ध्यास विश्वसार्ह बातमीचा

गरबा खेळता खेळता महिला चिमुकलीसकट खाली कोसळली, आणि….पाहा थरारक VIDEO

गांधीनगर : जन्म घेतलेली प्रत्येक व्यक्ती कधी ना कधी मरणारच, हे अटळ आहे. कोणाचा मृत्यू कधी होणार हे आपल्यापैकी कोणालाच ठाऊक नाही. असाच एक धक्कादायक प्रकार गुजरातमधील गांधीनगरमध्ये समोर आला आहे. गरबा खेळताना अचानक हृदयविकाराच्या तीव्र…

कोल्हापूर हादरले! विवाहित महिलेवर बलात्कार, अल्पवयीन मुलासह दोघांवर गुन्हा दाखल

कोल्हापूर : कोल्हापूर सामुहिक बलात्काराने हादरला आहे. कोल्हापूरच्या पन्हाळा तालुक्यातील साखरवाडीत एका विवाहितेवर सामूहिक बलात्कार करण्यात आल्याची घटना घडली आहे. या घटनेने संपूर्ण परिसरात खळबळ उडाली असून नागरिकांमध्ये संतापाचं वातावरण आहे.…

सरपंचाची निवड सदस्यातूनच होणार ; ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ

कोल्हापूर: भाजप काळातील लोकनियुक्त सरपंच निवडला जात होता. ही पद्धत चुकीची आणि लोकशाही विरोधी होती. निवडच करायची तर मग पंतप्रधानांपासून ते सरपंचापर्यंत सर्वांचीच नियुक्त लोकांमधून व्हावी. एकट्या सरपंचाची कशाला? असा सवाल करतानाच सरपंचाची निवड…

दुर्दैवी : ट्रॉलीसह ट्रॅक्टर विहीरीत कोसळला, सहा वर्षीय चिमुकल्याचा मृत्यू

कुर्डुवाडी (सोलापूर) : माढा तालुक्यातील शिंगेवाडी येथे ट्रॅक्टरवर खेळत असलेल्या सहा वर्षीय चिमुकल्यावर काळाचा घाला आला. ट्रॉलीसह ट्रॅक्टर विहिरीत पडल्याने या मुलाचा मृत्यू झाला. शंकर पांडुरंग शिंदे (वय 6, रा. शिंगेवाडी, ता माढा) असे विहिरीत…

हिमालयाएवढ्या उंचीच्या महाराष्ट्राच्या ‘सह्याद्री’ला वाढदिवसाच्या शुभेच्छा !

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांचा आज 80 वा  वाढदिवस. या वाढदिवसानिमित्त त्यांच्या तळागाळातील कार्यकर्त्यांपासून ते पंतप्रधानांनी देखील शुभेच्छांचा वर्षाव केला आहे. दरम्यान, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी…

मी पंतप्रधान झालो असतो तर काँग्रेसचा पराभव झाला नसता ; प्रणव मुखर्जींच्या पुस्तकातील दाव्याने खळबळ

देशाचे माजी राष्ट्रपती दिवंगत प्रणव मुखर्जी याच्या 'द प्रेसिडेन्शियल इयर्स' या पुस्तकाचे प्रकाशन जानेवारीत होत आहे. काँग्रेस २०१४ च्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसचा पराभव का झाला याचे विश्लेषण मुखर्जी यांनी या पुस्तकात केले आहे. जर मी…

शरद पवारांचे पुढील आयुष्य हे गंगा-यमुनेची विशालता आणि…..शिवसेनेकडून पवारांना वाढदिवसाच्या…

माजी मुख्यमंत्री, माजी केंद्रीय मंत्री, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांचा आज 80 वा वाढदिवस. शरद पवार यांचा वाढदिवस सर्वत्र मोठ्या उत्साहाने साजरा केला जात आहे. 80 व्या वर्षात पदार्पण केल्यानंतर त्यांच्या तळागाळातील…

सरकारी कर्मचारी व अधिकाऱ्यांसाठी ड्रेसकोड निश्चित

मुंबई : राज्य शासनाने सरकारी कर्मचारी व अधिकाऱ्यांसाठी ड्रेसकोड निश्चित केला आहे. याबाबतच्या मार्गदर्शक सूचना लगेचच जारी करण्यात आल्या आहेत. यात सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे कार्यालयात जीन्स आणि टी-शर्ट असा पेहराव करून येण्यास आणि स्लिपर्स…

सोने-चांदीच्या भावात पुन्हा घसरण ; जाणून घ्या आजचा नवीन दर

मुंबई । दोन सत्रात तेजीत आलेल्या सोने आणि चांदीच्या दरात घसरण पाहायला मिळत आहे. सध्या मल्टी कमॉडिटी एक्सचेंजमध्ये सोन्याचा भाव प्रती १० ग्रॅम ४९१६२ रुपये आहे. त्यात ९८ रुपयांची घसरण झाली आहे. तत्पूर्वी दिवसभरात सोने २३० रुपयांची घसरण झाली…

राज्यातल्या 14234 ग्रामपंचायतीच्या निवडणुका जाहीर

मुंबई : राज्य निवडणूक आयोगाने अखेर ग्रामपंचायत निवडणुकांची घोषणा केली असून नुकत्याच पार पडलेल्या विधानपरिषद निवडणुकांनंतर आता गावागावातही राजकारण तापणार आहे. करोना काळात निवडणुका होऊ न शकलेल्या ग्रामपंचायतींवर नियुक्त करण्यात…
Don`t copy text!