ध्यास विश्वसार्ह बातमीचा

शेतकर्‍याने कोबी पिकात फिरवला रोटावेटर

नाशिक : वृत्तसंस्था राज्यातील अनेक भागात शेतकऱ्यानी कर्जमाफ होणार असल्याची आशा होती मात्र ती आशा मावळल्यानंतर अनेक शेतकर्यांनी आपले आयुष्य संपविल्याच्या घटना ताज्या असतांना आता सिन्नर तालुक्यातील विंचुरी दळवी येथे गट नं. 490 या ठीकाणी…

गोदावरीत डुबकी मारून मनसेचे अनोखे आंदोलन !

नाशिक : वृत्तसंस्था राज्यात गेल्या काही दिवसापासून वेगवेगळ्या आंदोलनामुळे मनसे पक्ष चांगलाच चर्चेत आला असतांना आता महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी नदी प्रदूषणाच्या विषयावर भाष्य केले. त्यानंतर नाशिक येथील स्थानिक…

मोठी बातमी : प्रशांत कोरटकरला अखेर जामीन मंजूर !

मुंबई : वृत्तसंस्था गेल्या महिन्यात इतिहास संशोधक इंद्रजित सावंत यांना धमकी दिल्याप्रकरणी तथा छत्रपती शिवाजी महाराज व छत्रपती संभाजी महाराज यांच्याविषयी अवमानकारक भाष्य केल्याप्रकरणी गत महिन्याभरापासून तुरुंगात असणाऱ्या प्रशांत कोरटकरला…

महागाई, पेट्रोल दरवाढीवर खा.शिंदेंनी साधला भाजपवर निशाणा !

मुंबई : वृत्तसंस्था गुजरातमधील अहमदाबाद येथे काँग्रेसचे 84 वे अधिवेशन होत आहे. यात पहिल्या दिवशी काँग्रेस कार्यकारिणी समितीची बैठक चार तास चालली. आज, दुसऱ्या दिवशी, मुख्य अधिवेशन साबरमती रिव्हरफ्रंट येथे होत आहे, ज्यामध्ये देशभरातील 1700…

बापरे : दोन महिन्याच्या जुळ्या बाळांना पाण्याच्या टाकीत बुडवून आईने केले ठार !

पुणे : वृत्तसंस्था राज्यातील पुणे शहरात दिवसेदिवस खळबळजनक बातम्या समोर येत असतांना आज पुणे येथील लोणी काळभोर परिसरात एक धक्कादायक घटना घडली आहे. दोन महिन्यांच्या जुळ्या बाळांची वाढ होत नसल्याने खचलेल्या आईने दोन्ही चिमुकल्यांना…

शरद पवार शनिवारी सोलापुरात घेणार मुक्काम : असा असेल दिनक्रम

सोलापूर : वृत्तसंस्था राज्याच्या राजकारणात अनेक घडामोडीना वेग आला आहे. तर दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा खासदार शरद पवार हे शनिवारी सोलापुरात दोन दिवसीय दौऱ्यावर येत आहे. पहिल्या दिवशी पवारांचा मुक्काम होणार असून…

ब्रेकिंग : भरदिवसा पती-पत्नीवर झालेल्या गोळीबाराने मोहोळ हादरले !

सोलापूर : प्रतिनिधी राज्यातील अनेक जिल्ह्यात गुन्हेगारी घटना सातत्याने घडत असतांना आता  सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ तालुक्यातील रोपळे येवती मार्गावर भरदिवसा गोळीबारचा थरारक घटना घडली असून जुन्या वादातून पती-पत्नीवर थेट गोळीबार करून…

अजित पवारांनी घेतले कोकाटेंना फैलावर

मुंबई : वृत्तसंस्था राज्यातील महायुती सरकारमध्ये कृषी मंत्री झाल्यापासून नेहमीच आपल्या वादग्रस्त वक्तव्यामुळे माणिकराव कोकाटे चांगलेच चर्चेत आहेत. त्यांच्यामुळे त्यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष देखील अनेकदा अडचणीत येताना दिसून येत आहे.…

खळबळजनक : छत्रपती संभाजीनगरात ८ संशयित बांगलादेशींवर गुन्हा !

छत्रपती संभाजीनगर : वृत्तसंस्था राज्यातील काही भागात बनावट कागदपत्रांआधारे जन्मदाखला मिळवीत असल्याच्या घटना उघडकीस येत असतांना आता छत्रपती संभाजीनगर शहरात बनावट कागदपत्रांआधारे जन्मदाखला मिळवणाऱ्या व त्यासाठी अर्ज केलेल्या ८ संशयित…

हनुमान जयंती निमित्त गौडगाव बु येथे विविध कार्यक्रमांचे आयोजन

अक्कलकोट : तालुका प्रतिनिधी सालाबादप्रमाणे हनुमान जयंती निमित्त गौडगाव बु येथे विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. शुक्रवार दि.११ एप्रिल रोजी मल्लिकार्जुन भजनी मंडळाकडून जागरण व भजन संध्या कार्यक्रम होणार आहे.शनिवार दि.एप्रिल रोजी…
Don`t copy text!
Join WhatsApp Group