ध्यास विश्वसार्ह बातमीचा

विराट-अनुष्काने मुलीसोबतचा फोटो शेअर करत सांगितलं नाव

मुंबई | काही दिवसांपूर्वीच टीम इंडियाचा कॅप्टन विराट कोहली आणि अभिनेत्री अनुष्का शर्मा यांनी कन्यारत्नाला जन्म दिला आहे. त्यानंतर विराट-अनुष्काच्या लेकीचं नाव काय असेल, याची सर्वांनाच उत्सुकता होती. दरम्यान, अनुष्का शर्माने तिच्या सोशल…

अर्थसंकल्पाच्या दुसऱ्याच दिवशी सोने-चांदी महागली ; पाहा आजचा दर

मुंबईः काल सोमवारी केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी संसदेत अर्थसंकल्प सादर केला. अर्थसंकल्पाच्या भाषणानंतर सोने दरात मोठी घट पाहायला मिळाली होती. मात्र अर्थसंकल्पाच्या दुसऱ्याच दिवशी सोने-चांदीच्या दरात पुन्हा वाढ झाल्याच पाहायला…

नांदेडमध्ये रोहित शर्मा व धवल कुलकर्णी उभारणार क्रिकेट अकादमी!

नांदेड : नांदेडमध्ये क्रिकेट अकादमी सुरू करण्यास प्रसिद्ध क्रिकेटपटू रोहित शर्मा व धवल कुलकर्णी इच्छुक असून, धवल कुलकर्णीने यासंदर्भात राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री व नांदेड जिल्ह्याचे पालकमंत्री अशोक चव्हाण यांची भेट घेऊन चर्चा केली.…

सोलापुरात पहिल्याच दिवशी 566 थकबाकीदारांकडून 5 कोटी वसूल

सोलापूर : ‘कोरोना’च्या गेल्या दहा महिन्यांच्या कालावधीत सोलापूर जिल्ह्यातील महावितरणच्या घरगुती, वाणिज्यिक व औद्योगिक वर्गवारीतील ग्राहकांकडे कोट्यवधी रुपयांची वीजबिलांची थकबाकी वाढली आहे. दरम्यान, कोट्यवधी रुपयांची वीज बिलांची थकबाकी वसुली…

आजच्या बजेटमध्ये आत्मनिर्भरतेचं दर्शन आहे ; पंतप्रधान नरेंद्र मोदी

नवी दिल्ली – केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी २०२१-२२ चा अर्थसंकल्प सादर केला. कोरोना प्रादुर्भावामुळे मंदावलेली अर्थव्यवस्था, घसरलेला विकासदर यांच्या पार्श्वभूमीवर हा अर्थसंकल्प सादर झाला. दरम्यान देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी…

भारताला संकट काळातून ‘आत्मनिर्भर’ बनविणारा अर्थसंकल्प ; खा. डॉ. जयसिध्देश्वर शिवाचार्य…

कोरोनाच्या या महाभीषण आर्थिक संकटातून मार्ग काढत सहा क्षेत्रावर लक्ष केंद्रीय केलेला अर्थसंकल्प केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमन यांनी सादर केलेला आहे. आरोग्य, आर्थिक पायाभूत सुविधा, सर्वसमावेशक विकास मानव संसाधन त्याचप्रमाणे नाविन्यता…

देशाला, देशातील नागरिकांच्या आकांक्षांना नवउभारी देणारा अर्थसंकल्प : देवेंद्र फडणवीस

मुंबई : आत्मनिर्भर पॅकेजच्या माध्यमातून कोविडच्या संकटकाळात अनेक पॅकेज जाहीर केलेले असताना सुद्धा आज केंद्र सरकारने सादर केलेला अर्थसंकल्प कोरोना संकटाला संधीत परावर्तित करतानाच देश आणि देशातील नागरिकांच्या आकांक्षांना नवउभारी देण्याचा…

मुख्यमंत्री ठाकरेंनी हातात कागद न घेता अर्थसंकल्पवर ३० मिनिट बोलावं

मुंबई | केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आज लोकसभेत केंद्रीय अर्थसंकल्प सादर केला. यानंतर आता अर्थसंकल्पेयातील तरतुदींवर देशभर चर्चा घडत आहेत. यापार्श्वभूमीवर राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी बजेटवर ३० मिनिटं बोलावं असं…

अर्थमंत्र्यांच्या भाषणानंतर सोन्याच्या दरात १२८६ रुपयांची घसरण ; पाहा नवे दर

नवी दिल्ली – केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी २०२१-२२ चा अर्थसंकल्प सादर केला. कोरोना व्हायरसनंतरचा हा पहिलाच अर्थसंकल्प असल्यामुळे सर्वांना मोठ्या अपेक्षा होत्या. इन्कम टॅक्स स्लॅब हा जसा सर्वसामान्य लोकांच्या उत्सुकतेचा विषय…

आदर्श शिक्षक व सेवा पुरस्काराचे उद्या अक्कलकोटमध्ये होणार वितरण

अक्कलकोट (प्रतिनिधी) : मातंग एकता आंदोलन जिल्हा कार्याध्यक्ष वसंत देडे यांच्यवतीने मंगळवार २ फेब्रुवारी रोजी साय ५ वा . बसस्थानक जवळील लोकापुरे मल्टीपर्यज हॉल येथे जिल्हास्तरीय आदर्श शिक्षक व आदर्श सेवा पुरस्कार वितरण सोहळा माजी…
Don`t copy text!