ध्यास विश्वसार्ह बातमीचा

टाळता येणार कमी वयात येणार हृदयविकाराचा झटका !

मुंबई : वृत्तसंस्था देशात गेल्या काही वर्षात कमी वयात तरुणांसह अनेकांना हृदयविकाराचा त्रास होत आहे. यावर जर तुम्हाला तुमचे हृदय निरोगी ठेवायचे असेल, तर योग्य जीवनशैली तसेच आहाराचे पालन करा. गेल्या काही वर्षांत हृदयविकाराच्या घटनांमध्ये…

मनोज जरांगे पाटलांचा सरकारला इशारा : २४ डिसेंबरची तारीख जवळ आली !

मुंबई : वृत्तसंस्था राज्यातील मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांनी सरकारला दिलेला अल्टिमेटम संपायला काही दिवस शुल्लक असून सरकारकडून मराठा आरक्षणासाठी हालचाली सुरू झाल्या असून मराठा- कुणबी नोदींचा अहवालही शिंदे समितीने सरकारकडे सादर…

मोठी बातमी : देशातील ४९ खासदारांचे निलंबन !

नवी दिल्ली : वृत्तसंस्था "सभागृहात संसद सुरक्षा भंग मुद्द्यांवरून विरोधी पक्षातील खासदारांनी आक्रमक होत गृहमंत्र्यांनी सभागृहात येऊन निवेदन करावं अशी मागणी केली होती. परिस्थिती लक्षात घेऊन गृहमंत्र्यांनी मागणी मान्य करणे गरजेचे होते.…

मद्यधुंद तरुणाचा शहरात धिंगाणा : भररस्त्यावर तलवारी नाचवत दुकानाची केली तोडफोड !

नाशिक : वृत्तसंस्था राज्यातील नाशिक शहर गेल्या काही महिन्यापासून गुन्हेगारी घटनेने चर्चेत आले असतांना आता पुन्हा एकदा अशीच एक थरारक घटना घडली आहे. शहरातील दामोदर चौक परिसरात सोमवारी सायंकाळच्या सुमारास एका मद्यधुंद तरुणाने चांगलाच…

मुख्यमंत्री शिंदे खोटे बोलतात ; आ.आव्हाडांचा आरोप !

नागपूर : वृत्तसंस्था राज्यात हिवाळी अधिवेशनात अनेक मंत्र्यांनी विविध घोषणा केल्या आहेत यात मुख्यमंत्री शिंदेंनी देखील शेतकऱ्यांना दिलासा देणाऱ्या घोषणा केली असतांना आता राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या आ.जितेंद्र आव्हाड यांनी त्यांच्यावर…

भरधाव वाहनाच्या धडकेत कारखान्यातील कामगार ठार !

पंढरपूर : वृत्तसंस्था साखर कारखान्यातील काम संपल्यानंतर घराकडे निघालेल्या कामगाराला अज्ञात वाहनाने धडक दिल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला. हा अपघात सोमवारी (दि.१८) पहाटे ५ वाजण्याच्या सुमारास पंढरपूर - वेळापूर मार्गावरील वाडीकुरोली येथे…

देशाला गुलामगिरीच्या मानसिकतेतून बाहेर काढले : पंतप्रधान मोदी !

वाराणसी : वृत्तसंस्था देशाला गुलामगिरीच्या मानसिकतेतून बाहेर काढले आहे आणि आपल्या वारशाचा आम्हाला अभिमान आहे, असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोमवारी केले. जगातील सर्वांत मोठ्या ध्यान केंद्र स्वर्वेद महामंदिराच्या…

ललित पाटीलसह तिघांची ऑर्थर रोड कारागृहात रवानगी !

नाशिक : वृत्तसंस्था पुण्याच्या ससून रुग्णालयातून एमडी ड्रग्जचे रॅकेट चालविणारा व येथून फरार झालेला बहुचर्चित ड्रग्ज माफिया संशयित ललित पाटीलसह तीन संशयितांचा नाशिक पोलिस कोठडीतील दहा दिवसांचा मुक्काम संपला. जिल्हा व सत्र न्यायालयाने…

शिक्षण विभागासाठी ११०० कोटींची तरतूद : मंत्री केसरकर !

नागपूर : वृत्तसंस्था शिक्षकांचे प्रलंबित प्रश्न सोडविण्याची शासनाची भूमिका आहे. तसेच प्रलंबित राहिलेल्या विनाअनुदानित शाळांना अनुदानास पात्र करण्याची कार्यवाही शासन स्तरावर सुरू असून, हा प्रश्न निकाली काढला जाईल. शिक्षण विभागासाठी ११००…

या राशीतील लोक वैवाहिक जीवनात आनंदी राहतील ; वाचा राशिभविष्य !

मेष - आजचा दिवस तुमच्यासाठी अनुकूल असेल. आज कुटुंबात खास व्यक्तींचे आगमन होऊ शकते.कविता लिहिण्याची आवड असलेल्या लोकांना मित्राच्या मदतीने पुढे जाण्याचे व्यासपीठ मिळेल. आज तुमच्या वैवाहिक जीवनात खूप आनंद असेल. तुमची जवळची व्यक्ती तुम्हाला…
Don`t copy text!