ध्यास विश्वसार्ह बातमीचा

पहिल्या वर्षीच शेतकऱ्यांची निराशा : उजनीचे पाणी कुरनूर धरणात पोहोचण्याआधीच बंद

अक्कलकोट : तालुका प्रतिनिधी बहुचर्चित एकरूख उपसा सिंचन योजनेचे पाणी शेवटी कुरनूर धरणात पोहोचलेच नाही त्याआधीच पाटबंधारे विभागाने पाणी बंद केल्याने शेतकऱ्यांमध्ये निराशा निर्माण झाली आहे.या योजनेवरून तालुक्यात मोठा श्रेयवाद झाला परंतु…

भरमशेट्टी यांचा स्मृतीदिनी हन्नुर येथे होणार विविध कार्यक्रमांनी साजरा !

अक्कलकोट : तालुका प्रतिनिधी स्वामी समर्थ कारखान्याचे माजी उपाध्यक्ष काशिनाथ भरमशेट्टी यांच्या सातव्या स्मृतीदिनानिमित्त हन्नुर येथे के.बी.प्रतिष्ठान आणि भरमशेट्टी परिवाराच्यावतीने विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आल्याची माहिती या…

राष्ट्रवादीच्या शिबिरात शरद पवारांचा आगामी निवडणुकीसाठी मोठा प्लान

शिर्डी : वृत्तसंस्था 'इंडिया' आघाडीच्या माध्यमातून ठरावीक कार्यक्रम राबवण्यात येणार आहेत. वाढती बेरोजगारी, महागाई, आर्थिक विषमता, खासगीकरण असे मुद्दे घेऊन यापुढे धोरण ठरवले जाणार आहे. येत्या निवडणुकीत सहकारी पक्षांना सोबत घेऊन निवडणुकीला…

आर्थिक स्थिती तुमच्या डोक्यावर भार असणार !

मेष : आपल्यासाठी काय चांगले आहे हे फक्त तुम्हाला स्वत:लाच माहीत आहे. त्यामुळे ठामपणाने, धाडसी आणि जलद निर्णय घेऊन परिणामांना सामोरे जाण्याची तयारी ठेवा. जर तुम्ही विद्यार्थी आहेत आणि परदेशात जाऊन शिक्षण इच्छा आहे तर, घरातील आर्थिक स्थिती…

आंदोलनापूर्वी मनोज जरांगे पाटील देणार १२३ गावांना भेटी !

मुंबई : वृत्तसंस्था गेल्या काही महिन्यापासून मनोज जरांगे पाटील आरक्षणासाठी अनेक दौरे करीत आहे. सध्या सहाव्या टप्प्यातील दौऱ्याला आजपासून सुरुवात होत असून जरांगे यांचा हा 4 दिवसीय दौरा असून या दौऱ्यात ते गोदापट्ट्यातील 11 तालुक्यातल्या…

अन्यथा पवारांनी आ.आव्हाडांना थांबवले असते : आ.शिरसाठ !

मुंबई : वृत्तसंस्था राज्याच्या राजकारणात गेल्या काही महिन्यापासून शरद पवार गटाचे आमदार व सत्ताधारी आमदारांमध्ये खडाजंगी सुरु आहे. त्यातच शरद पवार गटाचे आ.जितेंद्र आव्हाड यांनी थेट प्रभू श्रीराम यांच्याबद्दल वक्तव्य केल्याने आता हा वाद…

सरकारचे १० निर्णय : शेतकऱ्यासह सरकारी नोकरदारांना होणार फायदा !

मुंबई : वृत्तसंस्था राज्यातील शिंदे , फडणवीस व पवार सरकारच्या राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वाची बैठक आज झाली असून या बैठकीत शेतकऱ्यांसाठी महत्त्वाचे निर्णय घेण्यात आला आहे. मागील अनेक दिवसांपासून दूध उत्पादक शेतकरी आंदोलन करत होते. दुधासाठी…

लेकीच्या लग्नात आमीरने केला सुपरहिट डान्स !

मुंबई : वृत्तसंस्था देशभरात दिवाळीनंतर लग्नाचा मुहूर्त सुरु झाला असून आता बॉलिवूडचा मिस्टर 'परफेक्शनिस्ट' आमिर खानची लेक आयरा खान दि. ३ जानेवारी रोजी लग्नबंधनात अडकली. आयरा खान आणि बॉयफ्रेंड नुपूर शिखरेने मुंबईतल्या बांद्रामधील हॉटेल ताज…

अक्कलकोटसाठी अभिमानाचा क्षण : अयोध्येतील कार्यक्रमाचे डॉ.पुरुषोत्तम राजीमवाले यांना निमंत्रण

अक्कलकोट : तालुका प्रतिनिधी अयोध्या येथे २२ जानेवारी रोजी पार पडणाऱ्या रामलल्ला मंदिराच्या कार्यक्रमासाठी शिवपुरी विश्व फाउंडेशनच्या अध्यक्ष डॉ.पुरुषोत्तम राजीमवाले यांना विशेष अतिथी म्हणून निमंत्रण आले आहे. सध्या देशभरात राम…

इराणमध्ये भीषण स्फोट : १०३ ठार तर १४० पेक्षा अधिक गंभीर !

नवी दिल्ली : वृत्तसंस्था इराणमध्ये एका सभेत बुधवारी १५ मिनिटांच्या अंतराने झालेल्या दोन शक्तिशाली स्फोटांमध्ये १०३ ठार, तर १४० हून अधिक जण जखमी झाले. हा दहशतवादी हल्ला असल्याचा दावा इराणी प्रशासनाने केला आहे. मात्र, हल्ल्यामागे कोण…
Don`t copy text!