ध्यास विश्वसार्ह बातमीचा

समृद्धी महामार्गावर ट्रॅव्हल्सचा अपघात : तिघांचा मृत्यू

अमरावती : वृत्तसंस्था राज्यातील समृद्धी महामार्गावर नेहमीच अपघाताच्या घटना घडत असतांना नुकतेच ट्रॅव्हल्सची कंटेनरला धडक होऊन भीषण अपघात झाला. या अपघातात तिघांचा मृत्यू झाला आहे. अपघातानंतर चालक घटनास्थळावरून पळून गेला आहे. अमरावती…

संजय राऊतांच्या बंधूना ईडीचा समन्स

मुंबई : वृत्तसंस्था राज्यातील शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांची बारामती अॅग्रो प्रकरणी चौकशी सुरू आहे. गुरूवारी किशोरी पेडणेकर यांना कथिचत कोविड बॉडी बॅग प्रकरणी चौकशीसाठी बोलावले आहे. तर रवींद्र वायकर यांनाही भूखंड घोटाळ्याप्रकरणी…

उद्योगांच्या विस्तारासाठी परवानगी कमी वेळेत द्या : उपमुख्यमंत्री अजित पवार

मुंबई : वृत्तसंस्था देशाची अर्थव्यवस्था वर्ष २०२८ पर्यंत पाच ट्रिलियन डॉलर करण्याचा महत्त्वाकांक्षी कार्यक्रम पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आखला आहे. यामध्ये एक ट्रिलियन डॉलरचे योगदान देण्यासाठी महाराष्ट्राने कृती आराखडा तयार केला आहे. या…

एनसीसी देशाला नव्या उंचीवर नेणार : पंतप्रधान मोदी

नवी दिल्ली : वृत्तसंस्था सध्याच्या पिढीला 'जेन झेड' म्हटले जाते. पण ही खऱ्या अर्थाने अमृत पिढी असून, ती देशाला नव्या उंचीवर घेऊन जाईल, असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बुधवारी केले. यंदाचा प्रजासत्ताक दिन ७५ वा आहे. हा दिन…

विमान कोसळले, ६५ युद्धकैद्यांसह ७४ ठार

नवी दिल्ली : वृत्तसंस्था रशिया व युक्रेन यांच्यात अजूनही युद्ध सुरूच असताना युक्रेनच्या युद्धकैद्यांना घेऊन जाणारे रशियन लष्कराचे आयएल-७६ हे विमान बुधवारी दुपारी सीमावर्ती बेल्गोरोडच्या बर्फाळ प्रदेशात कोसळले. यात, विमानातील युक्रेनचे…

या राशीच्या लोकांना मिळणार मेहनतीचे फळ !

आजचे राशिभविष्य दि २५ जानेवारी २०२४ मेष आजचा दिवस तुमच्यासाठी चांगला जाणार आहे. आज व्यावसायिक कामांमध्ये आर्थिक काळजी घ्या. आज व्यावसायिकांशी सुरू असलेल्या स्पर्धेपासून दूर राहा. आज काम करणारे लोक जास्त कामाच्या ओझ्यामुळे व्यस्त राहतील…

दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी महत्वाची बातमी : आता मिळणार वेळ वाढवून !

मुंबई : वृत्तसंस्था राज्यातील दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी एक महत्त्वाची बातमी समोर आली आहे. दहावी-बारावीच्या बोर्डाच्या परीक्षेसाठी आता विद्यार्थ्यांना १० मिनिट वाढीव वेळ मिळणार आहे. परीक्षेची प्रश्नपत्रिका वाचण्यासाठी आणि…

महाविकास आघाडीत वाद : ममतांचा ‘एकला चलो’चा नारा

नवी दिल्ली : वृत्तसंस्था गेल्या काही महिन्यापासून इंडिया आघाडीत जागा वाटपावरुन बोलणी सुरु होती. पण यात बोलणी कमी आणि वादविवाद होता, असं समोर येतंय. लोकसभा निवडणुकीपूर्वी पश्चिम बंगालमध्ये इंडिया आघाडीला मोठा झटका बसला आहे. पश्चिम…

मनोज जरांगे पाटलांनी पुण्यात घेतली पहाटे ५ ला सभा

पुणे : वृत्तसंस्था मराठा आरक्षणाचा मोर्चा हळूहळू मुंबईच्या दिशेने घोडदौड करत असून मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वातील मोर्चा मंगळवारी रात्री उशिरा पुण्यात पोहोचला. त्यानंतर बुधवारी पहाटे 5 च्या सुमारास मनोज जरांगेंची तिथे सभा झाली. आता…

महाविकास आघाडीत लोकसभा उमेदवारीवरून रस्सीखेच !

मुंबई : वृत्तसंस्था देशासह राज्यात देखील आगामी लोकसभा निवडणुकीची तयारी सर्वच पक्षांनी सुरु केली आहे. यात कॉंग्रेस पक्ष देखील सज्ज झाला असून काँग्रेस कमिटीने राज्यातील सर्व विभागांमध्ये प्रभागनिहाय बैठकांचं आयोजन केलं आहे. १८ जानवारीपासुन…
Don`t copy text!