ध्यास विश्वसार्ह बातमीचा

जानेवारीत विक्रमी 1.20 लाख कोटीचा जीएसटी जमा

नवी दिल्ली :  केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन आज (१ फेब्रुवारी) संसदेत देशाचा अर्थसंकल्प सादर करणार आहेत.  निर्माला सीतारामन अर्थमंत्री म्हणून तिसऱ्यांदा केंद्रीय बजेट सादर करणार आहेत. दरम्यान, बजेट सादर होण्याआधी सरकारसाठी एक चांगली…

‘बजेट’च्या पार्श्वभूमीवर पेट्रोलियम कंपन्यांनी इंधन दराबाबत घेतला ‘हा’…

मुंबई : अर्थमंत्री निर्मला सीतारामन आज सकाळी ११ वाजता अर्थसंकल्प सादर करणार आहेत. या पार्श्वभूमीवर पेट्रोलियम कंपन्यांनी इंधन दराबाबत सावध पवित्रा घेतला आहे. आज सोमवारी कंपन्यांनी पेट्रोल आणि डिझेलचा भाव स्थिर ठेवला. गेल्या आठवड्यात…

म्यानमारमध्ये लष्करानं घेतली सत्ता ताब्यात ; आंग सान सू की यांच्यासह राष्ट्राध्यक्षांना अटक

नेपीडॉ: म्यानमारमध्ये सत्ता पालट होऊन लष्कर सत्ता हाती घेणार असल्याची शंका व्यक्त करण्यात येत होती. अखेर ही शंका खरी ठरली असून सोमवारी सकाळी म्यानमार लष्कराने आपल्या हाती घेतली आहे. तसेच म्यानमार लष्कराने देशाची नेताआंग सान सू की यांना अटक…

निर्मला सीतारमण यांच्याकडून राष्ट्रपतींकडे बजेटची प्रत सुपूर्द

नवी दिल्ली : कोरोना प्रादुर्भावामुळे मंदावलेली अर्थव्यवस्था, घसरलेला विकासदर यांच्या पार्श्वभूमीवर मोदी सरकार आपल्या दुसऱ्या पर्वातील तिसरा अर्थसंकल्प सादर करणार आहे. निर्मला सीतारमण यांच्याकडून राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्याकडे केंद्रीय…

अर्थसंकल्प सकाळी ११ वाजता सादर करण्यामागचे ‘हे’ कारण तुम्हाला माहीत आहे का?

नवी दिल्ली : केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन आज (१ फेब्रुवारी) संसदेत देशाचा अर्थसंकल्प सादर करणार आहेत. ११ वाजता हा अर्थसंकल्प मांडण्यात येणार आहे.गेल्या वर्षी अंतरिम अर्थसंकल्प मांडण्यात आला होता. २०२० या वर्षी कोरोना काळात हे बजेट…

…म्हणून राज ठाकरेंविरोधात बेलापूर न्यायालयाने अटक वॉरंट जारी केला

नवी मुंबई – मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्याविरोधात बेलापूर न्यायालयाकडून अटक वॉरंट जारी करण्यात आले आहे. वाशी टोलनाक्‍यावर झालेल्या तोडफोडप्रकरणी राज ठाकरे यांच्याविरोधात हे वॉरंट जारी करण्यात येत्या 6 फेब्रुवारी रोजी हजर राहण्याचे आदेश दिले…

सोने-चांदी दरात आज पुन्हा झाली घसरण : हा आहे नवा दर

नवी दिल्ली । भारतीय बाजारपेठेत आज सोन्याच्या भावात घसरण झाली. गुरुवारी, 28 जानेवारी, 2021 रोजी दिल्ली बुलियन मार्केटमध्ये सोन्याच्या किंमतीत प्रति 10 ग्रॅम 109 रुपये घट झाली. तिथेच आज चांदीच्या भावातही थोडीशी घट झाली आहे. आज चांदीचा भाव…

कवींनी संतसाहित्याचा विचार मांडावा ; मारूती चितमपल्ली यांचे प्रतिपादन

सोलापूरः कवींनी संतसाहित्याचा अभ्यास करून या साहित्यातील विचार आपल्या कवितांच्या माध्यमातून मांडले पाहिजेत, अशी अपेक्षा ज्येष्ठ साहित्यिक, अरण्यऋषी मारूती चिमतपल्ली यांनी व्यक्त केली. ते जागृती पब्लिकेशनने प्रकाशित केलेल्या ज्येष्ठ कवयित्री…

आता ८ वर्ष जुन्या वाहनांवर ‘ग्रीन टॅक्स’ ; मोदी सरकारचा निर्णय

नवी दिल्ली :  देशातील प्रदूषण कमी करण्यासाठी केंद्र सरकारने एक जबरदस्त पाऊल उचलले आहे. देशातील ८ वर्ष जुन्या वाहनांवर आता केंद्र सरकारने ग्रीन टॅक्स लावण्याचा निर्णय घेतला आहे. याला केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी मंजुरी दिली आहे.दरम्यान,…

…नाहीतर भाजपला महाराष्ट्रात राजकारण करणं कठीण होऊल

मुंबई: महाराष्ट्र आणि कर्नाटकच्या सीमावादाविषयी बोलत असताना कर्नाटकचे उपमुख्यमंत्री लक्ष्मण सवदी यांनी बेळगाव सोडा, पण मुंबई देखील कर्नाटकचाच भाग आहे असे वक्तव्य केले होते. दरम्यान, त्यांनी केलेल्या या वक्तव्यामुळं महाराष्ट्रात संतप्त…
Don`t copy text!