ध्यास विश्वसार्ह बातमीचा

RBI ने आणखी एका सहकारी बॅंकेचा परवाना केला रद्द; ठेवीदारांमध्ये खळबळ

मुंबई । रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने राज्यातील आणखी एका सहकारी बँकेचा परवाना रद्द केला  आहे. RBI ने सोमवारी उस्मानाबाद, महाराष्ट्रातील वसंतदादा नागरी सहकारी बँकेचा परवाना रद्द केला. बँकेच्या या कारवाईमुळे ठेवीदारांमध्ये खळबळ उडाली आहे.…

आशिष शेलार शरद पवारांच्या भेटीला ; राजकीय वर्तुळात तर्कवितर्क

मुंबई : भाजप नेते आशिष शेलार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांची दिल्लीत भेट घेतली आहे. शरद पवार यांची दिल्लीतील त्यांच्या सहा जनपथ या निवासस्थानी सकाळी काँग्रेस नेते अशोक चव्हाण यांनी भेट घेतली होती. शेलार अचानक…

सर्वोच्च न्यायालयाचा मोदी सरकारला धक्का ; कृषी कायद्याच्या अंमलबजावणीला स्थगिती

नवी दिल्ली : केंद्र सरकारने बनवलेल्या तीन कृषी कायद्यांविरोधात दिल्लीमध्ये शेतकऱ्यांचे आंदोलन सुरु आहे. आज या प्रकरणात सुनावणी दरम्यान सर्वोच्च न्यायालयाने मोठा निर्णय दिला आहे. सर्वोच्च न्यायालयाने कृषी कायद्याच्या अमलबजावणीला स्थगिती देत…

दिलासादायक ! जून नंतर प्रथमच देशातील नवीन कोरोना रुग्णांच्या संख्येत घट

नवी दिल्ली :  देशातील नवीन कोरोना रुग्णांच्या संख्येत घट झाल्याचे पाहायला मिळत आहे. जून २०२० नंतर प्रथमच कोरोना रुग्णांच्या आकड्यात इतक्या मोठ्या फरकाने घट होण्याची ही पहिलीच वेळ असून, ही बाब दिलासादायक आहे, असे सांगितले जात आहे. गेल्या २४…

शिर्डी, पंढरपूरला देव दर्शनासाठी जाताय…अगोदर ही बातमी वाचा, मग जा!

मुंबई : कोरोना पार्श्वभूमीवर बंद असलेली देशभरातील अनेक धार्मिक स्थळे गेल्या ५ ते ६ महिन्यानंतर सुरु करण्यात आले आहे. कोरोनाचे नियम पाळूनच भाविकांना मंदिरात प्रवेश देऊन दर्शन दिले जात आहे. दरम्यान, शिर्डी आणि पंढरपूरला दर्शनासाठी जाणाऱ्या…

पुण्याच्या सीरम इन्स्टिट्यूटमधून देशभरात लस रवाना

पुणे । देशभर चर्चेचा विषय ठरलेली कोरोना साथरोगावरील कोव्हिशील्ड लस आज पुण्याच्या सीरम इन्स्टिट्यूटमधून वितरणासाठी रवाना झाली. तीन कंटनेरमधून ही लस विमानतळावर पाठवण्यात आली. एअरपोर्टहून वॅक्सिनचे डोस देशभरात पाठवण्यात येणार आहेत. देशात 16…

केंद्रीय मंत्री श्रीपाद नाईक यांच्या कारचा भीषण अपघात ; पत्नीचा मृत्यू

अंकोला : केंद्रीय मंत्री श्रीपाद नाईक यांच्या कारला अपघात झाला. या अपघातात ते जखमी झाले असून त्यांच्या पत्नीचा मृत्यू झाला आहे. अपघातात त्यांच्या स्वीय सहाय्यकाचा देखील मृत्यू झाला आहे. कर्नाटकातील उत्तर कन्नड जिल्ह्यातील अंकोलाजवळ हा अपघात…

पेट्रोल-डिझेलचा दर जाहीर ; आजचा ‘हा’ आहे दर

मुंबई : पेट्रोलियम कंपन्यांकडून आज सलग पाचव्या दिवशी पेट्रोल आणि डिझेलच्या दरात कोणतीही वाढ झालेली नाही. त्याआधी २९ दिवस कंपन्यांनी इंधन दरात कोणातही बदल केला नव्हता. दररोज सहा वाजता बदलतात दर दररोज सकाळी सहा वाजता पेट्रोल आणि…

दहावीच्या विद्यार्थ्यांना दिलासा! बोर्ड परीक्षा अर्ज भरण्यासाठी मुदतवाढ

मुंबई : दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी काही दिलासादायक बातमी आहे. कारण महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात येणाऱ्या इयत्ता दहावी परीक्षेसाठी अर्ज भरण्यास मुदतवाढ देण्यात आली आहे. अर्ज भरण्यास २५ जानेवारीपर्यंत…

तरुणांसाठी आनंदाची बातमी ! राज्यात पोलीस दलात तब्बल १२ हजार ५३८ जागांसाठी भरती

मुंबई : पोलीस दलात नोकरी करू इच्छिणाऱ्या तरुणांसाठी आनंदाची बातमी आहे. राज्यात पोलीस दलात तब्बल १२ हजार ५३८ जागा भरल्या जाणार आहेत.  गृहमंत्री अनिल देशमुख या भरतीची घोषणा केली आहे. लवकरच भरती प्रक्रियेला सुरूवात केली जाणार आहे. गृहमंत्री…
Don`t copy text!