ध्यास विश्वसार्ह बातमीचा

एखाद्या प्रिय व्यक्तीकडून तुमचा विश्वासघात होऊ शकतो

मेष राशी सामाजिक कार्यात संयमाने वागा. विरोधी पक्ष तुम्हाला खाली दाखवण्याचा प्रयत्न करू शकतात. याबाबत विशेष काळजी घ्यावी. प्रलंबित कामे पूर्ण होण्याची शक्यता आहे. सामाजिक कार्याकडे कल कमी राहील. तुमची आर्थिक स्थिती चिंताजनक राहील.…

निकालाआधीच मुंबई हायकोर्टाचा राज्य सरकारला दणका

मुंबई वृत्तसंस्था राज्यात विधानसभा निवडणुकीसाठी मतदानाची प्रक्रिया पार पडत असताना दुसरीकडे मुंबई उच्च न्यायालयाने महाराष्ट्र सरकारला दंड ठोठावला आहे. अतिशय संवेदनशील मुद्द्यावरून शासनाचे कान टोचत न्यायालयाने ही दंडात्मक कारवाई केली आहे.…

शरद पवार आणि एकनाथ शिंदे एकत्र येणार? चर्चांना उधाण

मुंबई वृत्तसंस्था महाराष्ट्र विधानसभा निवडणूकीचा परवा निकाल जाहीर होणार असून महाराष्ट्राच्या राजकारणात वेगवेगळी समीकरणं चर्चेत आली आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार हे एकत्र येतील असा अंदाज व्यक्त केला जात…

गौतम अदानींविरोधात निघाला अटक वॉरंट

नवी दिल्ली वृत्तसंस्था अमेरिकेतील न्यायालयात न्यायाधीशांनी अदानी समूहाचे अध्यक्ष गौतम अदानी आणि त्यांचा पुतण्या सागर अदानी यांच्याविरुद्ध अटक वॉरंटही जारी केले आहे. या आरोपानंतर गुरुवारी भारतीय शेअर बाजारात गोंधळ उडाला. अदानी समूहाच्या…

राज्यात कुणाचं सरकार येणार ? मनोज जरांगे काय म्हणाले..

जालना वृत्तसंस्था  महाराष्ट्रात विधानसभेची निवडणूक होत असून २३ तारखेला मतमोजणी होणार आहे.  राज्यात कोणाचे सरकार  येणार याबाबत मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी प्रतिक्रिया दिली आहे. जरांगे म्हणाले की, आम्ही मैदानात…

राज्यात ऐन थंडीत अवकाळी पावसाची शक्यता

पुणे, वृत्तसंस्था  राज्यात किमान तापमानात चांगलीच घट झाल्याने हळूहळू थंडी वाढल्याने शेकोट्या पेटू लागल्या आहे. त्यातच गेल्या दोन दिवसांपासून पुण्याच्या तापमानात देखील घट नोंदविण्यात आली आहे. उत्तर महाराष्ट्र आणि पुणे परिसरात…

“पालखी परिक्रमा” उत्साहात तीर्थक्षेत्र अक्कलकोटातून प्रस्थान

अक्कलकोट वृत्तसंस्था अवधूत चिंतन, श्री गुरुदेव दत्त, सद्गुरू श्री स्वामी समर्थ महाराज की जय..! श्री अन्नपूर्णामाता की जय..!! च्या जय घोषात श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाची “पालखी परिक्रमा” मोठ्या उत्साहात तीर्थक्षेत्र अक्कलकोटातून…

पाथर्डीत भाजप महिला आमदारावर भयानक हल्ला

अहमदनगर, वृत्तसंस्था  काल राज्यात विधानसभा निवडणुकीसाठी मतदान पार पडले यावेळी काही ठिकाणी शांतात तर काही ठिकाणी वाद झाले. यावेळी पाथर्डीमध्ये मोठी घटना घडलीय.  पाथर्डीच्या आमदार आणि भाजपच्या उमेदवार मोनिका राजळे यांच्यावर दगडफेक झाल्याची…

फडणवीस तडकाफडकी सरसंघचालकांच्या भेटीला

नागपूर वृत्तसंस्था काल विधानसभा निवडणुकीसाठी मतदान प्रक्रिया पूर्ण झाली आहे. तर मतदान पूर्ण झाल्यानंतर अनेक कंपन्यांचे एक्झिट पोल समोर आलेले आहेत. त्यातील बऱ्याच एक्झिट पोलमध्ये महायुतीला पुन्हा एकदा सरकार स्थापन करण्याची संधी मिळण्याची…

जिल्ह्यात सायंकाळी 6 वाजेपर्यंत सरासरी 65.41टक्के मतदान

सोलापूर, वृत्तसंस्था भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार 20 नोव्हेंबर 2024 रोजी सोलापूर जिल्ह्यासह राज्यातील सर्व विधानसभा मतदारसंघात आज मतदान घेण्यात आले. जिल्ह्यातील अकरा विधानसभा मतदारसंघात सकाळी सात ते सायंकाळी सहा वाजेपर्यंत सरासरी…
Don`t copy text!