ध्यास विश्वसार्ह बातमीचा

पोलीस बनायला गेला अन झाला आरोपी !

सोलापूर : प्रतिनिधी शासकीय नोकरी चुकीच्या पद्धतीने मिळवण्यासाठी गुन्हा करणाऱ्या भावी पोलीस उमेदवारांना पोलीस बनण्याऐवजी आरोपी बनण्याचे नशिबी आले. मिळालेल्या माहितीनुसार, सोलापूर पोलीस मुख्यालयात ग्रामीण भरती प्रक्रियेमध्ये तीन…

सोलापूर विद्यापीठासमोर भीषण अपघात : अकरावीच्या विद्यार्थिनीचा दुर्देवी मृत्यू !

सोलापूर : प्रतिनिधी सोलापूर-पुणे राष्ट्रीय महामार्गावर सोलापूर विद्यापीठासमोर दि.२३ रोजी सकाळी साडेसातच्या सुमारास भरधाव कारने रिक्षाला मागून धडक दिल्याने एका विद्यार्थिनीचा मृत्यू, तर दोन विद्यार्थी गंभीर जखमी झाले आहेत. यात भाग्यश्री…

महिलांवरील अत्याचार रोखण्यास भाजप सरकार अपयशी ; सुप्रिया सुळे !

मुंबई : वृत्तसंस्था राज्यातील गुन्हेगारीच्या आकडेवारीमध्ये महिलांवरील अत्याचारात मोठी वाढ झाली असून, ही बाब महाराष्ट्राच्या दृष्टीने अतिशय चिंताजनक आहे. महिलांवरील अत्याचार रोखण्यात राज्यातील आणि केंद्रातील भाजप सरकार अपयशी ठरल्याची टीका…

२०२४ च्या निवडणुकीत सर्वात मोठा विजय हवा ; पंतप्रधान मोदी !

नवी दिल्ली : वृत्तसंस्था राजस्थानसह तीन राज्यांत मिळालेल्या अभूतपूर्व यशानंतर भारतीय जनता पक्षाचा आत्मविश्वास बळावला आहे. २०१९ मधील लोकसभेच्या निवडणुकीत मिळालेल्या यशाचा विक्रम मोडून काढेल, असा विजय २०२४ च्या निवडणुकीत मिळवण्याचे…

या राशीतील लोकांना परीश्रमातून मोठे यश मिळणार ; वाचा राशिभविष्य !

मेष आजचा दिवस तुमच्यासाठी खूप चांगला जाईल. तुम्ही तुमच्या जोडीदारासोबत एक प्लॅन बनवाल, ही योजना कुठेतरी प्रवासाची देखील असू शकते. व्यवसायात वाढ होण्याची शक्यता आहे. तुमचा कोणताही प्रकल्प खूप यशस्वी होईल आणि तुम्हाला वेगवेगळ्या…

बीडमध्ये मनोज जरांगे पाटलांवर हेलिकॉप्टरमधून पुष्पवृष्टी !

बीड : वृत्तसंस्था राज्यातील मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी मनोज जरांगे पाटील यांनी लढा उभा केला असून आज मनोज जरांगे‎ पाटील यांची निर्णायक इशारा सभा बीडमध्ये पार पडत‎ असून या सभेसाठी जय्यत तयारी करण्यात आली आहे. तसेच मोठा पोलिस…

मोठी बातमी : लोकप्रिय मोटिवेशनल स्पीकर विवेक बिंद्रावर गुन्हा दाखल !

नवी दिल्ली : वृत्तसंस्था प्रत्येक व्यक्ती सध्या सोशल मिडीयाच्या युगात वावरत आहे. त्यामुळे प्रत्येक जण युट्युब बघत असतो. यावर अनेकदा तुम्हाला विवेक बिंद्रा नाव तुम्ही पाहिले असेल. विवेक बिंद्रा हे लोकप्रिय मोटिवेशनल स्पीकर असून त्यांच्या…

राज्यातील अनेक जिल्ह्ये थंडीने गारठले !

मुंबई : वृत्तसंस्था देशातील बदलत्या हवामानामुळे उत्तर भारतातील थंड वाऱ्यामुळे राज्यातील तापमानात मोठी घट झाली आहे. विदर्भ, उत्तर महाराष्ट्रासह राज्यात गारठा कायम आहे. आता पुढील 2 दिवस राज्यासह विदर्भात गारठा कायम राहण्याची शक्यता हवामान…

शाळेतील विद्यार्थी घेणार ‘भगवद्गीतेचा’ अभ्यास : ‘या’ सरकारने घेतला निर्णय !

नवी दिल्ली : वृत्तसंस्था गुजरात सरकारने शुक्रवारी 'भगवद्गीता' या विषयावरील पुरवणी पाठ्यपुस्तक प्रकाशित केले जे पुढील शैक्षणिक वर्षापासून सहावी ते आठवीच्या अभ्यासक्रमात समाविष्ट केले जाईल. विद्यार्थ्यांना भारताच्या समृद्ध, वैविध्यपूर्ण…

यंदा कापूस उत्पादन घटण्याचा अंदाज !

मुंबई : वृत्तसंस्था देशभरातील अनेक राज्यातील उत्पादक भागात कमी उत्पादन झाल्यामुळे सध्या सुरू असलेल्या हंगामात कापसाचे उत्पादन सुमारे आठ टक्क्यांनी घसरून २९४.१० लाख गठडी होण्याचा अंदाज इंडियन कॉटन असोसिएशनने व्यक्त केला आहे. मंगल…
Don`t copy text!