ध्यास विश्वसार्ह बातमीचा

जेफ बेझोस यांचा Amazon च्या सीईओ पदावरून राजीनामा

नवी दिल्ली – अॅमेझॉनचे संस्थापक आणि सीईओ जेफ बेझोस यांनी आपल्या पदाचा राजीमाना दिला असून त्यांची जागा आता कंपनीच्या क्लाऊड कम्युटिंग चिफ असलेल्या अॅन्डी जेसी घेणार आहेत. या वर्षाच्या पहिल्या तिमाहीपर्यंत हा बदल करण्यात येणार असल्याचे…

सर्वसामान्यांना दिलासा ; सलग सातव्या दिवशी इंधन दर स्थिर

नवी दिल्ली । गेली आठवड्यात केलेल्या दरवाढीनंतर पेट्रोलियम कंपन्यांनी इंधन दर स्थिर ठेवले आहेत. आज बुधवारी पेट्रोल आणि डिझेल दरात कोणताही बदल झाला नाही. सलग सातव्या दिवशी इंधन दर स्थिर असल्याने ग्राहकांना तूर्त दिलासा मिळाला आहे.…

व्हॅलेंटाईन- डे गिफ्ट कार्ड नावाच्या लिंकवर क्लिक करताय तर सावधान! पोलिसांनी दिला इशारा

मुंबई: फेब्रुवारी महिना आला की व्हॅलेंटाईन डे निमित्त पोस्ट व्हायरल होऊ लागतात. सोशल मीडियासाठी प्रसिद्ध असलेले फेसबुक, व्हॉट्सऍपवरून विविध पोस्ट व्हायरल होत आहेत. व्हॅलेंटाईन डे ला जोडप्यांना आकर्षित करण्यासाठी हॉटेल्स, रेस्टॉरंट आणि पब हे…

दोन दिवसांच्या घसरणीनंतर सोने-चांदीच्या भावात वाढ

मुंबई : दोन दिवसांच्या घसरणीनंतर आज सोने आणि चांदीच्या भावात वाढ झाल्याचं पाहायला मिळालं. बुधवारी मल्टी कमोडिटी एक्सचेंज (MCX) वर फेब्रुवारीतील सोन्याचा वायदा भावात 0.36 टक्की तेजी आली आहे. तर मार्चमधील चांदीचा वायदा भावात 1.67 टक्क्यांनी…

जंगम समाज बांधव सामाजिक, राजकीय आणि आर्थिक दृष्टीने सदृढ होणे गरजेचे – अभिनव शिवलिंगेश्वर…

दुधनी  : जंगम समाज बांधव सामाजिक, राजकीय आणि आर्थिक दृष्टीने सदृढ होणे गरजेचे असल्याचे प्रतिपादन मादन हिप्परगा मठाचे मठाधीपती अभिनव शिवलिंगेश्वर महास्वामीजी यांनी केले. दुधनी येथील विरक्त मठात आयोजीत कार्यक्रमात ते बोलत होते. अक्क्लकोट…

….त्यावेळी भाजपच्या एका नेत्यामुळे खूप त्रास झाला – पद्मश्री डॉ. लहाने यांचा गौप्यस्फोट

मुंबई – नेत्रतज्ज्ञ व वैद्यकीय शिक्षण संचालक पद्मश्री डॉ. तात्याराव लहाने यांनी एक गौप्यस्फोट केला आहे. डॉ. लहाने यांनी देवेंद्र फडणवीस सरकारच्या काळात सरकारने नव्हे तर भाजपाच्या एका मंत्र्यामुळे खूप त्रास झाला, असा गौप्यस्फोट केला आहे.…

महाराष्ट्र हे पर्यटनाचे ‘ग्रोथ इंजिन’ बनले ; आदित्य ठाकरे

मुंबई : महाराष्ट्राला पर्यटन क्षेत्रात देशात अव्वल आणण्यासाठी शासन आणि हॉटेल असोसिएशनने एकजुटीने काम करण्याची गरज आहे. आदरातिथ्य क्षेत्रातील तज्ज्ञांचे मार्गदर्शन, दृष्टीकोन आणि संकल्पनांची देवाणघेवाण करुन महाराष्ट्र हे पर्यटनाचे ‘ग्रोथ…

जयहिंदकडून ऊस उत्पादकांना प्रतिटन २१०० रूपये खात्यात जमा

सोलापूर : गेल्या अनेक वर्षांपासून शेतकऱ्यांच्या हितासाठी विधायक कार्य करणाऱ्या आचेगाव ता. दक्षिण सोलापूर येथील जयहिंद शुगर्सच्या वतीने यंदाच्या हंगामात ऊस पूरवठा करणाऱ्या शेतकऱ्यांच्या खात्यात प्रतिटन २१०० रूपये जमा केल्याचे जयहिंद शुगर्सचे…

सीबीएसईचे 10 वी, 12 वी परीक्षेचे वेळापत्रक जाहीर

नवी दिल्ली : केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाच्या 10 वी आणि 12 वीच्या परीक्षेचे वेळापत्रक केंद्रीय शिक्षणमंत्री रमेश पोखरियाल निशंक यांनी जाहीर केले आहे. सीबीएसईच्या दहावी बारावीच्या परीक्षेचे वेळापत्रक शिक्षणमंत्र्यांच्या घोषणेमुळे…

विठुमाऊलीचे दर्शन लांबले, माघी वारी रद्द – ह.भ. प. गहिनीनाथ महाराज औसेकर

पंढरपूर : कोरोनाचे सावट अद्यापही संपले नाही. बरोबर कोरोनाची लस अनेकांना देणे बाकी आहे. यामुळे माघी यात्रा नियम व अटीनुसार होणार आहे. मात्र दशमी व एकादशीदिवशी विठ्ठलाचे दर्शन बंद राहणार असल्याचे मंदिर समितीचे सह अध्यक्ष ह.भ. प. गहिनीनाथ…
Don`t copy text!