ध्यास विश्वसार्ह बातमीचा

अयोध्येतील बेटावर होणार श्रीराम जीवनदर्शन देखावे

अयोध्या : वृत्तसंस्था अयोध्येतील शरयू नदीतील बेटावर प्रभू श्रीरामांच्या बालकाळापासूनचे विविध देखावे सजवले जात आहेत, तसेच येथे पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी अनेक कार्यक्रम आयोजित करण्यात येणार आहेत. येत्या २२ जानेवारीला अयोध्येत…

तरुणाला नोकरी शोधणे पडले २.८० लाखात !

नागपूर : वृत्तसंस्था राज्यातील अनेक तरुण बेरोजगार असल्याने तरुण नेहमीच नोकरीच्या शोधात असतात, त्यामुळे तरुण सोशल मिडीयावर अनेक मार्गाने नोकरीचा शोध घेत असतांना एक तरुणाला मोठा फटका देखील बसला आहे. तरुणाने एका अॅपवर आपला रिझ्युम अपलोड…

शेतकऱ्यांना हजारो रुपये कमविण्याची संधी : स्पर्धात व्हा सहभागी !

सोलापूर : प्रतिनिधी कृषी विभागांमार्फत रब्बी हंगाम - 2023 मध्ये सर्वसाधारण व आदिवासी गटासांठी ज्वारी, गहू, हरभरा, करडई व जवस या 5 पिकांसाठी पीकस्पर्धेचे आयोजन करण्यात आले. तालुका, जिल्हा व राज्यस्तरावर पीकस्पर्धा राबविण्यात येणार असून…

ट्रॅक्टरच्या धडकेत तरुणाचा दुर्देवी मृत्यू !

सोलापूर : प्रतिनिधी वैरागकडून सोलापूरकडे दुचाकीवरून येत असताना वैराग जवळील डेंगळे-पाटील मेडिकल कॉलेजसमोर रस्त्यावरून जाणाऱ्या ट्रॅक्टरला पाठीमागून धडकल्याने दुचाकीवरील तरुण गंभीर जखमी झाला. त्यास उपचारार्थ रुग्णालयात दाखल करण्यात आले…

या राशीच्या लोकांनी करा आर्थिक बचत !

मेष : गुंतवणूक फायदा आणि समृद्धी आणेल. तुमच्या आयुष्यातील सर्वात महत्त्वाच्या लोकांशी बोलताना तुम्हाला तुमचे मुद्दे मांडण्यात खूप अडचणी येतील. आपल्या नव्या योजना आणि उपक्रमाबद्दल पालक कमालीचे उत्साही असतील. कर्मकांडे/होमहवन/शुभकार्याचे…

राज्यात सोयाबीनची वाढली आवक : इतक्या कोटीची झाली खरेदी !

बीड : वृत्तसंस्था राज्यात सोयाबीनची मोठी आवक वाढत असल्याने बीडच्या माजलगाव शहरातील मोंढा मार्केटमध्ये गेल्या दीड महिन्यात तब्बल ६२ कोटी रुपयांचे सोयाबीन खरेदी करण्यात आली आहे. या काळात १ लाख ३६ हजार १०० क्विंटल इतक्या सोयाबीनची खरेदी…

मंगळवेढ्यात घराला आग ; संसार जाळून खाक !

सोलापूर : प्रतिनिधी जिल्ह्यातील मंगळवेढा शहरालगत असलेल्या नागणेवाडी परिसरात एका घराला शॉर्टसर्किटमुळे लागलेल्या आगीत प्रापंचिक साहित्य जळून अंदाजे ५ ते ६ लाखांचे नुकसान झाल्याची प्राथमिक माहिती कुटुंबप्रमुख सेवानिवृत्त एसटी बसचालक…

कत्तलीसाठी जाणाऱ्या गाईचे वाहन पोलिसांनी पकडले !

सोलापूर : प्रतिनिधी वैराग तालुक्यातील धाराशिवकडे धामणगांव मार्गे कत्तलीसाठी तीन जर्सी गाई आणि तीन म्हशीची रेडके घेवून जाणारे पिकअप पकडून सुमारे दोन लाख ४८ हजार रुपयांचा मुद्देमाल वैराग पोलिसांनी जप्त केला. सदरचे पिकअप वाहन मंगळवार, दि.२२…

कल्याण ज्वेलर्सच्या चोरीचा पर्दाफाश : बुरखाधारी महिला ताब्यात !

सोलापूर : प्रतिनिधी दिवाळीची राज्यभरात धामधूम सुरु असल्याने अनेक ग्राहक बाजारात सोने खरेदी करण्यासाठी येत होते याच वेळी शहरातील एका परिसरात असलेल्या कल्याण ज्वेलर्समधून ८ नोव्हेंबर रोजी हातचलाखीने दागिने चोरून नेणाऱ्या बुरखाधारी महिलेचा…

कोल्हापूरजवळ खाजगी बस उलटली : एकाच परिवारातील तिघांचा मृत्यू !

कोल्हापूर : वृत्तसंस्था राज्यातील अनेक महामार्गावर अपघाताची मालिका सुरु असतांना कोल्हापूरच्या पुईखडी येथे एका खासगी ट्रॅव्हल्सचा भीषण अपघात बुधवारी मध्यरात्री झाल असून गोव्यावरून मुंबईला जाणारी बस कोल्हापूर शहराजवळच्या पुईखडी येथे उलटली.…
Don`t copy text!