ध्यास विश्वसार्ह बातमीचा

राज्यात सोयाबीनची वाढली आवक : इतक्या कोटीची झाली खरेदी !

बीड : वृत्तसंस्था राज्यात सोयाबीनची मोठी आवक वाढत असल्याने बीडच्या माजलगाव शहरातील मोंढा मार्केटमध्ये गेल्या दीड महिन्यात तब्बल ६२ कोटी रुपयांचे सोयाबीन खरेदी करण्यात आली आहे. या काळात १ लाख ३६ हजार १०० क्विंटल इतक्या सोयाबीनची खरेदी…

मंगळवेढ्यात घराला आग ; संसार जाळून खाक !

सोलापूर : प्रतिनिधी जिल्ह्यातील मंगळवेढा शहरालगत असलेल्या नागणेवाडी परिसरात एका घराला शॉर्टसर्किटमुळे लागलेल्या आगीत प्रापंचिक साहित्य जळून अंदाजे ५ ते ६ लाखांचे नुकसान झाल्याची प्राथमिक माहिती कुटुंबप्रमुख सेवानिवृत्त एसटी बसचालक…

कत्तलीसाठी जाणाऱ्या गाईचे वाहन पोलिसांनी पकडले !

सोलापूर : प्रतिनिधी वैराग तालुक्यातील धाराशिवकडे धामणगांव मार्गे कत्तलीसाठी तीन जर्सी गाई आणि तीन म्हशीची रेडके घेवून जाणारे पिकअप पकडून सुमारे दोन लाख ४८ हजार रुपयांचा मुद्देमाल वैराग पोलिसांनी जप्त केला. सदरचे पिकअप वाहन मंगळवार, दि.२२…

कल्याण ज्वेलर्सच्या चोरीचा पर्दाफाश : बुरखाधारी महिला ताब्यात !

सोलापूर : प्रतिनिधी दिवाळीची राज्यभरात धामधूम सुरु असल्याने अनेक ग्राहक बाजारात सोने खरेदी करण्यासाठी येत होते याच वेळी शहरातील एका परिसरात असलेल्या कल्याण ज्वेलर्समधून ८ नोव्हेंबर रोजी हातचलाखीने दागिने चोरून नेणाऱ्या बुरखाधारी महिलेचा…

कोल्हापूरजवळ खाजगी बस उलटली : एकाच परिवारातील तिघांचा मृत्यू !

कोल्हापूर : वृत्तसंस्था राज्यातील अनेक महामार्गावर अपघाताची मालिका सुरु असतांना कोल्हापूरच्या पुईखडी येथे एका खासगी ट्रॅव्हल्सचा भीषण अपघात बुधवारी मध्यरात्री झाल असून गोव्यावरून मुंबईला जाणारी बस कोल्हापूर शहराजवळच्या पुईखडी येथे उलटली.…

कार्तिकी एकादशीनिमित्त गृहमंत्री फडणवीसांनी सपत्नीक केली महापूजा !

पंढरपूर : वृत्तसंस्था गेल्या अनेक दिवसापासून राज्यात मराठा आरक्षणाचा विषयच जोरदार सुरु असतांना यंदा कार्तिकी एकादशीला राजकीय नेत्यांच्या हस्ते पूजा होणार नसल्याची जोरदार चर्चा सुरु होती मात्र आज अखेर कार्तिकी एकादशी निमित्त पंढरपूर येथील…

आगामी निवडणूक भाजपसाठी नव्हे तर भारतासाठी महत्वाची : फडणवीस !

पुणे : वृत्तसंस्था देशभर आगामी लोकसभा निवडणुकीचा जोर वाढत आहे अनेक पक्ष कामाला देखील लागले असून त्याचे पडसाद आता राज्यात देखील उमटू लागले आहे तर पुणे दौऱ्यावर असलेले उपमुख्यमंत्री देवेद्र फडणवीस यांनी देखील निवडणुकीबाबत मोठे भाष्य केले…

शेतकऱ्यांना आनंदाची बातमी : पिकांचे नुकसान झाल्यास मिळणार भरपाई !

सोलापूर : प्रतिनिधी प्रधानमंत्री पिक विमा योजना रब्बी हंगाम 2023 मध्ये राज्यात पिक विमा एक रुपयामध्ये भरून मिळणार आहे. जिल्हयामध्ये रब्बी हंगाम साठी गहू (बागायत) पिकासाठी रक्कम रू.33000/-, ज्वारी (बागायत) पिकासाठी रक्कम रू.32500/- व…

५ वर्षांनी फुटली अत्याचाराला वाचा : गुंगीचे औषध देवून केले होते कृत्य !

बीड : वृत्तसंस्था राज्यातील अनेक जिल्ह्यात अल्पवयीन मुलीसह विवाहितेवर अत्याचाराच्या घटनेत सातत्याने वाढ होत असतांना नुकतेच एक धक्कादायक प्रकरण समोर बीड जिल्ह्यातून समोर आले आहे. यात तब्बल ५ वर्षांनी या अत्याचाराला वाचा फुटली आहे. अश्लील…

कार्तिकी एकादशीच्या दिवशी धनलाभ तर काहीना येणार प्रेमाची प्रचीती !

मेष : धन लाभ होण्याची शक्यता. तुमच्या नवीन योजना, प्रकल्प याविषयी तुमच्या पालकांना विश्वासात घेऊन सांगण्यासाठी काळ उत्तम. रोमान्ससाठी चांगला दिवस. किरकोळ आणि ठोक व्यापाऱ्यांसाठी चांगला दिवस. वृषभ : आर्थिक लाभ होऊ शकतो. मित्रांच्या योगाने…
Don`t copy text!