ध्यास विश्वसार्ह बातमीचा

देशातील सर्वात लांब सागरी पूल होणार आज वाहतुकीसाठी खुला !

मुंबई : वृत्तसंस्था राज्यातील अनेक जिल्ह्यात नेहमीच मोठी वाहतूक कोंडी होत असतांना आता वाहनधारकांना मोठा दिलासा देणारी बातमी समोर आली आहे. हि बातमी मुंबईकरांसाठी महत्वाची आहे. देशातील सर्वात लांब सागरी पूल आजपासून वाहतुकीसाठी खुला होणार…

धक्कादायक : तलावात बुडून ४ शाळकरी मुलाचा दुर्देवी मृत्यू !

छत्रपती संभाजी नगर : वृत्तसंस्था राज्यातील छत्रपती संभाजी नगरातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. वाळूज परिसरातील रांजणगावच्या दत्तनगरातील ४ शाळकरी मुलांचा गुरुवारी बनकरवाडी तलावात बुडून मृत्यू झाला. विश्वजितकुमार सुखदेव उपाध्याय (१२),…

जोडीदारासोबत एखादा छान ठिकाणी जाणार !

आजचे राशिभविष्य दि १२ जानेवारी २०२४ मेष आजचा दिवस तुमच्यासाठी चांगला जाणार आहे. आज तुम्ही तुमच्या मित्रासोबत संध्याकाळी एक कार्यक्रम कराल आणि त्याचा विचार करून तुम्ही दिवसभर आनंदी राहाल. आज तुम्ही कामाच्या ठिकाणी उत्साहाने काम…

शिवसेनेनंतर राष्ट्रवादी कुणाची : ३१ रोजी लागणार निकाल ?

मुंबई : वृत्तसंस्था राज्यातील शिवसेनेच्या आमदार अपात्र प्रकरणी १० जानेवारी रोजी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी निकाल लावला असून आता राष्ट्रवादी कोणाची याबाबात लवकरच निर्णय घेण्याची शक्यता आहे. अजित पवार यांनी बंड केल्यानंतर…

सुप्रीम कोर्टाचा माजी मंत्री मलिक यांना दिलासा !

नवी दिल्ली : वृत्तसंस्था राज्यातील काही नेत्यावर अनेक कारवाई सुरु असतांना मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात जामीनावर बाहेर असलेले राष्ट्रवादी काँग्रेसते नेते, माजी मंत्री नवाब मलिक आणखी सहा महिने तुरुंगाबाहेरच राहणार आहेत. मलिकांना सुप्रीम…

उद्धव ठाकरेंवर आ.राणेंची जोरदार टीका !

मुंबई : वृत्तसंस्था राज्यात नुकतेच आमदार अपात्र प्रकरणी निकाल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बाजूने लागला आहे तर ठाकरे गटाला मोठा धक्का बसला आहे. यावर आता भाजपचे आ.नितेश राणे यांनी थेट माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार…

देशात सर्वात स्वच्छ महाराष्ट्राने मारली बाजी !

नवी दिल्ली : वृत्तसंस्था स्वच्छ सर्वेक्षण 2023 चा निकाल केंद्र सरकारने गुरुवारी जाहीर केला असून एक लाखाहून अधिक लोकसंख्या असलेल्या शहरांमध्ये इंदूर सातव्यांदा पहिल्या क्रमांकावर आहे. सुरतलाही इंदूरसह संयुक्तपणे प्रथम क्रमांक मिळाला.…

सोलापूरचे ऋण फेडण्याचा शाळकरी मित्रांनी केला अनोखा संकल्प !

सोलापूर : प्रतिनिधी तब्बल पस्तीस वर्षांनंतर स्नेहमेळाव्याच्यानिमित्ताने एकत्र जमलेल्या श्री सिद्धेश्वर प्रशालेतील वर्गमित्रांनी विविध उपक्रम आणि सामाजिक कार्ये आणि रोजगारनिर्मितीमधून जन्मगाव सोलापूरचे ऋण फेडण्याचा संकल्प व्यक्त केला.…

पाणी टंचाईचा फटका : राज्यातील ऊस लागवड ठप्प !

पुणे : वृत्तसंस्था पावसाळ्यात पुरेसा पाऊस न पडल्याचा फटका ऊस लागवडीला बसला आहे. आडसाली व पूर्वहंगामी ऊस लागवडी ठप्प झाल्याचे चित्र दिसून येत आहे. उसाच्या आगारात आतापर्यंत आडसाली, पूर्वहंगामी उसाच्या अवघ्या ४ लाख २८ हजार ३८ हेक्टरवर…

हे तर शिवसेना संपवण्यासाठी षडयंत्र : संजय राऊत !

मुंबई : वृत्तसंस्था विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी इतिहास रचण्याची संधी गमावली असून ठाकरे यांच्या पाठीत खंजीर खुपसला आहे. सत्यवचनी प्रभू रामाचे नाव घेण्याचा त्यांना कोणताही अधिकार नाही, अशा शब्दांत शिवसेना (ठाकरे) नेते संजय राऊत…
Don`t copy text!