ध्यास विश्वसार्ह बातमीचा

‘विट्ठाला’च्या १०२१ एकर जमिनींचा लागला शोध

पंढरपूर : श्री विठ्ठल-रूक्मिणी मंदिर समितीला भाविकांनी दान स्वरूपात दिलेल्या जमिनी राज्यातील 156 गावांमध्ये विखुरलेल्या आहेत. त्याचे एकूण क्षेत्र हेक्टर 942.04 आर. म्हणजेच 2355 एकर आहे. त्यापैकी 408.72 हेक्टर आर. म्हणजेच 1021 एकर जमीन…

‘त्या’ ट्विटमुळे अमृता फडणवीस पुन्हा नेटकऱ्यांच्या रडारवर

मुंबई – मुंबई – माजी मुख्यमंत्री व विद्यमान विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस पुन्हा एकदा नेटीझन्सच्या रडारवर आल्या आहेत. अमृता फडणवीस विविध कारणांमुळे अनेकदा सोशल मीडियात चर्चेत असतात. अमृता फडणवीस यांना कधी…

नेट परीक्षेच्या तारखांची केंद्रीय शिक्षणमंत्र्यांकडून घोषणा

नवी दिल्ली: राष्ट्रीय पात्रता परीक्षा म्हणजे नेट परीक्षेच्या तारखांची घोषणा केंद्रीय शिक्षणमंत्री रमेश पोखरियाल निशंक केली आहे. नॅशनल टेस्टिंग एजन्सी (NTA) तर्फे राष्ट्रीय पात्रता परीक्षेचे आयोजन केले जाते. रमेश पोखरियाल यांनी आपल्या ट्विटर…

मराठा आरक्षण- पुणे ते साष्ट पिंपळगाव दरम्यान मराठा संघर्ष यात्रा, ४ फेब्रुवारीपासून सुरुवात

पुणे : मराठा आरक्षणाबाबत सरकारची भुमिका दुटप्पी असून न्यायालयामध्ये त्याला स्थगिती मिळाली आहे. येत्या ५ फेब्रुवारी रोजी सर्वोच्च न्यायालयात अंतिम सुनावणी होणार आहे. आरक्षणाचा लढा अधिक तीव्र करण्यासाठी पुणे ते साष्ट पिंपळगाव असा मराठा संघर्ष…

दिल्लीपेक्षा सीमेवरील रस्त्यांवर खिळे ठोकले असते, तर…– संजय राऊतांचा मोदी सरकारला टोला

नवी दिल्ली: कृषि कायद्यांविरोधात राजधानीत आंदोलन करत असलेल्या शेतकऱ्यांना अडवण्यासाठी रस्त्यावर खिळे ठोकले जात आहेत. जर त्याचप्रमाणे खिळे सीमेवर ठोकले असते, तर देशात चीनने घुसखोरी केली नसती, असा टोला शिवसेना खासदार संजय राऊत यांनी मोदी…

दहावी, बारावी परीक्षेसंदर्भात सीबीएसई बोर्डाकडून परिपत्रक जाहीर

नवी दिल्ली : केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत (सीबीएसई) २०२१ मध्ये घेण्यात येणाऱ्या दहावी, बारावी बोर्डाच्या परीक्षांचे सविस्तर वेळापत्रक कधी जाहीर होणार याची विद्यार्थी, पालक, शिक्षकांना उत्सुकता लागून राहिली आहे. दरम्यान, यासंदर्भात…

सर्वसामान्यांच्या सोयीनुसार लवकरच लोकलच्या वेळापत्रकात बदल करणार ; राजेश टोपे

मुंबई : कोरोना महामारीमुळे बंद असलेली मुंबई लोकलची दारं 1 फेब्रुवारीपासून सर्वांसाठी खुली करण्यात आली आहे. पण प्रवासासाठी काही वेळा निर्धारित करुन देण्यात आल्याने याबाबत मुंबईकरांनी नाराजी व्यक्त केली आहे. दरम्यान, मुंबईकरांनी व्यक्त…

गुन्हेगारांसोबत अनिल देशमुखांचा फोटो व्हायरल; गृहमंत्री म्हणाले….

औरंगाबाद : औरंगाबाद दौऱ्यावर राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख असताना त्यांच्याभोवती गुन्हेगारांना गराडा असल्याचा एक फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. गृहमंत्र्याच्या शेजारी या फोटोमध्ये उभ्या असलेल्या या तिघांवर गंभीर स्वरुपाचे गुन्हे…

संजय राऊत आज दिल्लीच्या सीमेवर आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांच्या भेटीला

मुंबई - केंद्र सरकारने पारित केलेल्या नव्या कृषी कायद्यांविरोधा देशात गेल्या दोन महिन्यांपासून शेतकऱ्यांचे आंदोलन सुरू आहे. या आंदोलक शेतकऱ्यांना भेटण्यासाठी आज खासदार संजय राऊत गाझीपूर सीमेवर जाणार आहे. संजय राऊत हे दुपारी १:०० गाजीपुर…

शेतकऱ्यांचा मुद्दा संसदेत गाजणार! विरोधक आक्रमक

नवी दिल्ली : शेतकरी आंदोलन आणि कृषी कायदे तसेच अर्थसंकल्पातील तरतुदींवरून संसदेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन वादळी होण्याची चिन्हे आहेत. कृषी आंदोलनासंदर्भातील केंद्र सरकारच्या भूमिकेवरून विरोधकांमध्ये कमालीची नाराजी आहे. याशिवाय अर्थसंकल्पातील…
Don`t copy text!