ध्यास विश्वसार्ह बातमीचा

रोजगार देऊ म्हणणाऱ्यांनी बेकारी वाढवली, माजी मंत्री सिद्धाराम म्हेत्रेंचा आरोप

अक्कलकोट : बेकारी हटवून म्हणणारे लोक बेकारी वाढवत आहेत, दरवर्षी दोन कोटी लोकांना रोजगार देऊ म्हणणाऱ्यांनी चौदा कोटी लोकांना बेरोजगार केले, असा आरोप माजी आमदार सिद्धाराम म्हेत्रे यांनी केला. गुरुवारी,पदवीधर आणि शिक्षक मतदार संघाच्या…

आ. भारत भालके प्रकृती चिंताजनक? विचारपूससाठी शरद पवार जाणार रुबी हॉस्पिटलमध्ये

पुणे: पंढरपूर- मंगळवेढा विधानसभा मतदारसंघाचे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार भारत भालके यांची प्रकृती आता चिंताजनक झाल्याची माहिती समोर येत आहे. दरम्यान, त्यांच्या प्रकृतीची विचारपूस करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार हे रुबी…

सोलापूर जिल्हा ग्रामीणमध्ये नव्या १४४ बाधित रुग्णांची नोंद

सोलापूर  : आज प्राप्त झालेल्या अहवालानुसार सोलापूर जिल्हा ग्रामीणमध्ये नव्या १४४ बाधित रुग्णांची नोंद झाली आहे. तर आज ९३ रुग्ण कोरोनामुक्त झाले असून त्यांना घरी सोडण्यात आले आहे. दरम्यान, दिवसभरात ४ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. सोलापूर…

मतदानाचा हक्क बजावण्यासाठी विशेष नैमित्तिक रजा मंजूर

सोलापूर : महाराष्ट्र विधानपरिषदेच्या पुणे विभाग पदवीधर व शिक्षक मतदारसंघातील मतदार असलेल्या पदवीधर व शिक्षक मतदारांना निवडणुकीच्या दिवशी मतदानाचा हक्क बजावण्यासाठी विशेष नैमित्तिक रजा मंजूर करण्यात आली आहे. निवडणुकीचे मतदान येत्या…

कंगनाच्या ऑफिसवरील कारवाई उच्च न्यायालयाने ठरवली अवैध

मुंबई:  बॉलिवूडची अभिनेत्री कंगना रनौतच्या कार्यालयावर मुंबई महापालिकने अनधिकृत असल्याचा ठपका ठेऊन कारवाई केली होती. मात्र, मुंबई हायकोर्टाने  मुंबई पालिकेची कारवाई अवैध असल्याचा म्हणत पालिकेचा जोरदार दणका दिला आहे.  कंगना रनौतच्या मुंबईतील…

हिंदुत्व सोडन म्हणजे धोतर नाही?; मुख्यमंत्र्यांचा भाजपसह राज्यपालांवर पलटवार

मुंबई : राज्यातील महाविकास आघाडी सरकारला एक वर्ष होत आहे. त्यानिमित्ताने शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची रोखठोक मुलाखत घेतली आहे.  ही मुलाखत शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या ‘दैनिक सामना’मध्ये प्रसिद्ध…

आ. भारत भालकेंच्या तब्येतीविषयीच्या अफवांवर विश्वास ठेवू नये, त्यांची प्रकृती स्थिर

पंढरपूर : पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा मतदार संघाचे लोकप्रिय आमदार भारतनाना भालके यांची प्रकृती गंभीर असून त्यांच्यावर पुणे येथे उपचार सुरु असल्याची माहिती समोर येत आहे. यासंदर्भात सोशल मिडियावर सकाळपासूनच उलटसुलट चर्चा सुरू आहे.  दरम्यान,…

भर दिवसा मनसे पदाधिकाऱ्याची गोळ्या झाडून हत्या

ठाणे : ठाण्यात भर दिवसा मनसे पदाधिकाऱ्याची गोळ्या झाडून हत्या करण्यात आल्याची खळबळजनक घटना घडली आहे. जमिल शेख मनसे पदाधिकारी यांचे नाव आहे.  मोटारसायकलवरुन आलेल्या दोघांनी शेख यांच्या डोक्यात गोळी झाडली. त्यानंतर गंभीर अवस्थेत शेख यांना…

महाराष्ट्रातील आणखी एका जवानाला वीरमरण

जळगाव: : महाराष्ट्रातील आणखी एक जवान जम्मू-काश्मीरमध्ये शहीद झाला आहे. श्रीनगरमध्ये दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात पिंपळगाव (ता.चाळीसगाव) येथील यश देशमुख यांना वीरमरण पत्करावे लागले आहे. यश देशमुख हे ११ महिन्यांपूर्वी पुणे येथे सैन्य दलात…

सत्तेचा दुरुपयोग करून अंगावर येणार असाल तर…..मुख्यमंत्री ठाकरेंचा इशारा

राज्यातील महाविकास आघाडी सरकारच्या वर्षपूर्तीनिमित्त शिवसेनेचं मुखपत्र 'सामना'ला दिलेल्या मुलाखतीतून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी भाजपला खणखणीत इशारा दिला आहे.  मी शांत आहे, संयमी आहे. पण याचा अर्थ मी काही नामर्द नाही,' असा जबरदस्त इशारा…
Don`t copy text!