ध्यास विश्वसार्ह बातमीचा

कोरोना योद्धांना सगळ्यात आधी लस मिळेल ; पंतप्रधान मोदी

नवी दिल्ली: जवळपास वर्षभरापूर्वीपासून सुरू झालेल्या कोरोना महामारीला नियंत्रणात आणण्यासाठी आजपासून देशभरात कोव्हिड १९ लसीकरण मोहिमेला सुरूवात करण्यात आली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते लसीकरण मोहिमेला सुरुवात झाली. यावेळी…

साखर कारखान्यातील वजन काट्यांच्या तपासणीसाठी भरारी पथकाची स्थापना

सोलापूर  : जिल्ह्यातील साखर कारखान्याच्या ऊस वजन काट्यांची तपासणी करण्यासाठी जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी भरारी पथकाची स्थापना केली आहे. याबाबतचे आदेश जारी केले आहेत. भरारी पथकात संबंधित तालुक्यातील तहसीलदार हे प्रमुख असतील. वैध मापन…

हार्दिक पांड्या आणि क्रृणाल पांड्या यांना पितृशोक

नवी दिल्ली : भारताचा अष्टपैलू खेळाडू हार्दिक पांड्या आणि क्रृणाल पांड्या यांच्या वडिलांचं हिमांशु पांड्या यांचं आज, शनिवारी कार्डिअ‍ॅक अरेस्टमुळे निधन झालं. एएनआयनं याबाबतंच वृत्त प्रकाशित केलं आहे. कृणाल पांड्या सय्यद मुश्ताक…

देशात आजपासून कोरोना लसीकरणाला सुरुवात ; ३ हजार केंद्रावर होणार लसीकरण

नवी दिल्ली – भारतात आजपासून जगातील सर्वात मोठ्या कोव्हिड १९ लसीकरण मोहिमेला सुरुवात होतेय. विशेष म्हणजे, संपूर्ण देशात एकाच वेळेस लसीकरण मोहिमेला सुरुवात होणार आहे. सुरवातीच्या टप्प्यात तीन कोटी जणांना कोविशिल्ड आणि कोव्हॅक्‍सिन या दोन लसी…

राज्यातील 5 ते 8 वीच्या शाळा सुरु करण्यासाठी राज्य सरकारचा हिरवा कंदिल

मुंबई : राज्यातील नववी ते बारावीचे वर्ग यापूर्वीच सुरु झाले असून आता येत्या 27 जानेवारीपासून पाचवी ते आठवीच्या शाळा सुरु होणार असल्याची माहिती प्रा. गायकवाड यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना दिली.शाळा सुरु करताना विद्यार्थी व शिक्षक यांचे…

सोने-चांदी महागली ; जाणून घ्या नवा दर

नवी दिल्ली । आज शुक्रवारी सोन्याच्या भावात वाढ नोंदवली गेली आहे. दिल्ली सोन्याच्या बाजारात आज केवळ सोन्याचेच नव्हे तर चांदीच्या भावातही वाढ दिसून आली आहे. दिल्ली बुलियन मार्केटमध्ये आज एचडीएफसी सिक्युरिटीने मौल्यवान धातूंच्या किंमतींबद्दल…

बर्ड फ्लू किंवा इतर कारणाने पक्षी मृत झाल्याचे आढळून आल्यास ‘या’ क्रमांकवर त्वरीत संपर्क…

मुंबई  : राज्यातील कोणत्याही गावांमध्ये कावळे, पोपट, बगळे किंवा स्थलांतरीत होणारे पक्षी मृत झाल्याचे आढळून आल्यास किंवा व्यावसायीक पोल्ट्री फार्म मधील पक्षांमध्ये नेहमीपेक्षा जास्त प्रमाणात मृत झाल्याचे निदर्शनास आल्यास, तात्काळ नजिकच्या…

…म्हणून संजय राऊतांनी घेतली सहकुटुंब शरद पवारांची भेट

मुंबई – शिवसेना खासदार संजय राऊत यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांची त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली आहे. यावेळी राऊत यांच्यासह पत्नी आणि मुलगीही उपस्थित होती. राऊतांनी सहकुटुंब पवारांची भेट घेतल्याने राजकीय वर्तुळात…

धमकीचे २००हून अधिक फोन आल्याचा रेणू शर्माच्या वकिलाचा दावा

मुंबई : राज्याचे सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांच्यावर बलात्काराचा आरोप करणाऱ्या रेणू शर्माच्या वकिलाने मोठा आरोप आहे. ही केस हाती घेतल्यापासून आपल्याला धमकीचे २००हून अधिक फोन आल्याचा दावा त्यांनी केला आहे. बलात्काराच्या आरोपानंतर…

Google ने प्ले स्टोरवरून हटवले १०० हून जास्त पर्सनल लोन अॅप्स

नवी दिल्लीः Google इंडिया ने माहिती दिली आहे की, त्यांनी भारतात प्ले स्टोरवरून असे अनेक अॅप्स हटवले आहे. जे युजर्सच्या सेफ्टी पॉलिसीचे उल्लंघन करीत होते. हे अॅप्स सेफ्टी पॉलिसीचे उल्लंघन करून ऑनलाइन लोन सर्विस देत होते. गुगलने आपल्या एका…
Don`t copy text!