ध्यास विश्वसार्ह बातमीचा

आजचा दिवस आर्थिक समस्या देणारा !

आजचे राशिभविष्य दि २० जानेवारी २०२४ मेष : आर्थिक फायदा संभवतो. वाहन चालविताना काळजी घ्या. तुम्हाला आनंदी करण्यासाठी जोडीदार प्रयत्नांची पराकाष्ठा करेल. आपल्या घरातील कुणी सदस्य आज तुमच्याशी प्रेमाने जोडलेली काही समस्या शेअर करू शकतो.…

मराठे उद्या मुंबई निघणार : २६ जानेवारीला करणार आमरण उपोषण !

मुंबई : वृत्तसंस्था राज्यातील मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी मनोज जरांगे पाटील हे सरकारच्या विरोधात लढा देत आहे. गेल्या काही दिवसापासून सरकार त्यांना आश्वासन देत असल्याने सरकारने फसविले असा आरोप देखील त्यांनी केला आहे, मात्र मनोज…

घराघरात रामज्योती लावा : पंतप्रधान मोदींचे सोलापूरवासियांना आवाहन

सोलापूर : प्रतिनिधी सोलापूरमध्ये आशिया खंडातील सर्वात मोठ्या गृहप्रकल्पाचं लोकार्पण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार आहे. या उद्घाटन सोहळ्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र…

सोलापुरात पंतप्रधान मोदी झाले भावूक !

सोलापूर : प्रतिनिधी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा या महिन्यात राज्यात दुसरा दौरा सोलापूर येथे सुरु असून याठिकाणी कामगारांसाठी बांधण्यात आलेल्या घरकुलांचे लोकार्पण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते झाले आहे. यावेळी कार्यक्रमाला…

मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना जीवे मारण्याची धमकी

नवी दिल्ली : वृत्तसंस्था देशात गेल्या काही महिन्यापासून अनेक दिग्गज नेत्यांना जीवे ठार मारण्याच्या अनेक धमकी येत असल्याचे समोर येत असतांना आता खलिस्तान समर्थक आणि शीख फॉर जस्टिस (SFJ) दहशतवादी गुरपतवंत सिंग पन्नूने मुख्यमंत्री योगी…

१२ कोटी जनतेला मिळणार आरोग्य सेवा : मुख्यमंत्री शिंदे

मुंबई : वृत्तसंस्था राज्यातील १२ कोटी जनतेला अत्याधुनिक डिजिटल सेवेद्वारे गुणवत्तापूर्ण, जलद आणि सुलभ आरोग्य सेवा मिळणार आहे. या संदर्भात दावोस येथे हिताची एमजीआरएम नेटशी भागीदारी करण्यात आली. यामुळे आरोग्य क्षेत्रात परिवर्तन होईल, अशी…

विद्यार्थ्यांची नौका उलटली : १६ जणांना जलसमाधी

वडोदरा : वृत्तसंस्था गुजरातमधील वडोदरा जिल्ह्यातील हरणी सरोवरात एक नौका उलटल्याचा दुर्दैवी प्रकार गुरुवारी दुपारी घडला. यात सुमारे १६ जणांना जलसमाधी मिळाली आहे. मृतांमध्ये १४ बालके व २ शिक्षकांचा समावेश आहे. त्यांनी जीवरक्षक जॅकेट परिधान…

महिलांचे सक्षमीकरण करण्यासाठी राष्ट्रवादी नेहमीच आग्रही : अजित पवार

मुंबई : वृत्तसंस्था विविध क्षेत्रांमध्ये महिलांनी आपले कर्तृत्व सिद्ध केले आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांमध्येही ५० टक्क्यांपेक्षा जास्त महिला चांगल्या पद्धतीने काम पाहत असून जिजाऊ आणि सावित्रीबाईंचा वारसा त्या सक्षमपणे चालवत आहेत.…

अरबी समुद्रात आणखी एका जहाजावर ड्रोन हल्ला

नवी दिल्ली : वृत्तसंस्था अरबी समुद्रातील अदनच्या आखातात मार्शल बेटाचे राष्ट्रध्वज असलेल्या एका व्यावसायिक जहाजावर बुधवारी रात्री ड्रोन हल्ला झाला. ९ भारतीयांसह चालक दलाचे २२ सदस्य असलेल्या जहाजाकडून आपत्कालीन संदेश मिळल्यानंतर लागलीच…

अधर्माची वाढ झाली की संतांचा जन्म होतो !

अक्कलकोट : तालुका प्रतिनिधी अधर्म झाला की धर्म लोपतो.अधर्माची वाढ झाली की संतांचा जन्म होतो.जगात कुठल्याही मंदिराला नामदेव पायरी सारखी पायरी नाही कारण ती दगडाची पायरी नाही तर ती प्रत्यक्ष चैतन्यमय अशी पायरी आहे अशी पायरी पुन्हा होणे…
Don`t copy text!