ध्यास विश्वसार्ह बातमीचा

‘या’ राशीला धनलाभ होण्याची शक्यता !

आजचे राशिभविष्य दि १८ जानेवारी २०२४ मेष : आयुष्याला गृहित धरून वागू नका, जीवनात योग्य काळजी घेणे हे एक व्रत आहे हे लक्षात असू द्या. आज तुमचे भाऊ बहीण तुमच्याकडून आर्थिक मदत माघू शकतात आणि त्यांच्या मदतीने तुम्ही स्वतः आर्थिक दबावात येऊ…

मणीपुरात हिसांचार पुन्हा भडकला !

नवी दिल्ली : वृत्तसंस्था देशातील मणिपूर राज्यात गेल्या काही महिन्यापासून मोठा हिंसाचार सुरु होता काही दिवसांनी हा हिंसाचार कमी झाला होता पण आता पुन्हा हिंसाचार भडकला आहे. कुकी अतिरेकी आणि पोलिसांमध्ये गोळीबार झाला. ज्यामध्ये एक कमांडो…

त्याच माणसाच्या हातून पक्ष सुटला : शर्मिला ठाकरेंची टीका !

मुंबई : वृत्तसंस्था गेल्या काही दिवसापूर्वीच शिवसेनेच्या आमदार अपात्र प्रकरणी निकाल लागला असून यानंतर अनेक पक्षातील नेत्यांनी उद्धव ठाकरेंवर टीका केली आहे तर आता खुद्द महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या अर्धांगिणी…

ठाकरे गटाच्या नेत्याच्या अडचणी वाढल्या : न्यायालयात हजर राहण्याचे आदेश

मुंबई : वृत्तसंस्था गेल्या काही महिन्यापासून ठाकरेंच्या शिवसेनेतील नेत्यांच्या अडचणीत अनेक वाढ होत असतांना नुकतेच ठाकरे गटाचे महानगरप्रमुख सुधाकर बडगुजर यांच्या अडचणी वाढल्या असून आज बडगुजर यांना न्यायालयात हजर राहण्याचे आदेश देण्यात…

हजारो विद्यार्थी उतरले रस्त्यावर : वाहतूक केली ठप्प

बीड : वृत्तसंस्था राज्यातील अनेक विद्यार्थी आज देखील नोकरीपासून वंचित आहेत. त्यात्त २०२३ ची तलाठी भरती परीक्षा रद्द करून ती ४५ दिवसांच्या‎आत एमपीएससीमार्फत घ्यावी. या मागणीसाठी मंगळवारी‎ दि.१६ जानेवारी रोजी स्पर्धा परीक्षेची करणाऱ्या…

कांद्याने शेतकऱ्यांना रडविले तर लसणाने घेतला भाव !

मुंबई : वृत्तसंस्था देशभरात महागाई वाढत असतांना गेल्या काही महिन्यापासून कांद्या प्रश्न पेटला होता मात्र निर्यातबंदीनंतर कांद्याचे उतरणारे दर तीन महिन्यांपासून शेतकऱ्यांना रडकुंडीस आणत असताना लसणाचा भाव महागला आहे. कांद्याला दोन…

मनोज जरांगे पाटलांना रोखण्यासाठी उच्च न्यायालयात याचिका

मुंबई : वृत्तसंस्था मराठा समाजाच्या आरक्षणाच्या मुद्यावर धरणे आंदोलन तसेच उपोषण करणाऱ्या मनोज जरांगे पाटील यांच्या विरोधात पंढरपुरातील तरुणाच्या आत्महत्याप्रकरणी हत्येचा गुन्हा दाखल करा तसेच त्यांना मुंबईत येण्यापासून रोखा, अशी विनंती…

योगींचा नवा नारा : ‘एक बार फिर मोदी सरकार’ ‘इस बार ४०० पार’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था देश्बाह्रात आगामी २०२४ सालच्या लोकसभा निवडणुकीत भाजपचा विजय निश्चित असल्याचा दावा करीत उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी 'एक बार फिर मोदी सरकार' आणि 'इस बार ४०० पार' हा नवा नारा दिला आहे. मोदींच्या…

पंतप्रधान मोदींसह मुख्यमंत्री मान यांना पन्नूने दिली जीवे मारण्याची धमकी

नवी दिल्ली : वृत्तसंस्था पंतप्रधान नरेंद्र मोदी व पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान आणि राज्याचे पोलीस महासंचालक गौरव यादव यांना जीवे मारण्याची धमकी प्रतिबंधित दहशतवादी संघटना शिख फॉर जस्टीसचा (एसएफजे) संस्थापक गुरपतवंत सिंग पन्नूने मंगळवारी…

दावोसमध्ये पहिल्याच दिवशी ७० हजार कोटींचे करार ; मुख्यमंत्री शिंदे

मुंबई : वृत्तसंस्था दावोस येथे राज्याच्या दृष्टीने महत्त्वाच्या अशा तीन प्रकल्पांसाठी ७० हजार कोटी रुपयांच्या सामंजस्य करारावर मॅग्नेटिक महाराष्ट्राच्या अद्ययावत अशा दालनात स्वाक्षऱ्या करण्यात आल्या. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि…
Don`t copy text!