ध्यास विश्वसार्ह बातमीचा

आजचा दिवस या राशींना असेल खास !

आजचे राशिभविष्य दि २४ फेब्रुवारी २०२४ मेष आजचा दिवस तुमच्यासाठी चांगला जाणार आहे. आज तुम्ही एखाद्या कामाचा नव्याने विचार करू शकता. जर तुम्ही बाजारात कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करणार असाल तर सखोल संशोधन करूनच गुंतवणूक करा. याचा फायदा…

पारंपारिक वाद्य आणि वेशभूषेतील कलाकारांनी वेधले लक्ष

अक्कलकोट : तालुका प्रतिनिधी पारंपरिक वाद्य, विविध वेशभूषातील कलाकार,मुलींच्या मल्लखांब संघाने केलेल्या लक्षवेधी कसरतींमुळे श्री राजा छत्रपती शिवाजी महाराज शिवजन्मोत्सव मध्यवर्ती मंडळाची शिवजयंतीची मिरवणूक अतिशय लक्षवेधी ठरली. हजारोंच्या…

छत्रपती संभाजीनगरात पोलिस आयुक्तांची कार फोडली

छत्रपती संभाजीनगर : वृत्तसंस्था राज्यातील अनेक मोठ्या शहरात गुन्हेगारी वाढत असतांना आता छत्रपती संभाजीनगरमध्ये पोलिस आयुक्तांची कार फोडल्याची बातमी समोर आली आहे. यावेळी पोलीस आयुक्तालयाच्या मुख्य दरवाजाही फोडण्यात आल्याचं सांगण्यात आलं…

निवडणुकीतील विजयासाठी बूथ कमिट्या सक्षम असणे गरजेचे

अक्कलकोट : तालुका प्रतिनिधी निवडणुकीत बुथवरील कार्यकर्ते हे सक्रिय असले पाहिजेत. यासाठी बुथ कमिट्या सक्षम असणे गरजेचे आहे, असे प्रतिपादन युवक काँग्रेसचे निरीक्षक शौर्य केसरवाणी (अलाहाबाद) यांनी केले. अक्कलकोट येथील काॅंग्रेस कमिटी…

अक्कलकोटमधील सोलरच्या शेतकऱ्यांना मिळणार आता एकरी ४० हजार रुपये

अक्कलकोट : तालुका प्रतिनिधी अक्कलकोट तालुक्यात गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेला रिन्यू ग्रीन एनर्जी सोलर कंपनी बरोबरचा वाद अखेर मिटला आहे.याबाबत आमदार सचिन कल्याणशेट्टी यांची मध्यस्थी महत्त्वपूर्ण ठरली असून त्यांनी बोलवलेल्या बैठकीतच…

माजी मुख्यमंत्री मनोहर जोशींचे निधन

मुंबई : वृत्तसंस्था राज्याचे माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी यांचे दि.२३ रोजी शुक्रवारी पहाटे 3 वाजण्याच्या सुमारास निधन झाले. वयाच्या 86 व्या वर्षी त्यांनी मुंबईत अखेरचा श्वास घेतला. गुरुवारी रात्री मनोहर जोशी यांना हृदयविकाराचा झटका आला…

पत्नीच्या चारित्र्यावर संशय : पतीसह चौघाविरोधात गुन्हा

सोलापूर : प्रतिनिधी पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेऊन पट्ट्याने मारहाण करत तलाक दे असे म्हणून माहेरी हाकलून जिवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी पतीसह चार जणांविरुद्ध सदर बझार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मिळालेल्या…

शरद पवारांच्या राष्ट्रवादीला ‘तुतारी वाजवणारा माणूस’ चिन्ह

मुंबई : वृत्तसंस्था राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार या पक्षाला 'तुतारी वाजवणारा माणूस' हे निवडणूक चिन्ह केंद्रीय निवडणूक आयोगाने गुरुवारी बहाल केले. पक्षाच्या 'एक्स' (ट्विटर) राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार वरून रात्री…

महाविकास आघाडीचा जागा वाटप सुनियोजित पद्धतीने होणार !

मुंबई : वृत्तसंस्था येत्या लोकसभा निवडणुकीसाठी महाविकास आघाडी अत्यंत काळजीपूर्वक, सुनियोजित पद्धतीने जागा वाटप करणार आहे. सर्व घटक पक्षांचे वरिष्ठ नेते २७ फेब्रुवारीला एकत्र येऊन निर्णय घेतील, अशी माहिती शिवसेना (ठाकरे) खा. संजय राऊत…

शेतकऱ्यांच्या मालाला हमीभाव केव्हा मिळणार? ठाकरेंचा सरकारला सवाल

चिखली : वृत्तसंस्था सोयाबीन, कापसाचे भाव पडले असून, हमीभावाने होणारी खरेदीदेखील बंद आहे. तुम्ही ठरवाल, तो हमीभाव घेण्यासदेखील शेतकरी तयार असताना व्यापारी मात्र हमीभावापेक्षा कमी दराने शेतमाल खरेदी करत आहेत. उलट मिळणारा भाव आम्हाला मान्य…
Don`t copy text!