ध्यास विश्वसार्ह बातमीचा

…तर शेतकऱ्यांना घेऊन दुचाकीवरून दिल्लीत धडकणार; बच्चू कडूंचा केंद्राला अल्टिमेटम

अमरावती: मोदी सरकाराच्या नव्या कृषी कायद्यांविरोधात शेतकरी गेल्या 4 दिवसांपासून दिल्ली सीमेवर आंदोलन करत आहे. कृषी कायदे रद्द करण्यासाठी शेतकरी आंदोलन करीत आहेत. चार दिवस झाले तरी केंद्र सरकारने त्यांच्या मागण्या मान्य केलेल्या नाहीत. त्याच…

वाळूच्या टिपरखाली सापडून मोटारसायकलवरील दोन तरुणांचा मृत्यू ; एक गंभीर

वेळापूर (सोलापूर) : वेळापूरच्या पूर्वेला उघडेवाडी - धानोरे रोड क्रॉसिंगवर एक भीषण अपघात झाला. टिपरखाली येऊन मोटारसायकलवरील दोन तरुणांचा मृत्यू झाल्याची घटना आज सोमवारी सकाळी घडली. तर या अपघातात एक जण गंभीर जखमी झाला आहे. तुषार शहाजी जाधव…

अखेर मोटोरोलाचा Moto G 5G स्मार्टफोन भारतात झाला लाँच ; जाणून घ्या किंमत व फिचर

मुंबई : आता जगभरात 5G चा जमाना आहे. ४ जी नेटवर्क मागे पडले आहे. जगातील अनेक देशात ५ जी सेवा सुरू झाली असून भारतात सुद्धा लवकरच ५जी सेवा सुरू करण्यात येईल. यासाठी स्मार्टफोन मेकर कंपन्यांनी भारतात ५जी स्मार्टफोन लाँचिंग करायला सुरुवात केली…

मुख्यमंत्री झाले आले आणि कोरोना आला ; असा त्यांचा पायगुण’ ; नारायण राणेंची मुख्यमंत्री ठाकरेंवर टीका

राज्यातील महाविकास आघाडी सरकार एक वर्षपूर्ण झालं. त्यानिमित्ताने भाजप नेते नारायण राणे यांनी पत्रकार परिषद घेऊन ठाकरे सरकारवर सडकून टीका केली. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर जळजळीत टीका केली आहे. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री म्हणून आले आणि…

अरे बापरे…! वाहतूक पोलिसाला कारच्या बोनेटवरुन फरफटत नेलं; घटनेचा थरार सीसीटीव्हीत कैद

नागपूर :  नागपुरात एक धक्कादायक घटना उघडकीस आली. वाहतूक पोलिसाला कारच्या बोनेटवरून फरफटत नेल्याचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. ट्रॅफिक पोलीस वाहन चालकांची तपासणी करत असताना हा प्रकार घडल्याचं समजतंय. वाहतुकीच्या नियमाचे उल्लंघन करणाऱ्या…

डॉ.शीतल आमटे यांची आत्महत्या ; काही दिवसांपासून होत्या मानसिक ताणावात

चंद्रपूर: आनंदवन येथील महारोगी सेवा समितीच्या सीईओ डॉ. शीतल आमटे यांची आत्महत्या. वरोरा उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी नेले असता वैद्यकीय अधिकाऱ्यांनी मृत घोषित केले. डॉ. शितल आमटे या आनंदवनातील महारोगी सेवा समितीच्या मुख्य कार्यकारी…

आवश्यक कामे करून घ्या : डिसेंबर महिन्यात बँकांना सुट्ट्याच सुट्ट्या !

मुंबई:  बँकांमधील जर काही महत्त्वाची कामे असतील तर ती आधीच पूर्ण करून घ्या. कारण वर्षाच्या शेवटच्या महिन्यात डिसेंबरला एकूण 14 दिवस बँका बंद राहणार आहेत.  बँक कर्मचाऱ्यांना जरी आराम मिळणार असला तरी सामान्य माणसांच्या कामाचा यामुळे खोळंबा…

उद्यापासून होणार सामान्य माणसाच्या आयुष्याशी संबंधित ‘हे’ बदल , जाणून घ्या काय आहे

नवी दिल्ली : सामान्य माणसाच्या आयुष्याशी संबंधित उद्यापासून म्हणजेच १ डिसेंबरपासून अनेक बदल होणार आहेत. मध्ये आरटीजीएस, रेल्वे आणि गॅल सिलिंडरच्या बाबतीत अनेक नियम बदलणार आहेत. या बदललेल्या नियमांचा थेट परिणाम सर्व सामन्यांच्या जीवनावर…

चंद्रकात पाटलांच्या ‘त्या’ टीकेला संजय राऊतांचं जोरदार प्रत्त्युत्तर

मुंबई : भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी शिवसेना खासदार संजय राऊत यांच्यावर टीका केली आहे. संजय राऊतांचं नाव घेतलं की कानाला त्रास होतो, अशी टीका चंद्रकांत पाटलांनी केली आहे. दरम्यान, या टीकेला संजय राऊत यांनी जोरदार…

त्रिपुरारी पौर्णिमेनिमित्त वटवृक्ष मंदीरास फुलांची सजावट

अक्कलकोट :  त्रिपुरारी पौर्णिमेस श्री वटवृक्ष मंदिरात अनन्य साधारण महत्व असून या निमित्त अनेक भाविक येथील वटवृक्ष निवासी स्वामीं चरणी नतमस्तक झाले. श्री वटवृक्ष मंदिरास सालाबादप्रमाणे त्रिपुरारी पौर्णिमेनिमीत्त आकर्षक फुलांची सजावट करण्यात…
Don`t copy text!