---Advertisement---

माझे आणि माझ्या बापाचे काय संबंध आहेत, हे त्यांनाच विचार’- चित्रा वाघ

Follow Us:
---Advertisement---

भाजप नेत्या चित्रा वाघ यांच्यावर राष्ट्रवादीचे विधान परिषदेचे आमदार अमोल मिटकरी यांनी ट्विटरवरुन टीका केली होती. त्या टिकेला चित्रा वाघ यांनी प्रत्युत्तर दिले आहेत. ‘अमोल मिटकरी राजकारणात अजून नवा भिडू आहे. नवीन आमदार झालाय, चांगले काम कर. बाकी माझे आणि माझ्या बापाचे(शरद पवार) काय संबंध आहेत, हे त्यांनाच विचार’, असे वाघ चित्रा वाघ म्हंटले आहेत.

पुजा चव्हाण प्रकरणात नाव अलेले शिवसेनेचे माजी मंत्री संजय राठोड यांचा आणि भाजप नेत्या चित्रा वाघ यांच्या मॉर्फ केलेला फोटो चांगलाच व्हायरल झाला होता. याबाबत आज चित्रा वाघ यांनी सायबर क्राईमच्या ऑफिसमध्ये गुन्हा दाखल केला. यानंतर माध्यमांशी संवाध साधताना चित्रा वाघ यांनी अमोल मिटकरींवर निशाणा साधला.

Join WhatsApp

Join Now

Subscribe YouTube channel

Subscribe Now

Leave a Comment

Don`t copy text!