ध्यास विश्वसार्ह बातमीचा

पेन्सिल स्केचद्वारे आ.भारत भालके यांना श्रद्धांजली

पंढरपूर :  मंगळवेढा विधानसभेचे आमदार भारत भालके यांचे अल्पशा आजाराने निधन झाले यानंतर मतदारसंघात शोककळा पसरली भालके हे लोकांतील नेते होते त्यांचा प्रचंड जण संपर्क होता त्यामुळे अनेकांशी त्यांचे ऋणानुबंध असायचे मंगळवेढ्यातील कु तृप्ती…

एस.ई.बी.सी. संवर्गातील पदे वगळता इतर प्रवर्गातील निवड झालेल्या उमेदवारांना नियुक्ती देण्यात येणार

मुंबई : बीड, औरंगाबाद, नांदेड, सोलापूर, सातारा, धुळे आणि अहमदनगर अशा 7 जिल्यातील निवड झालेल्या उमेदवारांच्या पदभरतीचा मार्ग मोकळा झाला आहे. एस.ई.बी.सी. संवर्गातील पदे वगळता इतर प्रवर्गातील निवड झालेल्या उमेदवारांना नियुक्ती देण्यात येणार…

#IndvAus : अटीतटीच्या तिसऱ्या सामन्यात भारताचा १३ धावांनी विजय

अटीतटीच्या सामन्यात टीम इंडियाने ऑस्ट्रेलियावर शेवटच्या ओव्हरमध्ये 13 धावांनी सनसनाटी विजय मिळवला आहे. भारताने या सामन्यात ऑस्ट्रेलियापुढे विजयासाठी ३०३ धावांचे आव्हान ठेवले होते. या आव्हानाचा पाठलाग करताना आरोन फिंच आणि ग्लेन मॅक्सवेल…

प्रत्येक ग्रामपंचायतीमध्ये जमीन सुपिकता निर्देशांक फलक लावावेत

मुंबई : शेतकऱ्यांना सोप्या भाषेत समजेल असे गावातील जमीनीतील अन्न घटकांची माहिती आणि त्यासाठी आवश्यक असणारे खत किती प्रमाणात द्यावेत याची माहिती देणारे सुपिकता निर्देशांक फलक राज्यातील प्रत्येक ग्रामपंचायतीत लावावेत. 5 डिसेंबर रोजी जागतीक…

पंकजा मुंडे यांची कोरोना चाचणी निगेटिव्ह

बीड: कोरोनाची लक्षणे दिसताच खबरदारी म्हणून भाजप नेत्या आणि राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे यांनी आयसोलेट झाल्या होता. या दरम्यान त्यांनी खात्री म्हणून कोरोना चाचणी केली होती. त्यांची करोना चाचणी निगेटिव्ह आल्याचं सांगत त्यांनी त्यांच्या…

कोरोना लसीबाबत मोठी बातमी…पुढील आठवड्यापासून इंग्लंडमध्ये लसीकरणाला सुरुवात

नवी दिल्ली: संपूर्ण जगभरात थैमान घालणाऱ्या कोरोना व्हायरसवर मात करण्यासाठी जगातील अनेक आरोग्य संस्था प्रतिबंधात्मक लसीच्या संशोधनासाठी दिवसरात्र एक करत आहेत. काही लसींची चाचणी अखेरच्या टप्प्यात आहे. काही चाचण्यांतून सकारात्मक निकालही हाती…

कोहलीची ‘विराट’ विक्रमाला गवसणी ; सचिनचा रेकॉर्ड मोडला

कॅनबेरा । भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहली याने आणखी एका नव्या विक्रमाला गवसणी घातली आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्ध सुरु असलेल्या तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात विराट कोहलीनं एकदिवसीय क्रिकेटच्या इतिहासात सर्वाधिक वेगानं 12 हजार धावा करण्याचा…

….म्हणून संजय राऊत लीलावती रुग्णालयात दाखल

मुंबई: शिवसेनेचे खासदार संजय राऊत आज (बुधवारी) लीलावती रुग्णालयात दाखल होणार आहेत. संजय राऊत यांच्यावर गुरुवारी अँजिओप्लास्टी शस्त्रक्रिया करण्यात येणार आहे. संजय राऊत यांनी शनिवारी लीलावती रुग्णालयात आरोग्य तपासणी केली होती. त्यांची…

लोटे येथील दाऊदच्या मालमत्तेचा लिलाव; १ कोटी १० लाखांना विक्री

रत्नागिरी : खेड तालुक्यातील लोटे येथील दाऊदच्या मालमत्तेचा अखेर लिलाव झाला आहे. स्थानिक ग्रामस्थ रवींद्र काते यांनी सर्वाधिक बोली लावून ही जमीन खरेदी केली असून ती तब्बल १ कोटी १० लाख इतक्या किमतीला विकत घेतली आहे. सेफमे यांनी हा ऑनलाईन…

अरे बापरे … धावत्या बसमध्ये घुसला ८० फुटांचा गॅस पाईप; दोन ठार, १२ गंभीर जखमी

राजस्थानमध्ये एक धक्कादायक दुर्घटना घडली.  ८० फुटांचा गॅस पाईप थेट रस्त्यावरुन जाणाऱ्या बसच्या आरपार गेला.  या दुर्घटनेमध्ये एका महिलेसहीत दोन जणांचा दूर्देवी मृत्यू झाला. या अपघातात १२ जण गंभीर जखमी झाले आहेत. ही घटना पाली जिल्ह्यातील…
Don`t copy text!