ध्यास विश्वसार्ह बातमीचा

दहिटणे येथे सरपंच चषक क्रिकेट स्पर्धेचे उद्घाटन

अक्कलकोट  : अक्कलकोट तालुक्यातील दहिटणे येथे सरपंच चषक क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.या स्पर्धेचे उद्घाटन मान्यवरांच्या  हस्ते करण्यात आले. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून युवा नेते समाधान होटकर, दिलीप व्हट्टे, माजी सरपंच चन्नवीर…

राज्यात ५३०० पदांच्या पोलीस भरती प्रक्रियेला सुरुवात ; गृहमंत्री अनिल देशमुखांची घोषणा

नागपूर । सुप्रीम कोर्टाने मराठा आरक्षणाला स्थगिती दिली असली तरी राज्यात पोलीस भरती होईल, अशी माहिती राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिली आहे. पोलीस भरती प्रक्रियेत कोणताही अडथळा नसून पहिल्या टप्प्यातील 5300 पदांच्या भरतीची प्रक्रियाही…

अक्कलकोटमध्ये स्वच्छतेसाठी दीडशे नागरिकांनी घेतली शपथ

अक्कलकोट  : अक्कलकोट नगरपालिकेच्यावतीने शहरातील स्वच्छता वाढवण्यासाठी आणि पर्यावरण प्रेम जागृत करण्यासाठी माझी वसुंधरा अभियानाचा शुभारंभ फत्तेसिंह क्रीडांगणावर करण्यात आला.नगरपालिकेचे पक्षनेते महेश हिंडोळे यांच्या हस्ते आणि मुख्याधिकारी…

रासपच्या उत्तर कर्नाटक संपर्क प्रमुखपदी सुनिल बंडगर यांची निवड

अक्कलकोट : राष्ट्रीय समाज पक्षाचे सोलापूर जिल्हाध्यक्ष सुनिल बंडगर यांची उत्तर कर्नाटक संपर्क प्रमुखपदी निवड करण्यात आली. राष्ट्रीय समाज पक्षाचे संस्थापक अध्यक्ष महादेव जानकर यांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला.कर्नाटक राज्यातील…

बाळासाहेबांचा व्हिडीओ ट्विट करत फडणवीसांनी शिवसेनेला स्वाभिमानावरून पुन्हा डिवचलं

मुंबई | राज्यात उदयास आलेल्या महाविकास आघाडीमुळे भाजपाला सर्वाधिक आमदार असूनही सत्तेपासून दूर राहावं लागलं. त्यामुळे शिवसेनेनं केलेल्या राजकीय खेळीमुळे राज्यात नवं राजकारण बघायला मिळालं. यानंतर भाजपकडून रोज शिवसेनेवर टीकास्त्र सोडलं जात.…

पुण्यातील येरवडा तुरूंगात कारागृह पर्यटनाला सुरूवात केली जाणार – गृहमंत्री अनिल देशमुख

नागपूर : भारतात पहिल्यांदाच कारागृह पर्यटनाला सुरूवात केली जाणार आहे. महाराष्ट्राच्या पुणे येथील येरवडा तुरूंगात कारागृह पर्यटनाला सुरूवात केली जाणार असल्याची माहिती राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी आज नागपुरात दिली. देशात…

सलग दुसर्‍या दिवशी पेट्रोल-डिझेल महागले, जाणून घ्या आपल्या शहरातील दर

नवी दिल्ली । आज सलग दुसर्‍या दिवशी सरकारी तेल कंपन्यांनी पेट्रोल डिझेलच्या दरात वाढ केली आहे. आज पेट्रोल आणि डिझेलमध्ये लिटरमागे २४ ते २५ पैशांनी वाढ करण्यात आली आहे. या वाढीमुळे मुंबईत पेट्रोलचे दर ९२ रुपयांच्या पुढे पोहोचले आहेत, तर…

देशात पुन्हा एकदा नोटबंदी? आरबीआयकडून ‘या’ नोटा चलनातून बाद करण्याच्या हालचाली सुरु

मुंबई : मोदी सरकारने ८ नोव्हेंबर २०१६ रोजी रात्री ८ वाजता  ५०० आणि १००० रुपयांच्या नोटा चलनातून बाद करण्याचा निर्णय घेतला होता. त्यानंतर आता १००, १० आणि ५ रुपयांच्या जुन्या सीरिजच्या नोटा मार्च किंवा एप्रिलपर्यंत बाजारातून काढून घेण्याचा…

अर्णब गोस्वामींवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करुन ताबड़तोब अटक करा ; आ.प्रणिती शिंदे

सोलापूर : सोलापूर शहर काँग्रेस पक्षाच्या वतीने आमदार प्रणिती शिंदे यांच्या नेतृत्वाखाली शहर अध्यक्ष प्रकाश वाले, सोमपा गटनेते चेतन नरोटे, नगरसेवक नरसिंग कोळी, विनोद भोसले, नगरसेविका फिरदौस पटेल, परवीन इनामदार यांच्या प्रमुख उपस्थितीत जिल्हा…

खळबळजनक ! शेतकरी नेत्यांना गोळ्या घालून ठार मारण्याचा कट, शेतकऱ्यांनी पकडलेल्या शूटरचा दावा

नवी दिल्ली । केंद्र सरकारच्या कृषी कायद्यांविरोधात गेल्या ६० दिवसांपासून दिल्ली सीमेवर शेतकऱ्यांचे आंदोलन सुरू आहे. शेतकरी संघटना येत्या २६ तारखेला दिल्लीत ट्रॅक्टर मोर्चा काढणार आहे.  मात्र, शेतकऱ्यांची ट्रॅक्टर रॅली उधळून लावण्यासाठी…
Don`t copy text!