ध्यास विश्वसार्ह बातमीचा

आजपासून सर्वसामान्यांसाठी रामलल्लाचे दरवाजे खुले

अयोध्या : वृत्तसंस्था अयोध्येत रामलल्ला प्राणप्रतिष्ठानंतर आता सर्वसामान्यांनाही राम मंदिराचे दर्शन घेता येणार आहे. प्राणप्रतिष्ठामुळे बाहेरून येणाऱ्या लोकांचा अयोध्येत प्रवेश बंद करण्यात आला होता. आता हे निर्बंध हटवण्यात आले आहेत.…

मनोज जरांगे पाटलांची पायी दिंडी पुण्यात आज होणार दाखल

पुणे : वृत्तसंस्था राज्यातील मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी जालना जिल्ह्यातून निघालेली मनोज जरांगे यांची पायी दिंडी पुण्यात दाखल झाली आहे. बीड आणि अहमदनगर असे तीन जिल्ह्यांचा प्रवास करून जरांगे पुणे जिल्ह्यात दाखल झाले आहेत. तिसऱ्या दिवशी…

पाचशे वर्षांचे स्वप्न पूर्ण – मुख्यमंत्री शिंदे !

ठाणे : वृत्तसंस्था आम्ही जेव्हा अयोध्येत जातो, तेव्हा तिथे आम्हाला श्रीरामाचे अस्तित्व जाणवते. त्यामुळे आजचा दिवस सर्वांसाठी गर्वांचा, आनंदाचा आणि अभिमानाचा दिवस आहे, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठाण्यात म्हणाले. अयोध्येत श्रीरामाची…

ठाकरे गटाची याचिका अन शिंदेंच्या ३९ आमदारांना नोटीस

नवी दिल्ली : वृत्तसंस्था महाराष्ट्रातील बहुचर्चित आमदार अपात्रता प्रकरणी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाने दाखल केलेल्या याचिकेवरून सर्वोच्च न्यायालयाने सोमवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व त्यांच्या ३९ आमदारांना नोटीस जारी केली.…

फेब्रुवारीत मंत्रीमंडळ जाणार प्रभू श्रीरामांचे दर्शनाला

मुंबई : वृत्तसंस्था देशात अयोध्या येथे प्रभू श्रीराम विराजमान झाले आहे. त्यासाठी फेब्रुवारीत एकत्रित मंत्रिमंडळासह अयोध्याला जाण्याचा निर्णय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्रीद्वय देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांनी घेतला आहे.…

या राशीतील व्यक्ती आर्थिक तंगीमध्ये येणार !

आजचे राशिभविष्य दि २३ जानेवारी २०२४ मेष : पैशांची स्थिती सुधारेल. मित्रांच्या योगाने महत्त्वाच्या व्यक्तींशी संपर्क बनतील. नैसर्गिक सौंदर्याने आज तुम्ही भारावून जाण्याची शक्यता आहे. प्रलंबित प्रकल्प आणि योजनांना अंतिम स्वरूप मिळेल. आजचा…

…३२ वर्षांनी शरयू नदी हसली ; राज ठाकरे

मुंबई : वृत्तसंस्था शतकानुशतके वर्षांच्या प्रदीर्घ प्रतिक्षेनंतर आज दि.२२ जानेवारी सोमवार रोजी अखेर रामलल्ला अयोध्येत विराजमान झाले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राम मंदिराच्या गर्भगृहात राम लल्लाचा अभिषेक आणि प्रार्थना केली. श्रीराम…

अयोध्येत दिग्गज उद्योगपती अनेक सेलिब्रिटीनी लावली हजेरी

अयोध्या : वृत्तसंस्था देशातील अयोध्येच्या राम मंदिरात रामलल्लाची प्राणप्रतिष्ठा निश्चित वेळेवर झाली असून यावेळी दिग्गज उद्योगपती, बॉलिवूड आणि दक्षिणेतील अनेक सेलिब्रिटी आणि संत उपस्थित होते. अमिताभ बच्चन, अभिषेक बच्चन, मुकेश अंबानी आणि…

शतकानुशतकांच्या प्रतीक्षेनंतर आपले राम आले : पंतप्रधान मोदी

अयोध्या : वृत्तसंस्था देशभरात गेल्या दोन दिवसापासून दिवाळी सुरु असून आज अयोध्या येथे प्रभू श्री रामांची स्थापना झाली असून यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रामभक्तांना मार्गदर्शन केले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी…

अयोध्येत रामलल्लाची स्थापना : पंतप्रधान मोदींनी अर्पण केले चांदीचे छत्र

अयोध्या : वृत्तसंस्था देशभरातील रामभक्तांचे लक्ष लागून असलेल्या अयोध्या येथे आज राम मंदिरात रामलल्लाची प्राणप्रतिष्ठा विधीवत पूर्ण झाली आहे. श्रीराम विग्रहाचे प्रथम दर्शन झाले आहे. त्यांच्यासोबत गर्भगृहात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे…
Don`t copy text!