ध्यास विश्वसार्ह बातमीचा

नक्षलवादाला घाबरून गडचिरोलीतला औद्योगिक विकास थांबणार नाही- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची विधानसभेत…

मुंबई, दि. १९: नक्षलवादाला घाबरून गडचिरोलीतला औद्योगिक विकास थांबणार नाही अशी ग्वाही देतानाच सुरजागड स्टील प्रकल्पामुळे सुमारे सहा हजार जणांना रोजगार मिळाला आहे. विधानसभा सदस्य धर्मराव बाबा आत्राम यांना आवश्यक ती सुरक्षा पुरविण्यात येईल,…

विधीमंडळाच्या हिवाळी अधिवेशनासाठी तान्हुल्यासह आल्या आमदार अहिरे, मुख्यमंत्र्यांनी केले कौतुक

नागपूर, दि. १९: विधीमंडळाच्या हिवाळी अधिवेशनासाठी आपल्या अडीच महिन्याच्या बाळासमवेत उपस्थित असलेल्या आमदार सौ. सरोज अहिरे यांचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कौतुक केले आणि दोघा मायलेकांची आस्थेने विचारपूसही केली. विधानसभा सदस्य सौ.…

ज्येष्ठ संपादक व लेखक राजा माने यांना नारायण सुर्वे ”साहित्य रत्न” पुरस्कार जाहीर

पुणे : ऑल इंडिया जैन कॉन्फरन्स दिल्ली व स्वानंद महिला संस्थेच्या संयुक्त विद्यमाने दिला जाणारा या वर्षीचा नारायण सुर्वे साहित्य रत्न पुरस्कार ज्येष्ठ संपादक व लेखक राजा माने यांना जाहीर झाला आहे. या पुरस्काराची घोषणा ऑल इंडिया जैन…

कर्नाटकची दडपशाही सहन करणार नाही, राज्य सरकारने मराठी भाषिकांच्यामागे ठामपणे उभे रहावे –…

नागपूर दि. 19: महाराष्ट्र-कर्नाटक सीमा प्रश्नी देशाच्या गृहमंत्र्यांनी मध्यस्थी करुनही कर्नाटक सरकारच्या कुरापती सुरुच आहेत. महाराष्ट्रातल्या लोकप्रतिनिधींना बेळगावमध्ये प्रवेशबंदी करुन लोकशाही मुल्ये पायदळी तुडविण्याचे काम कर्नाटक सरकारने…

समर्थनगर ग्रामपंचायतीच्या सरपंच व उपसरपंचाविरोधात अविश्वास ठराव दाखल

अक्कलकोट : अक्कलकोट तालुक्यातील समर्थ नगर ग्रामपंचायतीच्या सरपंच जयश्री पाटील व उपसरपंच लालसिंग राठोड यांच्याविरोधात सात ग्रामपंचायत सदस्यांनी अविश्वास ठराव दाखल केला आहे. त्यामुळे तालुक्यात एकच खळबळ उडाली आहे. या ग्रामपंचायतीचे एकूण नऊ…

अक्कलकोट तालुका शिक्षकेतर संघाच्या अध्यक्षपदी चेतन जाधव तर सचिवपदी चंद्रकांत हरळय्या

अक्कलकोट : सन २०२२-२०२७ या पंचवार्षिक कालावधीसाठी अक्कलकोट तालुका माध्यमिक,उच्च माध्यमिक व अध्यापक विद्यालय शिक्षकेतर संघाच्या नूतन अध्यक्षपदी मराठा मंदिर श्री शहाजी हायस्कूलचे चेतन जाधव (अक्कलकोट) यांची तर नूतन सचिवपदी श्रीमती धोंडूबाई…

अक्कलकोट तालुक्यातील २० ग्रामपंचायतीवर वर्चस्व कोणाचे ? निवडणूक निकालाकडे साऱ्यांचे लक्ष

मारुती बावडे अक्कलकोट, दि.१७ : आगामी जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीच्या दृष्टीने रंगीत तालीम समजल्या जाणाऱ्या ग्रामपंचायत निवडणुकीच्या निकालाकडे आता साऱ्यांचे लक्ष लागले आहे.या निवडणुकीत कोणता पक्ष बाजी मारणार हे पाहावे लागणार…

अक्कलकोट तालुक्यात 20 ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकीत 79.30 टक्के मतदान, 25 हजार 500 मतदारांनी…

अक्कलकोट, दि.18 : अक्कलकोट तालुक्यात पार पडलेल्या 20 ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकीत 79.30 टक्के मतदान झाले असून 25 हजार 500 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला आहे. काही ठिकाणी किरकोळ वाद-विवाद वगळता सर्वत्र शांततेत मतदान प्रक्रिया पार…

वन विभागाचे पर्यावरण संवर्धनाचे कार्य ईश्वरीय – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

नागपूर : वन्यजीव आणि वनसंपदेचे जतन व संवर्धनाचे कार्य वन विभाग करतो. विकासाबरोबर पर्यावरणाचा समतोल राखणे ही काळाची गरज आहे. ग्लोबल वॅार्मिंगच्या काळात वन विभागाचे हे पर्यावरण संवर्धनाचे कार्य ईश्वरीय आहे, अशा शब्दांत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे…

विराटपूर विरागी चित्रपटाच्या प्रचारार्थ अक्कलकोट येथे उद्या शोभायात्रेचे आयोजन

अक्कलकोट : श्री कुमार शिवयोगी यांच्या जीवन कार्यावर आधारित चित्ररथाची भव्य शोभायात्रा मंगळवार दि.२० डिसेंबर रोजी अक्कलकोट शहरातून निघणार आहे, अशी माहिती अक्कलकोट विरक्त मठाचे मठाधीश बसवलिंग महास्वामीजी यांनी पत्रकार परिषदेत दिली.…
Don`t copy text!