ध्यास विश्वसार्ह बातमीचा

११११ किलो फळ : दत्त जयंतीदिनी असा दाखविणार नैवेद्य !

अक्कलकोट : प्रतिनिधी येथील श्री स्वामी महाराजांच्या वटवृक्ष मंदिरात यंदा श्री स्वामी समर्थ सेवा सार संघाच्यावतीने २६ डिसेंबर रोजी अनोखी दत्त जयंती साजरी करण्यात येणार आहे.यावेळी श्री स्वामींना ११११ किलोचा विविध फळांचा नैवेद्य दाखवण्यात…

संशोधन करून बाजारात गुंतवणूक करा ; वाचा राशिभविष्य !

मेष आजचा दिवस तुमच्यासाठी चांगला जाणार आहे. आज तुम्ही एखाद्या कामाचा नव्याने विचार करू शकता. जर तुम्ही बाजारात कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करणार असाल तर सखोल संशोधन करूनच गुंतवणूक करा. याचा फायदा तुम्हाला मिळेल. आरोग्याच्या दृष्टीकोनातून…

लोकसहभागाचे कामे गावाला प्रगती पथावर नेते ; तहसीलदार सिरसट !

अक्कलकोट : तालुका प्रतिनिधी लोकसहभागातून होणारे काम गावाला प्रगतीपथाकडे नेते, असे प्रतिपादन तहसीलदार बाळासाहेब सिरसट यांनी केले.बागेहळ्ळी (ता.अक्कलकोट )येथे दोन किलोमीटर पाणंद रस्त्याचे काम लोकवर्गणीतून केले गेले . लोकसहभागातून झालेले…

राष्ट्रीय स्तरावर कडाडणार अक्कलकोटची ‘हलगी’

अक्कलकोट : प्रतिनिधी अक्कलकोट येथील सी. बी. खेडगी महाविद्यालयातील इयत्ता बारावी कला शाखेचा विद्यार्थी राहुल सोमनाथ गेजगे याची महाराष्ट्र राज्य कला महोत्सव २०२३-२४ अंतर्गत राज्यस्तर सादरीकरणातून संगीत वाद्य अंतर्गत हलगी वादन या प्रकारातून…

वाळू वाहतूक करू देण्यासाठी तहसीलदारांच्या चालकाने घेतली लाच !

छत्रपती संभाजी नगर : वृत्तसंस्था राज्यातील महसूल व पोलीस विभागात लाच खोरीचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढत असतांना नुकतेच धाराशिव जिल्ह्यातील कळंब तहसीलदारांच्या शासकीय वाहनावरील चालकास मागितलेल्या १५ हजारांपैकी आठ हजार रुपये स्वीकारताना…

मंत्री भुजबळांच्या अडचणीत होणार वाढ ?

मुंबई : वृत्तसंस्था राज्यातील ओबीसी समाजासाठी गेल्या काही महिन्यापासून लढा देणारे व राज्यातील मंत्री छगन भुजबळ यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. महाराष्ट्र सदन घोटाळ्यातील 3 आरोपींनी माफीचा साक्षीदार होण्याची तयारी दर्शवली आहे. त्यांनी…

ग्राहकांच्या उत्साहावर फिरले पाणी ; सोन्यासह चांदीच्या दरात वाढ !

मुंबई : वृत्तसंस्था गेल्या आठवड्याच्या शेवटी सोन्यासह चांदीत मोठी दरवाढी झाली होती. हे दरवाढीचे सत्र कायम आहे. लग्नसराईमुळे सराफा बाजार सध्या फुलला आहे. अशावेळी या दरवाढीने ग्राहकांच्या उत्साहावर पाणी फेरले आहे. जागतिक बाजारात दरवाढीला…

सोलापुरातील तरुणीच्या आत्महत्याप्रकरणी एकास अटक !

सोलापूर : प्रतिनिधी शहरातील हत्तुरे वस्ती येथील सालिया महबूब शेख (वय २५, रा. ओम नमः शिवाय नगर) हिच्या आत्महत्या प्रकरणी तीन जणांविरुद्ध विजापूर नाका पोलीस स्टेशनमध्ये फिर्याद दाखल करण्यात आली होती. यापैकी वसीम शेख यास अटक करण्यात आली…

शक्तिशाली भूकंपाने चीन हादरले : १२७ जणांचा मृत्यू

नवी दिल्ली : वृत्तसंस्था वायव्य चीनमध्ये सोमवारी मध्यरात्री उशिरा आलेल्या शक्तिशाली भूकंपात १२७ जणांचा मृत्यू झाला, तर ७०० हून अधिक जण जखमी झाले. ६.२ रिश्टर स्केल तीव्रतेच्या भूकंपानंतर जवळपास ३२ हून अधिक लहान-मोठे धक्के जाणवले, गत १३…

२०२४ नंतरही विरोधक विरोधी बाकावरच बसणार ; पंतप्रधान मोदी !

नवी दिल्ली : वृत्तसंस्था पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संसदेतील घुसखोरीचे विरोधी पक्ष अप्रत्यक्षपणे समर्थन करत असल्याचा आरोप केला. तसेच विरोधकांच्या या वर्तणुकीमुळे आगामी लोकसभेतही त्यांचे संख्याबळ घटून ते विरोधी बाकांवरच राहतील, असा दावा…
Don`t copy text!