. मिलिंद शंभरकर यांनी केले.…
Don`t copy text!